Mumbai News

मुंबईकरांनो लक्ष द्या! मतमोजणीच्या दिवशी वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवर 'या' वाहनांना बंदी

मुंबईकरांनो लक्ष द्या! मतमोजणीच्या दिवशी वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवर 'या' वाहनांना बंदी

 Traffic Restriction : लोकसभा निकालाच्या मतमोजणीच्या दिवशी मुंबईत काही ठिकाणी वाहतुकीत बदल करण्यात आले आहेत. जाणून घ्या सविस्तर   

Jun 3, 2024, 05:57 PM IST
'..तर मला संघर्षाची भूमिका घ्यावी लागेल, हे स्पष्टपणे सांगतो'; शरद पवारांचं CM शिंदेंना पत्र

'..तर मला संघर्षाची भूमिका घ्यावी लागेल, हे स्पष्टपणे सांगतो'; शरद पवारांचं CM शिंदेंना पत्र

Sharad Pawar Letter To CM Eknath Shinde: शरद पवार यांनी 24 मे रोजी घेतलेल्या पत्रकार परिषदेचा उल्लेख या पत्रात केला असून राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना थेट आक्रमक भूमिका घेण्याचा इशारा दिला आहे. पवारांनी शिंदेंना दोन पानांचं पत्र लिहिलं आहे.

Jun 3, 2024, 02:05 PM IST
राज्यातील 48 मतदारसंघांबाबत ‘झी २४ तास’ टीमने वर्तविलेले अंदाज! महायुतीला बसणार धक्का; मविआच्या वाट्याला किती जागा?

राज्यातील 48 मतदारसंघांबाबत ‘झी २४ तास’ टीमने वर्तविलेले अंदाज! महायुतीला बसणार धक्का; मविआच्या वाट्याला किती जागा?

Loksabha Election 2024 : राज्याच्या निवडणुकांमधील लहानमोठी माहिती जनतेपर्यंत आणणाऱ्या वार्ताहरांपासून मतदारांपर्यंत, लोकशाहीच्या या जागराविषयीची सर्वात मोठी बातमी.   

Jun 3, 2024, 12:41 PM IST
मोठी बातमी! IAS अधिकाऱ्याच्या मुलीने मंत्रालयासमोरच्या इमारतीवरुन उडी मारुन स्वत:ला संपवलं

मोठी बातमी! IAS अधिकाऱ्याच्या मुलीने मंत्रालयासमोरच्या इमारतीवरुन उडी मारुन स्वत:ला संपवलं

IAS Vikas Rastogi Daughter Died: मुंबईमधील सुनीती इमारतीवरुन उडी मारुन या वरिष्ठ आयएएस अधिकाऱ्याच्या मुलीने आपलं जीवन संपवलं आहे. मात्र तीने हे टोकाचं पाऊल का उचललं यामागील कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही. 

Jun 3, 2024, 12:40 PM IST
Video: सिक्स मारला अन् पुढल्या क्षणी मैदानाताच प्राण सोडला; धक्कादायक घटनाक्रम कॅमेरात कैद

Video: सिक्स मारला अन् पुढल्या क्षणी मैदानाताच प्राण सोडला; धक्कादायक घटनाक्रम कॅमेरात कैद

40 Year Old Died On Cricket Ground After Hitting Six: मुंबईमधील एका टर्फ ग्राऊण्डवर घडलेला हा घटनाक्रम कॅमेरामध्ये कैद झाला असून हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला असून अनेकांना हा व्हिडीओ पाहून धक्का बसला आहे.

Jun 3, 2024, 11:46 AM IST
'मोदींचं ध्यान आचारसंहितेचं उल्लंघन, निवडणूक आयोग BJP ची शाखा'; राऊतांचा शाहांवरही गंभीर आरोप

'मोदींचं ध्यान आचारसंहितेचं उल्लंघन, निवडणूक आयोग BJP ची शाखा'; राऊतांचा शाहांवरही गंभीर आरोप

Sanjay Raut On Election Commission: संजय राऊत यांनी केंद्रीय निवडणूक आयोगावर कठोर शब्दांमध्ये निशाणा साधला आहे. केंद्रीय निवडणूक आयोगच्या कारभारावर टीका करताना राऊत यांनी केंद्रीय गृहमंत्र्यांनाही लक्ष्य केलं आहे.

Jun 3, 2024, 11:08 AM IST
शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीवरून 'महायुती'मध्ये वाद; मुंबईसाठी भाजप, शिंदे आणि अजित पवार गटाचा दावा?

शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीवरून 'महायुती'मध्ये वाद; मुंबईसाठी भाजप, शिंदे आणि अजित पवार गटाचा दावा?

MLC Election 2024 : शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीवरून 'महायुती'मध्ये वाद दिसून येते आहे. मतदारसंघासाठी भाजप आणि शिंदे गटात रस्सीखेच दिसून येत आहे. 

Jun 3, 2024, 09:45 AM IST
Mumbai Water Crisis: मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांनी गाठला तळ; 8% पाणीसाठा संपूर्ण शहराला कसा पुरणार?

Mumbai Water Crisis: मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांनी गाठला तळ; 8% पाणीसाठा संपूर्ण शहराला कसा पुरणार?

Mumbai Water Crisis: मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी आहे. मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांनी तळ गाठलाय. त्यामुळे मुंबई महापालिकेने येत्या 5 जूनपासून पाणीकपातीत वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. 

Jun 3, 2024, 09:09 AM IST
ओव्हरहेड वायर तुटल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक विस्कळीत! नोकरदारांचे हाल, आठवड्याची सुरुवात 'लेट मार्क'ने

ओव्हरहेड वायर तुटल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक विस्कळीत! नोकरदारांचे हाल, आठवड्याची सुरुवात 'लेट मार्क'ने

Western Railway Over Head Wire Technical Issue: बोरिवली रेल्वे स्थानकामध्ये ओव्हर हेडवायर तुटल्याने तांत्रिक बिघाड होऊन पश्चिम रेल्वेची वाहतूक ठप्प झाली असून अनेक स्थानकांमध्ये प्रवाशांची गर्दी दिसून येत आहे.

Jun 3, 2024, 08:17 AM IST
महाराष्ट्रात महायुतीला फटका बसण्याची शक्यता; झी मीडियाच्या AI एक्झीट पोलचा अंदाज

महाराष्ट्रात महायुतीला फटका बसण्याची शक्यता; झी मीडियाच्या AI एक्झीट पोलचा अंदाज

महाराष्ट्रात महायुतीला फटका बसण्याची शक्यता आहे.  2019 मधील 41 वरुन 26 ते 34च्या दरम्यान जागा घसरु शकतात, झी मीडियाच्या AI एक्झीट पोलचा हा अंदाज आहे. 

Jun 3, 2024, 12:02 AM IST
 दिलासा! मान्सून महाराष्ट्रात कधी दाखल होणार? हवामान विभागाने सांगितली तारीख

दिलासा! मान्सून महाराष्ट्रात कधी दाखल होणार? हवामान विभागाने सांगितली तारीख

Monsoon In Maharashtra: लवकरच मान्सून मुंबईसह महाराष्ट्रात दाखल होईल, असा अंदाज हवामान खात्याकडून व्यक्त करण्यात आला आहे.

Jun 2, 2024, 08:25 PM IST
अजित पवारांचा कॉन्फिडन्स वाढला; राष्ट्रीय पक्षाच्या मान्यतेसाठी दावा करणार

अजित पवारांचा कॉन्फिडन्स वाढला; राष्ट्रीय पक्षाच्या मान्यतेसाठी दावा करणार

 अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला  राष्ट्रीय पक्षाची मान्यता मिळावी यासाठी दावा करणार आहेत. वर्षभरापूर्वी राष्ट्रवादीची मान्यता रद्द झाली होती. 

Jun 2, 2024, 06:20 PM IST
मुंबई पदवीधर मतदारसंघ निवडणुकीत मोठा ट्विस्ट; ठाकरेंना टक्कर देणार ठाकरे

मुंबई पदवीधर मतदारसंघ निवडणुकीत मोठा ट्विस्ट; ठाकरेंना टक्कर देणार ठाकरे

मुंबई पदवीधर मतदारसंघ निवडणुकीसाठी ठाकरे गटाचे अनिल परब उमेदवारी दाखल करणार आहेत. तर, दुसरीकडे मनसेनं या जागेसाठी अभिजित पानसे यांना उमेदवारी दिली आहे.

Jun 2, 2024, 05:07 PM IST
ठाणे स्थानकातील काम नियोजित वेळेच्या आधी पूर्ण; 'या' वेळेत सुरू होणार नियमित लोकल, वाचा वेळापत्रक

ठाणे स्थानकातील काम नियोजित वेळेच्या आधी पूर्ण; 'या' वेळेत सुरू होणार नियमित लोकल, वाचा वेळापत्रक

Central Railway Megablock: ठाणे व सीएसएमटी स्थानकातील मेगाब्लॉक आज संपुष्टात येणार आहे. नियोजीत वेळेच्या आधीच ठाणे स्थानकातील काम पूर्ण झाले आहे. 

Jun 2, 2024, 12:57 PM IST
Mumbai News : मुंबईकरांसाठी महत्वाची बातमी! 'या' भागात सलग 2 दिवस पाणीपुरवठा राहणार बंद

Mumbai News : मुंबईकरांसाठी महत्वाची बातमी! 'या' भागात सलग 2 दिवस पाणीपुरवठा राहणार बंद

Mumbai Water Cut : मुंबईकरांसाठी महत्त्वाची आहे. मुंबई महापालिका यांनी पाणी जपून वापरण्याचं आवाहन मुंबईकरांना केलंय. कारण सलग 2 दिवस पाणीपुरवठा बंद राहणार आहे. 

Jun 2, 2024, 11:17 AM IST
ध्रुव राठी प्रकरण, चावीवाल्याला मारहाण भोवली; मुंबईतील पोलीस इन्सपेक्टर निलंबित! जनआंदोलानंतर निलंबन

ध्रुव राठी प्रकरण, चावीवाल्याला मारहाण भोवली; मुंबईतील पोलीस इन्सपेक्टर निलंबित! जनआंदोलानंतर निलंबन

Dhruv Rathi Case Police Suspended: लोकांनी पोलीस उपायुक्तलायाबाहेर केलेल्या आंदोलनानंतर या पोलीस अधिकाऱ्याला निलंबित करण्याचे आदेश देण्यात आले. शनिवारी सकाळी दहा वाजल्यापासून ते दुपारी 3 वाजेपर्यंत हे आंदोलन सुरु होतं.

Jun 2, 2024, 10:37 AM IST
Exit Poll 2024 : 'ठरवून दिलेले आकडे आणि अंत्यत फ्रॉड असा एक्झिट पोल', राऊतांची खोचक टीका

Exit Poll 2024 : 'ठरवून दिलेले आकडे आणि अंत्यत फ्रॉड असा एक्झिट पोल', राऊतांची खोचक टीका

Exit Poll 2024 :  ठरवून दिलेले आकडे असून अंत्यत फ्रॉड असा एक्झिट पोल असल्याची खोचक टीका संजय यांनी केलीय. 

Jun 2, 2024, 10:24 AM IST
सलमानला मारण्यासाठी पाकिस्तानातून मागवली AK-47; पनवेल कनेक्शन उघड, कटात महिलेचाही समावेश

सलमानला मारण्यासाठी पाकिस्तानातून मागवली AK-47; पनवेल कनेक्शन उघड, कटात महिलेचाही समावेश

Salman Khan Attack Pakistan Connection: अभिनेता सलमान खानच्या घरावर काही आठवड्यांपूर्वीच गोळीबार करण्यात आला होता. त्यानंतर सलमानची सुरक्षा वाढवण्यात आली असतानाच आता सलमानवरील हल्ल्याचा एक नवा कट पोलिसांनी उधळला आहे.

Jun 2, 2024, 08:30 AM IST
मुंबईकरांनो आज गरज असेल तरच घराबाहेर पडा, मनस्ताप टाळा!

मुंबईकरांनो आज गरज असेल तरच घराबाहेर पडा, मनस्ताप टाळा!

Mumbai Local Train Status Megablock: ठाणे तसेच छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस स्थानकांमध्ये घेण्यात आलेल्या जम्बो मेगब्लॉकच्या अंतिम टप्प्यातील कामं आज केली जाणार असल्याने आजही 600 हून अधिक रेल्वे गाड्यांच्या मार्गात बदल किंवा त्या रद्द करण्यात आल्या आहेत.

Jun 2, 2024, 07:40 AM IST
Mumbai Rain: मुंबईमध्ये कधी होणार पावसाचं आगमन? हवामान खात्याने वर्तवला अंदाज

Mumbai Rain: मुंबईमध्ये कधी होणार पावसाचं आगमन? हवामान खात्याने वर्तवला अंदाज

हवामान विभागाच्या अंदाजानुसार, मुंबईत 4-5 जूनपर्यंत मध्यम सरी पडण्याची शक्यता आहे. तरी मुंबईत 6 ते 13 जूनपर्यंत चांगला पाऊस अपेक्षित आहे. यंदा मुंबईमध्ये पावसाचं आगमन वेळेवर होणार असून त्याचं प्रमाणंही चांगलं असण्याची शक्यता आहे. 

Jun 2, 2024, 06:52 AM IST