Maharashtra News

Marathi News LIVE Today : दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी, ब्रेकिंग न्यूज एका क्लिकवर

Marathi News LIVE Today : दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी, ब्रेकिंग न्यूज एका क्लिकवर

Maharashtra Breaking News Today : महत्त्वाच्या ब्रेकिंग न्यूज मराठीमध्ये, महाराष्ट्रातील सर्व घडामोडी पाहा (Maharashtra LIVE News) एका क्लिकवर, मुंबई, पुण्यासह (Mumbai-Pune News) राज्यातील महत्त्वाची शहरं आणि गावांतील ताज्या बातम्या, राजकीय बातम्यांचे LIVE अपडे्स (Political News) सामाजिक, आर्थिक, आरोग्य, शैक्षणिक आणि क्रीडा (Sports) तसेच इतर अपडेट्स वाचा एक क्लिकवर.

May 16, 2024, 07:28 AM IST
महाराष्ट्रातील असं मंदिर जिथे रामशिवाय विराजमान आहे सीता, भारतातील एकमेव सीता मंदिर कुठे?

महाराष्ट्रातील असं मंदिर जिथे रामशिवाय विराजमान आहे सीता, भारतातील एकमेव सीता मंदिर कुठे?

Sita Navami 2024 :  वैशाख महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या नवमी तिथीला सीता नवमी म्हणजे सीता मातेची जयंती साजरी करण्यात येते. भारतातील एकमेव सीता मंदिर महाराष्ट्रात आहे तुम्हाला माहितीय का?

May 16, 2024, 12:13 AM IST
महाराष्ट्रात ऋषिकेशचा फिल! खास रिव्हर राफ्टिंगसाठी प्रसिद्ध आहे कोकणातील हे पर्यटन स्थळ

महाराष्ट्रात ऋषिकेशचा फिल! खास रिव्हर राफ्टिंगसाठी प्रसिद्ध आहे कोकणातील हे पर्यटन स्थळ

महाराष्ट्रात रिव्हर राफ्टिंगचा थरार अनुभवायचा असेल तर कोलाडला नक्की भेट द्या. 

May 15, 2024, 11:31 PM IST
महाराष्ट्रात आहे देशातील सर्वात श्रीमंत गाव! या छोट्याशा गावात राहतात  60 करोडपती

महाराष्ट्रात आहे देशातील सर्वात श्रीमंत गाव! या छोट्याशा गावात राहतात 60 करोडपती

महाराष्ट्रात एक अतिशय श्रीमंत गाव आहे. या गावात सर्वच आर्थिक दृष्ट्या सधन आहेत. यातील तब्बल 60 जणांकडे कोट्यावधीची संपत्ती आहे. 

May 15, 2024, 10:57 PM IST
VIDEO : स्लोवाकियाच्या पंतप्रधानांवर जीवघेणा हल्ला, भर रस्त्यात बेछूट गोळीबार

VIDEO : स्लोवाकियाच्या पंतप्रधानांवर जीवघेणा हल्ला, भर रस्त्यात बेछूट गोळीबार

Slovak Prime Minister Attacked : स्लोव्हाकियाचे पंतप्रधान रॉबर्ट फिको (Robert Fico) यांच्यावर जीवघेणा हल्ला झालाय. मंत्रिमंडळ बैठकीनंतर ते जनतेला संबोधित करत असताना हा हल्ला झाला. सध्या त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

May 15, 2024, 09:16 PM IST

Loksabha Election 2024 Live : धनुष्यबाण चोरलंय पण माझी मशाल पेटलीय- उद्धव ठाकरे

लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या आणि निर्णायक टप्प्याचं मतदान सोमवारी होणार आहे. याच पार्श्वभूमीवर आज पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मुंबईत दाखल होणार आहेत. 

May 15, 2024, 09:00 PM IST
2 लुटारुंनी माझ्या महाराष्ट्राचं वैभव लुटलंय, नाशकातून उद्धव ठाकरेंचा घणाघात

2 लुटारुंनी माझ्या महाराष्ट्राचं वैभव लुटलंय, नाशकातून उद्धव ठाकरेंचा घणाघात

Nashik Uddhav Thackeray: 2 लुटारुंनी माझ्या महाराष्ट्राचे वैभव लुटलंय. ते परत आणणार, असे उद्धव ठाकरे म्हणाले. 

May 15, 2024, 08:36 PM IST
पीएम मोदींच्या सभेत कांदा उत्पादक शेतकऱ्यांची घोषणाबाजी, आता छगन भुजबळाचं पंतप्रधानांना पत्र...काय आहेत मागण्या

पीएम मोदींच्या सभेत कांदा उत्पादक शेतकऱ्यांची घोषणाबाजी, आता छगन भुजबळाचं पंतप्रधानांना पत्र...काय आहेत मागण्या

Maharashtra, Oinon Farmers, Nashik, Chhagan Bhujbal, PM Narendra Modi, Chhagan Bhujbal Letter to PM Modi, onion export ban, कांदा उत्पादक, छगन भुजबळ, कांदा निर्यात बंदी, छगन भुजबळांचं पीएम मोदी यांना पत्र

May 15, 2024, 07:41 PM IST
पाण्यासाठी चक्क न्यायधीशच उतरले रस्त्यावर, जाणून घ्या नेमकं प्रकरण काय?

पाण्यासाठी चक्क न्यायधीशच उतरले रस्त्यावर, जाणून घ्या नेमकं प्रकरण काय?

कंत्राटदाराकडून, प्रशासनाकडून कामाबाबत समाधान होत नसल्याने हायकोर्टच्या या न्यायधीशांनी थेट मैदानावर उतरुनच पाहणी करण्याचे ठरवलं. याप्रकरणी यंत्रणेने कामात सुधारणा करण्याचा आणि गती वाढवण्याचे निर्देश दिले आहेत. 

May 15, 2024, 06:31 PM IST
Marathi News LIVE Today : दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी, ब्रेकिंग न्यूज एका क्लिकवर

Marathi News LIVE Today : दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी, ब्रेकिंग न्यूज एका क्लिकवर

Maharashtra Breaking News Today : महत्त्वाच्या ब्रेकिंग न्यूज मराठीमध्ये, महाराष्ट्रातील सर्व घडामोडी पाहा (Maharashtra LIVE News) एका क्लिकवर, मुंबई, पुण्यासह (Mumbai-Pune News) राज्यातील महत्त्वाची शहरं आणि गावांतील ताज्या बातम्या, राजकीय बातम्यांचे LIVE अपडे्स (Political News) सामाजिक, आर्थिक, आरोग्य, शैक्षणिक आणि क्रीडा (Sports) तसेच इतर अपडेट्स वाचा एक क्लिकवर.

May 15, 2024, 06:26 PM IST
छत्रपती संभाजीनगरमध्ये पाण्यासाठी हायकोर्ट रस्त्यावर;  न्यायाधीशांनी केली 5 तास पाहणी

छत्रपती संभाजीनगरमध्ये पाण्यासाठी हायकोर्ट रस्त्यावर; न्यायाधीशांनी केली 5 तास पाहणी

गेली कित्येक वर्षांपासून छत्रपती संभाजीनगरचा पाणी प्रश्न सुटता सुटत नाही. तहानलेले नागरिकांनी आंदोलन केली, मोर्चे निघाले मात्र उपयोग शून्य झाला.  त्यात आता पाणी प्रश्नावर थेट हायकोर्टच रस्त्यावर उतरले आहे.

May 15, 2024, 05:54 PM IST
सावधान! 'वादळ परत येतयं'; ताशी 40 KM वेगाने वारे वाहणार, हवामान खात्याचा इशारा

सावधान! 'वादळ परत येतयं'; ताशी 40 KM वेगाने वारे वाहणार, हवामान खात्याचा इशारा

महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांना वादळाचा तडाखा बसणार आहे. ताशी 40 KM वेगाने वारे वाहणार आहेत. हवामान खात्याने हा इशारा दिला आहे. 

May 15, 2024, 04:59 PM IST
जगातील एकमेव मंदिर महाराष्ट्रात, जिथे महादेवासमोर नंदी नाही!

जगातील एकमेव मंदिर महाराष्ट्रात, जिथे महादेवासमोर नंदी नाही!

चारधाम यात्रा सुरु असून केदारनाथ, बद्रीनाथ मंदिरात भाविकांनी गर्दी केली आहे. भगवान शंकराच्या मंदिरात गेल्यावर प्रथम तिथे नंदीचं दर्शन होतं मग शंकराच दर्शन घेतलं जातं. 

May 15, 2024, 04:30 PM IST
ऐन निवडणुकीत 118 शेतकऱ्यांनी संपवलं जीवन, जिल्हा प्रशासनाच्या आकडेवारीत धक्कादायक वास्तव

ऐन निवडणुकीत 118 शेतकऱ्यांनी संपवलं जीवन, जिल्हा प्रशासनाच्या आकडेवारीत धक्कादायक वास्तव

Maharashtra Farmer : राज्यात 4 महिन्यात 118 शेतक-यांनी आत्महत्या केल्याचं धक्कादायक वास्तव उघड झालंय. अमरावती जिल्ह्यात 2 महिन्यात 66 शेतकऱ्यांनी त्यांची जीवनयात्रा संपवलीये. जिल्हा प्रशासनाच्या आकडेवारीतून धक्कादायक वास्तव उघड झालंय..  

May 15, 2024, 04:20 PM IST
नाशिकमध्ये PM मोदींच्या सभेत शेतकऱ्यांची जोरदार घोषणाबाजी; कांदाप्रश्नावर बोलण्याची मागणी

नाशिकमध्ये PM मोदींच्या सभेत शेतकऱ्यांची जोरदार घोषणाबाजी; कांदाप्रश्नावर बोलण्याची मागणी

नाशिकमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सभेत शेतकऱ्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. कांदाप्रश्नावर बोलण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली. 

May 15, 2024, 04:11 PM IST
दिग्गज क्रिकेटर सचिन तेंडुलकरच्या बॉडीगार्डने उचललं टोकाचं पाऊल, पोलिसांकडून तपास सुरु

दिग्गज क्रिकेटर सचिन तेंडुलकरच्या बॉडीगार्डने उचललं टोकाचं पाऊल, पोलिसांकडून तपास सुरु

Sachin Tendulkar News: क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकरच्या सुरक्षेत तैनात असलेल्या जवानाने टोकाचं पाऊल उचललंय. सुरक्षा रक्षक आणि एसआरपीएफ जवान प्रकाश कापडे यांनी आत्महत्या केल्याने खळबळ उडाली आहे. 

May 15, 2024, 03:50 PM IST
कोकण रेल्वेमध्ये निघालीय बंपर भरती, 56 हजारपर्यंत पगार; 'या' पत्त्यावर होईल मुलाखत!

कोकण रेल्वेमध्ये निघालीय बंपर भरती, 56 हजारपर्यंत पगार; 'या' पत्त्यावर होईल मुलाखत!

Konkan Railway Job:  सध्या कोकण रेल्वेमध्ये विविध रिक्त जागा भरल्या जाणार आहेत.

May 15, 2024, 02:13 PM IST
ठाणे मतदारसंघ का सोडला? देवेंद्र फडणवीसांनी केलं स्पष्ट, म्हणाले 'मुख्यमंत्र्यांनी...'

ठाणे मतदारसंघ का सोडला? देवेंद्र फडणवीसांनी केलं स्पष्ट, म्हणाले 'मुख्यमंत्र्यांनी...'

Devendra Fadnavis on Thane: लोकसभा निवडणुकीच्या (LokSabha Election) जागावाटपात महायुतीमध्ये काही जागांवरुन घोडं अडलं होतं. यामध्ये ठाणे (Thane) मतदारसंघाचाही समावेश होता. भाजपाने ठाणे मतदारसंघ मिळावा यासाठी आग्रही होतं. पण अखेर एकनाथ शिंदेंच्या (Ekanth Shinde) शिवसेनेला (Shivsena) हा मतदारसंघ मिळाला आहे.   

May 15, 2024, 01:51 PM IST
जिरेटोप वादावर प्रफुल्ल पटेलांची ना माफी ना दिलगिरी; म्हणाले, 'यापुढे...'

जिरेटोप वादावर प्रफुल्ल पटेलांची ना माफी ना दिलगिरी; म्हणाले, 'यापुढे...'

Chhatrapati Shivaji Maharaj Jiretop On Modi Head Praful Patel React: प्रफुल्ल पटेल यांनी मंगळवारी पंतप्रधानांना जिरेटोप घातल्याने निर्माण झालेल्या वादावर पहिली प्रतिक्रिया नोंदवली आहे.

May 15, 2024, 12:55 PM IST
अजित पवार महायुतीत आल्याने भाजपाचे मतदार नाराज झाले होते, पण नंतर त्यांचं मत बदललं - देवेंद्र फडणवीस

अजित पवार महायुतीत आल्याने भाजपाचे मतदार नाराज झाले होते, पण नंतर त्यांचं मत बदललं - देवेंद्र फडणवीस

Devendra Fadnavis on Ajit Pawar: अजित पवार (Ajit Pawar) महायुतीत सहभागी झाले तेव्हा भाजपाचा पारंपारिक मतदार नाराज झाला होता, पण नंतर त्यांचं मत बदललं असा गौप्यस्फोट उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnaivs) यांनी केला आहे. तसंच त्यांनी मराठी आणि मुस्लीम मतांचा मुंबईच्या जागांवर किती प्रभाव होऊ शकतो यावरही भाष्य केलं.   

May 15, 2024, 12:47 PM IST