Mumbai News

Mumbai News : मुंबईकरांचा प्रवास वेगवान पण, 'या' वेळेतच कोस्टल रोडच्या दुसऱ्या टप्प्यावरून प्रवासास परवानगी

Mumbai News : मुंबईकरांचा प्रवास वेगवान पण, 'या' वेळेतच कोस्टल रोडच्या दुसऱ्या टप्प्यावरून प्रवासास परवानगी

Mumbai News : मुंबईला जागतिक स्तरावरील शहराचा दर्जा देऊ पाहणारे अनेक प्रकल्प सध्या नागिरकांच्या सेवेत आले असून, त्यातील एक महत्वाकांक्षी प्रकल्प आता आणखी अद्ययावत पद्धतीनं नागरिकांसाठी सज्ज झाला आहे.   

Jun 10, 2024, 09:42 AM IST
Political News : राज्यातील अपयशानंतर महायुतीची नवी चाल; 'या' आमदारांना लागणार लॉटरी

Political News : राज्यातील अपयशानंतर महायुतीची नवी चाल; 'या' आमदारांना लागणार लॉटरी

Maharashtra Political News : राज्य मंत्रिमंडळाविषयीची सर्वात मोठी बातमी... येत्या काही दिवसात महायुतीत घेतला जाणार महत्त्वाचा निर्णय... कोणाचा होणार फायदा?   

Jun 10, 2024, 08:36 AM IST
Monsoon Updates : पुढील 24 तासात मुंबईत अतिमुसळधार पावसाचा इशारा; कोकणात 'रेड अलर्ट'

Monsoon Updates : पुढील 24 तासात मुंबईत अतिमुसळधार पावसाचा इशारा; कोकणात 'रेड अलर्ट'

Maharashtra Weather News : मान्सूननं राज्यात दमदार हजेरी लावली असून, आता उकाडा मोठ्या अंशी कमी होताना दिसत आहे. हवामान विभागाच्या माहितीनुसार पुढील 24 तासांत मुंबईत अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.  

Jun 10, 2024, 06:53 AM IST
  'या' कारणामुळे राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या खासदाराला मिळाले नाही मंत्रीपद

'या' कारणामुळे राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या खासदाराला मिळाले नाही मंत्रीपद

नरेंद्र मोदींनी तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेतलीय. मात्र राष्ट्रवादी काँग्रेसला अजित पवार पक्षाला मंत्रीपदाची लॉटरी लागली नाही. कॅबिनेट मंत्रीपदावरून राष्ट्रवादीत नेमकं काय-काय घडलं..पाहुयात,

Jun 9, 2024, 11:05 PM IST
कोस्टल रोडचा दुसरा बोगदा अखेर सुरू होणार; मरीन ड्राईव्ह पासून हाजी अलीपर्यंत प्रवास सुखकर आणि वेगवान

कोस्टल रोडचा दुसरा बोगदा अखेर सुरू होणार; मरीन ड्राईव्ह पासून हाजी अलीपर्यंत प्रवास सुखकर आणि वेगवान

मुंबईतील कोस्टल रोडचा दुसरा बोगदा उद्यापासून सुरू होणार आहे. मरीन ड्राईव्हपासून हाजी अलीपर्यंतचा प्रवास वेगवान होण्यास मदत होणार आहे. 

Jun 9, 2024, 06:59 PM IST
आम्हाला कॅबिनेट मंत्रिपदच पाहिजे; अजित पवार मागणीवर ठाम

आम्हाला कॅबिनेट मंत्रिपदच पाहिजे; अजित पवार मागणीवर ठाम

आम्हाला  कॅबिनेट मंत्रिपदच पाहिजे या मागणीवर अजित पवार ठाम आहेत. आम्ही थांबायला तयार आहोत असेही अजित पवार म्हणाले. 

Jun 9, 2024, 05:51 PM IST
Mumbai Rain: मुंबईत हलक्या सरी तर उपनगरांमध्ये रात्रभर मुसळधार! मध्य रेल्वे सुरळीत

Mumbai Rain: मुंबईत हलक्या सरी तर उपनगरांमध्ये रात्रभर मुसळधार! मध्य रेल्वे सुरळीत

Mumbai Rain Update: . ज्याची सर्वजण आतुरतेने वाट पाहत होते त्या पावसाळ्याला मुंबईत सुरुवात झाली आहे. 

Jun 9, 2024, 06:07 AM IST
बदलापूरमधून थेट अमेरिकेला रवाना; गणपती बाप्पाची परदेशवारी

बदलापूरमधून थेट अमेरिकेला रवाना; गणपती बाप्पाची परदेशवारी

बाप्पाच्या आगमनाला फक्त 3 महिने शिल्ल्क राहिले आहेत. बदलापुरमधून बाप्पाच्या मूर्ती अमेरिकेला रवाना झाल्या आहेत. 

Jun 8, 2024, 11:18 PM IST
35 जागांवर पराभव,  प्रकाश आंबेडकर यांचा लेटरबॉम्ब! महाआघाडीवर खळबळजनक आरोप

35 जागांवर पराभव, प्रकाश आंबेडकर यांचा लेटरबॉम्ब! महाआघाडीवर खळबळजनक आरोप

लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर प्रकाश आंबेडकर यांनी महाविकासआघाडीवर गंभीर आरोप केले आहेत. प्रकाश आंबेडकर यांनी एक लेटर प्रसिद्ध केले आहे. 

Jun 8, 2024, 08:03 PM IST
'मला मोकळं करा, अमित शाहांनाही सांगितलं, त्यावर त्यांनी....'; फडणवीसांचा मोठा खुलासा, 'मी काही झालं तरी...'

'मला मोकळं करा, अमित शाहांनाही सांगितलं, त्यावर त्यांनी....'; फडणवीसांचा मोठा खुलासा, 'मी काही झालं तरी...'

Devendra Fadnavis on LokSabha Election Result: लोकसभा निवडणुकीतील अपयशानंतर देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी जबाबदारी स्विकारली असून, विधानसभा निवडणुकीच्या (Assembly Election) तयारीसाठा आपल्याला सरकारमधून मोकळं करावं अशी विनंती केली आहे.   

Jun 8, 2024, 04:47 PM IST
LokSabha Result: आपण चौथ्या पक्षामुळे अपयशी झालो, फडणवीसांचं विधान; हा चौथा पक्ष कोणता?

LokSabha Result: आपण चौथ्या पक्षामुळे अपयशी झालो, फडणवीसांचं विधान; हा चौथा पक्ष कोणता?

Devendra Fadnavis on LokSabha Result: यशाचे बाप अनेक असतात, पण अपयश ताकदीने अंगावर घ्यायचं असतं, पचवायचं असतं आणि निर्धार करायचा असतो अशा शब्दांत देवेंद्र फडणवीस यांना कार्यकर्त्यांना विधानसभा निवडणुकीच्या तयारीला लागण्यास सांगितलं आहे.   

Jun 8, 2024, 04:06 PM IST
शिंदे गटाचे अनेक आमदार, खासदार उद्धव ठाकरेंच्या संपर्कात; संजय राऊतांचा खळबळनजक दावा

शिंदे गटाचे अनेक आमदार, खासदार उद्धव ठाकरेंच्या संपर्कात; संजय राऊतांचा खळबळनजक दावा

महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकीतील निकालाने महायुतीची चिंता वाढवली आहे. जर मतदारांचा कौल असाच राहिला तर विधानसभा निवडणुकीतही महायुतीसाठी धक्कादायक निकाल लागू शकतो. यादरम्यान आता सत्ताधारी आणि विरोधकांकडून वेगवेगळे दावे केले जात आहेत.   

Jun 8, 2024, 12:29 PM IST
BLOG : टप्प्यात आला कार्यक्रम करतोच! राष्ट्रवादीच्या 'या' कॅप्टनपुढं कोणाचंच चालायचं न्हाय...

BLOG : टप्प्यात आला कार्यक्रम करतोच! राष्ट्रवादीच्या 'या' कॅप्टनपुढं कोणाचंच चालायचं न्हाय...

Loksabha Election 2024: राष्ट्रवादीच्या बुडत्या नौकेला आधार देणारे कॅप्टन म्हणजे जयंत पाटील; योगदान पाहून विरोधकही पाठ थोपटतील... पाहा एका नेत्याची कमाल गोष्ट    

Jun 8, 2024, 12:26 PM IST
मुसलमानांच्या आरक्षणावर मोदींचं काय म्हणणं? संजय राऊतांचा थेट सवाल

मुसलमानांच्या आरक्षणावर मोदींचं काय म्हणणं? संजय राऊतांचा थेट सवाल

Sanjay Raut : झी 24तासला दिलेल्या Exclusive मुलाखतीत काय म्हणाले संजय राऊत? पाहा देशाच्या राजकारणातील मोठी बातमी. एनडीएडी साथ देणाऱ्या नितीश कुमार यांच्याबद्दलही म्हणाले...   

Jun 8, 2024, 10:30 AM IST
मुंबई विद्यापीठाच्या सव्वा लाखाहून अधिक विद्यार्थ्यांचे निकाल जाहीर, 'येथे' तपासा

मुंबई विद्यापीठाच्या सव्वा लाखाहून अधिक विद्यार्थ्यांचे निकाल जाहीर, 'येथे' तपासा

Mumbai University Graduation Result:  महाराष्ट्रात मे महिन्यात महत्वाच्या पदवी परीक्षेचे निकाल जाहीर करणारे मुंबई विद्यापीठ हे एकमेव ठरले आहे. 

Jun 7, 2024, 08:07 PM IST
मुंबईतील खड्डे 24 तासात बुजवणार, पालिकेकडून हेल्पलाइन नंबर, अ‍ॅप नागरिकांच्या सेवेत

मुंबईतील खड्डे 24 तासात बुजवणार, पालिकेकडून हेल्पलाइन नंबर, अ‍ॅप नागरिकांच्या सेवेत

Mumbai Potholes:  तक्रार केल्‍यानंतर साधारणपणे 24 तासांच्‍या आत संबंधित अभियंत्‍यांनी आणि कंत्राटदाराद्वारे खड्डे बुजविण्‍याची कार्यवाही करावी, असे स्‍पष्‍ट निर्देश देण्यात आले आहेत.

Jun 7, 2024, 07:06 PM IST
‘भाजपच्या विनंतीला एकदा मान दिला, पुन्हा-पुन्हा शक्य नाही!’ पदवीधर मतदार संघ निवडणुकीत मनसेचा इशारा

‘भाजपच्या विनंतीला एकदा मान दिला, पुन्हा-पुन्हा शक्य नाही!’ पदवीधर मतदार संघ निवडणुकीत मनसेचा इशारा

Abhijit Panse:  दरवळेस असे चालणार नाही, असा इशारा मनसे नेत्याने दिलाय. 

Jun 7, 2024, 03:10 PM IST
Shivsena News : मोठी बातमी! शिंदेंच्या शिवसेनेचे 'हे' आमदार ठाकरेंच्या संपर्कात; लवकरच प्रवेशाची शक्यता

Shivsena News : मोठी बातमी! शिंदेंच्या शिवसेनेचे 'हे' आमदार ठाकरेंच्या संपर्कात; लवकरच प्रवेशाची शक्यता

Loksabha Election 2024 : लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर भाकरीमागोमाग आता वारंही फिरताना दिसत आहे. कारण, आता काही आमदारांना लागले आहेत ठाकरे गटात परतीचे वेध...   

Jun 7, 2024, 11:01 AM IST
लोकसभेप्रमाणं पदवीधरसाठीही बिनशर्त? मनसेनं माघार घेताच समीकरण बदललं

लोकसभेप्रमाणं पदवीधरसाठीही बिनशर्त? मनसेनं माघार घेताच समीकरण बदललं

Raj Thackeray : मनसे राज ठाकरे यांनी पुन्हा एकदा माघार घेतली आहे. कोकण पदवीधर मतदारसंघाकरिता उमेदवारी अर्ज भरणार नाही. 

Jun 7, 2024, 09:24 AM IST