Mumbai News

नागपाडा, क्रॉफर्ड मार्केट आणि गेट वे ऑफ इंडिया आता मेट्रोने जोडणार, दक्षिण मुंबईतील वाहतूक कोंडीवर उपाय

नागपाडा, क्रॉफर्ड मार्केट आणि गेट वे ऑफ इंडिया आता मेट्रोने जोडणार, दक्षिण मुंबईतील वाहतूक कोंडीवर उपाय

Mumbai Metro: मुंबई शहरात मेट्रोचा विस्तार मोठ्या प्रमाणात होत आहे. मेट्रो 11 मार्गिकेचा आराखड्यात बदल करण्यात येत आहे. कसा असेल आता मार्ग जाणून घ्या.

May 6, 2024, 03:35 PM IST
घाटकोपरमध्ये पुन्हा मराठी VS गुजराती; ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांना सोसायटीत मज्जाव

घाटकोपरमध्ये पुन्हा मराठी VS गुजराती; ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांना सोसायटीत मज्जाव

Marathi Vs Gujarati row: मराठी विरुद्ध गुजराती असा वाद पुन्हा एकदा उफाळून आला आहे. घाटकोपरमध्ये मोठा तणाव निर्माण झाला होता.   

May 6, 2024, 01:09 PM IST
अंबानी यांचा श्रीमंत शेजारी; राहतो 36 मजल्यांच्या घरात तरीही वडिलांना घराबाहेर काढले, पत्नीशी नाते तोडले

अंबानी यांचा श्रीमंत शेजारी; राहतो 36 मजल्यांच्या घरात तरीही वडिलांना घराबाहेर काढले, पत्नीशी नाते तोडले

सिंघानिया यांनी आपल्या वडिलांना घराबाहेर काढले आहे. तर,पत्नीशी देखील त्यांनी नाते तोडले आहे.

May 5, 2024, 11:21 PM IST
लोकसभा निवडणुकीत 26/11 हल्ल्याचा मुद्दा; विजय वडेट्टीवारांचे उज्ज्वल निकमांवर गंभीर आरोप

लोकसभा निवडणुकीत 26/11 हल्ल्याचा मुद्दा; विजय वडेट्टीवारांचे उज्ज्वल निकमांवर गंभीर आरोप

निवडणुकीदरम्यान कधी कुठला इतिहास कुठे उगाळला जाईल याचा भरवसा नसतो. त्यातच आता लोकसभा निवडणुकीत पुन्हा एकदा दहशतवादी कसाबचा मुद्दा चर्चेत आला. इतक्या वर्षांनंतर अचानक कसाबचा मुद्दा का चर्चेत आलाय, यामागचं नेमकं राजकारण काय आहे. 

May 5, 2024, 10:26 PM IST
'मुंबईत गिरगावमध्ये नोकरीची संधी पण मराठी उमेदवार नको'; महिला HR ची संतापजनक पोस्ट

'मुंबईत गिरगावमध्ये नोकरीची संधी पण मराठी उमेदवार नको'; महिला HR ची संतापजनक पोस्ट

HR LinkedIn Post Related to Marathi People : मुंबईत गिरगावमध्ये नोकरीची संधी पण मराठी उमेदवार नको... HR च्या त्या पोस्टनंतर सोशल मीडियावर संताप

May 5, 2024, 04:47 PM IST
'राज ठाकरेंचे देव बदलू शकतात, ते नकली अंधभक्त! त्यांनी वेळ काढून..'; राऊतांचा टोला

'राज ठाकरेंचे देव बदलू शकतात, ते नकली अंधभक्त! त्यांनी वेळ काढून..'; राऊतांचा टोला

Sanjay Raut On Raj Thackeray: राज ठाकरेंनी नारायण राणेंसाठी घेतलेल्या प्रचारसभेमध्ये 'बाकं बडवणारे खासदार हवेत का?' असा सवाल कोकणवासियांना केला होता. त्यावरुनच राऊतांनी राज यांच्यावर कठोर शब्दांमध्ये निशाणा साधला आहे.

May 5, 2024, 12:56 PM IST
जनरल स्टोअर्समध्ये सापडले 4.5 कोटींचे ड्रग्ज; अंबरनाथमधील छापेमारीचं UP कनेक्शन

जनरल स्टोअर्समध्ये सापडले 4.5 कोटींचे ड्रग्ज; अंबरनाथमधील छापेमारीचं UP कनेक्शन

Police Seize 4.5 Crore Worth Drugs From Genral Store: पोलिसांनी केलेल्या छापेमारीमध्ये एका दुकानामध्ये हा अंमली पदार्थांचा मोठा साठा आढळून आला आहे. पोलिसांनी या प्रकरणात एका आरोपीला अटक केली असून दुसरा फरार आहे.

May 5, 2024, 11:50 AM IST
वाढत्या उष्णतेमुळं मुंबईकरांवर दुहेरी संकट, पोटदुखीने नागरिक हैराण, काय काळजी घ्याल!

वाढत्या उष्णतेमुळं मुंबईकरांवर दुहेरी संकट, पोटदुखीने नागरिक हैराण, काय काळजी घ्याल!

Mumbai News Today: उन्हे तापल्यामुळं पोटदुखीच्या समस्यात वाढ झाली आहे. रुग्णालयात दररोज तीसहून अधिक रुग्ण दाखल होत आहे.   

May 5, 2024, 11:46 AM IST
'अमितला जेव्हा मी कडेवर घेतलं तेव्हा.. ', राज ठाकरेंनी सांगितला 'तो' किस्सा

'अमितला जेव्हा मी कडेवर घेतलं तेव्हा.. ', राज ठाकरेंनी सांगितला 'तो' किस्सा

MNS Raj Thackeray : मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे सध्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वेगवेगळ्या सभांमध्ये व्यस्त आहेत. या पार्श्वभूमीवर त्यांनी एक किस्सा शेअर केला आहे. 

May 5, 2024, 11:38 AM IST
राज ठाकरे खरंच दुपारी झोपेतून उठतात का? स्वत: खुलासा करत म्हणाले, 'माझ्याबद्दल...'

राज ठाकरे खरंच दुपारी झोपेतून उठतात का? स्वत: खुलासा करत म्हणाले, 'माझ्याबद्दल...'

Raj Thackeray Morning Wake Up Time: राज ठाकरे दुपारी झोपेतून उठतात अशी टीका सर्वात आधी राष्ट्रवादीचे संस्थापक शरद पवार यांनी केला होता. त्यानंतर 'उठ दुपारी, घे सुपारी' म्हणत उद्धव ठाकरे गटानेही त्यांच्यावर निशाणा साधला होता.

May 5, 2024, 10:31 AM IST
VIP महिलेच्या लेगिन्समध्ये सापडलं सोनं! मुंबई एअरपोर्टवर 18.60 कोटींचं 25 किलो सोनं जप्त

VIP महिलेच्या लेगिन्समध्ये सापडलं सोनं! मुंबई एअरपोर्टवर 18.60 कोटींचं 25 किलो सोनं जप्त

Afghan Diplomat 25 kg Gold In legging: मुंबई विमानतळावरील तपासामध्ये हा प्रकार उघडकीस आल्यानंतर काही तासांमध्येच या महिला अधिकाऱ्याने आपण राजीनामा देत असल्याची माहिती आपल्या एक्स अकाऊंटवरुन दिली.

May 5, 2024, 07:34 AM IST
Weather Update : मे महिना आग ओकणार, 6 मे पासून हवामानात मोठा बदल

Weather Update : मे महिना आग ओकणार, 6 मे पासून हवामानात मोठा बदल

Weather Update :  राज्यात गेल्या काही दिवसांपासून तापमानात मोठा बदल झालेला पाहायला मिळत आहे. 40 डिग्रीस सेल्सियसवर पारा गेला आहे. मे महिना प्रचंड ऊन जाणवणार आहे. 

May 5, 2024, 06:31 AM IST
Weather Forecast: मुंबईसह कोकणात उष्णतेच्या लाटेचा इशारा; 'या' भागात पडणार पाऊस

Weather Forecast: मुंबईसह कोकणात उष्णतेच्या लाटेचा इशारा; 'या' भागात पडणार पाऊस

Maharashtra Weather Forecast Today : कोकणातील रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात 4, 5 आणि 6 मे दरम्यान हवामान उष्ण आणि दमट राहण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. रायगडसह रत्नागिरी, सांगली, सोलापूरमध्ये 4 आणि 5 मे रोजी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात 3 आणि 4 मे रोजी उष्णतेची लाट येण्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे. 

May 4, 2024, 06:59 AM IST
मेट्रो प्रवाशांना तिकिटावर मोठी सवलत, निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर MMRDAचा निर्णय

मेट्रो प्रवाशांना तिकिटावर मोठी सवलत, निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर MMRDAचा निर्णय

निवडणुकीच्या दिवशी मेट्रो प्रवाशांना तिकिटावर मिळणार मोठी सवलत मिळणार आहे.  लोकसभा निवडणूक 2024 च्या पार्श्वभूमीवर महामुंबई मेट्रो प्रशासनाने हा निर्णय घेतलाय. 

May 3, 2024, 02:13 PM IST
चित्रा वाघ यांनी ज्याचा फोटो Adult Star म्हणून दाखवला, तो अब्रु नुकसानीचा दावा ठोकणार! म्हणाला- 48 तासांच्या आत…

चित्रा वाघ यांनी ज्याचा फोटो Adult Star म्हणून दाखवला, तो अब्रु नुकसानीचा दावा ठोकणार! म्हणाला- 48 तासांच्या आत…

Raj Nayani On chitra Wagh:   अभिनेते प्याराली उर्फ राज नयानी हे व्यथित झाले असून त्यांनी भाजप नेत्या चित्रा वाघ यांना गंभीर इशारा दिलाय. 

May 3, 2024, 01:29 PM IST
ज्वेलर्सकडून 5 कोटी खंडणी मागितल्याप्रकरणी राज ठाकरेंच्या निकटवर्तीयाविरुद्ध गुन्हा दाखल

ज्वेलर्सकडून 5 कोटी खंडणी मागितल्याप्रकरणी राज ठाकरेंच्या निकटवर्तीयाविरुद्ध गुन्हा दाखल

Extortion Case Against MNS Party Leader: मुंबई पोलिसांच्या खंडणी विभागाने या प्रकरणामध्ये गुन्हा दाखल केला असून सदर प्रकरणाचा पुढील तपास पोलिसांनी हाती घेतला आहे. या प्रकरणामध्ये आता पोलीस इतर तपशील गोळा करत आहेत.

May 3, 2024, 09:35 AM IST
मध्य रेल्वेवर धावत्या ट्रेनमध्ये प्रवाशांना पट्ट्याने मारहाण, चाकूने भोसकून हत्या, VIDEO त सर्व कैद

मध्य रेल्वेवर धावत्या ट्रेनमध्ये प्रवाशांना पट्ट्याने मारहाण, चाकूने भोसकून हत्या, VIDEO त सर्व कैद

मध्य रेल्वेवर (Central Railway) एका प्रवाशाची लोकलमध्ये चाकूने भोसकून हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ट्रेनमध्ये बसलेल्या एका प्रवाशाने मोबाईलमध्ये हा सगळा प्रकार कैद केला असून, व्हिडीओ व्हायरल झाला आहे.   

May 2, 2024, 08:51 PM IST
ठाकरे गटाकडून अ‍ॅडल्ट स्टारचा वापर, चित्रा वाघ यांचा गंभीर आरोप, 'आदुबाळ नाईट लाईफ...'

ठाकरे गटाकडून अ‍ॅडल्ट स्टारचा वापर, चित्रा वाघ यांचा गंभीर आरोप, 'आदुबाळ नाईट लाईफ...'

LokSabha Election: उद्धव बाळासाहेब ठाकरे (Uddhav Balasaheb Thackeray) गटाकडून लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात अ‍ॅडल्ट स्टारचा वापर केला जात आहे असा आरोप भाजपाच्या महिला प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ (BJP Leader Chitra Wagh) यांनी केला आहे. उद्धव ठाकरेंनी याप्रकरणी आपली भूमिका स्पष्ट करावी अशी मागणीही त्यांनी केली आहे.  

May 2, 2024, 04:48 PM IST
PHOTO: 'एकनाथ शिंदेंच्या बंडानंतर उद्धव ठाकरेंकडून मला मुख्यमंत्रिपदाची ऑफर' देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक गौप्यस्फोट

PHOTO: 'एकनाथ शिंदेंच्या बंडानंतर उद्धव ठाकरेंकडून मला मुख्यमंत्रिपदाची ऑफर' देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक गौप्यस्फोट

झी २४ चे कार्यकारी संपादक कमलेश सुतार यांनी घेतलेल्या मुलाखतीत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले अनेक गौप्यस्फोट 

May 2, 2024, 11:23 AM IST