royal challengers bengaluru

RR vs RCB: फाफची एक मोठी चूक आणि...; कर्णधाराच्या चुकीने विराटचं IPL जिंकण्याचं स्वप्न भंगलं

RR vs RCB: 22 मे रोजी अहमदाबादमध्ये खेळल्या गेलेल्या IPL 2024 च्या एलिमिनेटर सामन्यात राजस्थान रॉयल्सच्या गोलंदाजांना रॉयल चॅलेंजर्स बंगळूरूच्या फलंदाजांना रोखण्यात यश आलं. पहिल्या डावात एकाही फलंदाजाने अर्धशतकही झळकावले नाही. 

May 23, 2024, 08:22 AM IST

किंग कोहलीचा भीमपराक्रम! अशी कामगिरी करणारा पहिलाच 'अवलिया'

Virat Kohli achieve 8000 runs in IPL : आयपीएलच्या इतिहासात 8 हजार धावांचा टप्पा ओलांडणारा तो पहिला फलंदाज ठरला आहे. 

May 22, 2024, 08:42 PM IST

विराट कोहली की संजू सॅमसन, एलिमिनेटरमध्ये कोण मारणार बाजी? अशी आहे राजस्थान-बंगळुरुची Playing XI

IPL 2024, RCB vs RR Eliminator Match: आयपीएलच्या सतराव्या हंगामात आज एलिमिनेटर सामना खेळवला जाणार असून रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु आणि राजस्थान रॉयल्स आमने सामने असणार आहेत. आरसीबीने सलग सामने जिंकत प्ले ऑफमध्ये धडक मारली आहे. 

May 22, 2024, 04:43 PM IST

धक्कादायक! विराट कोहलीला अहमदाबादमध्ये मिळाली धमकी, 4 संशयितांना अटक, RCB चा सराव रद्द

Virat Kohli Security Threat In Ahmedabad : टीम इंडियाचा सुपरस्टार आणि आरसीबीचा माजी कॅप्टन विराट कोहली याला धमकी मिळाल्याची माहिती मिळाली आहे. त्यामुळे आरसीबीचा सराव (Rcb Cancelled Practice) देखील रद्द करण्यात आलाय.

May 22, 2024, 03:52 PM IST

IPL 2024 Eliminator: ...तर RCB थेट स्पर्धेबाहेर पडणार! राजस्थानचा संघ हैदराबादशी भिडणार

IPL 2024 Royal Challengers Bengaluru Directly Elimination: आरसीबीचा संघ प्लेऑफमध्ये पोहचण्याची शक्यता 0.02 टक्के असताना विराटच्या संघाने प्लेऑफमध्ये प्रवेश मिळवला असता तरी ते थेट स्पर्धेबाहेर फेकले जाऊ शकतात.

May 22, 2024, 10:54 AM IST

RR vs RCB Eliminator : राजस्थान वाजवणार विजयाचे नगाडे की आरसीबी घेणार बदला? पाहा हेड टू हेड

IPL 2024, RR vs RCB Eliminator : राजस्थान रॉयल्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यातील एलिमिनेटर सामना 21 मे रोजी खेळवला जाईल. नरेंद्र मोदी स्टेडियमवर हा सामना असेल.

May 21, 2024, 11:45 PM IST

IPL 2024: निराशाजनक सुरुवातीनंतर आता...; RCB च्या प्लेऑफ एन्ट्रीनंतर विजय माल्याचं टीमसाठी खास ट्विट

IPL 2024: रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू प्लेऑफमध्ये पोहोचल्यानंतर टीचे चाहते फार खुश आहे. अशातच टीमे माजी मालक विजय मल्ल्या देखील आनंदात असल्याचं समोर आलं. 

May 20, 2024, 08:06 AM IST

RCB च्या रोमांचक विजयानंतर विराट कोहलीच्या डोळ्यात पाणी, अनुष्का शर्माची रिअ‍ॅक्शन व्हायरल, पाहा Video

Virat Kohli Emotional Video : आरसीबीच्या खेळाडूंनी जबरदस्त कामगिरी करत बलाढ्य चेन्नईला पराभूत केलं प्लेऑफमध्ये (RCB in Playoffs) जाणारा चौथा संघ ठरला आहे. विजयानंतर विराट कोहलीच्या डोळ्यात पाणी आल्याचं दिसून आलं.

 

May 19, 2024, 12:59 AM IST

निवृत्तीच्या आधी सुनील छेत्रीने किंग कोहलीला केला होता मेसेज, विराटने सांगितली 'अंतर की बात'

Virat Kohli On Sunil Chhetri : टीम इंडियाचा स्टार फलंदाज विराट कोहली याने सुनील छेत्रीच्या निवृत्तीवर खुलासा केलाय. त्याने मला मेसेज केला होता, असं विराट म्हणाला.

May 17, 2024, 04:56 PM IST

SRH vs GT सामना पावसामुळे रद्द झाला तर कोणाला होणार फायदा? चेन्नई की आरसीबी?

Sunrisers Hyderabad vs Gujarat Titans : जर पावसामुळे हैदराबाद विरुद्ध आरसीबी सामना रद्द झाला तर चेन्नई विरुद्ध हैदराबाद (CSK or RCB) हा नॉकआऊट सामना असेल.

May 16, 2024, 08:42 PM IST

RCB vs DC : दिल्लीचा पाडाव करून आरसीबीची आगेकुच; अर्धी मोहिम 'फत्ते', प्लेऑफचा गड कसा राखणार?

Royal Challengers Bengaluru Playoffs Equation : आरसीबीने दिल्लीचा 47 धावांनी पराभव (RCB vs DC) केला. त्यामुळे आता आरसीबीसाठी प्लेऑफ अधिक जवळ आली आहे. त्यांच्यासाठी समीकरण कसं असेल? पाहुया

May 12, 2024, 11:25 PM IST

Sam Curran: मी 'त्यांची' माफी मागतो...! पराभवानंतर सॅम करनने कोणाची मागितली माफी?

PBKS vs RCB IPL 2024: सॅम करनला आरसीबीविरुद्ध काही विशेष कामगिरी करता आली नाही. त्याला 3 ओव्हरममध्ये 50 रन्स देऊन केवळ 1 बळी घेता आला. गोलंदाजीत तो टीमसाठी सर्वात महागडा ठरला.

May 10, 2024, 09:26 AM IST

RCB vs PBKS : 'रबाडाच्या पॉडकास्टमध्ये अचानक शिरला विराट अन्...', उभ्या उभ्या कोहलीने घेतली शाळा, पाहा Video

Virat Kohli Enter in Kagiso Rabada podcast : कगिसो रबाडा याच्यासोबत सुरू असलेल्या पॉडकास्टमध्ये जेव्हा विराट कोहली एन्ट्री करतो, तेव्हा काय होतं पाहा..!

May 9, 2024, 06:23 PM IST

मुंबई इंडियन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुला 'प्ले ऑफ'ची अजूनही संधी, असं आहे समीकरण

IPL 2024 : आयपीएलच्या सतराव्या हंगामात मुंबई इंडियन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचं प्ले ऑफमध्ये पोहोचण्याचं स्थान धोक्यात आहे. यातही मुंबई इंडियन्सचं स्थान तर जवळपास संपुष्टात आलं आहे. पण बंगळुरुने आयपीएलमधल्या आपल्या आशा अजूनही जिंवत ठेवल्या आहेत. 

May 6, 2024, 04:50 PM IST

'कमेंट्री बॉक्समधून बसून खेळाबद्दल बोलणे सोपे, पण..', विराट कोहलीने स्ट्राईक रेटवरुन कोणाला सुनावलं?

Virat Kohali : IPL 2024 च्या हंगामात गुजरात टायटन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या सामन्यात विराटने दमदार खेळी खेळली. त्यानंतरही विराट कोहली कोणावर वैतागला?

Apr 29, 2024, 10:29 AM IST