maharashtra

'अधिवेशन सुरु असतानाच NDA चा आकडा 284 वरुन....', अजित पवारांचा मोठा दावा, '15 ऑगस्टपर्यंत राज्यसभेत...'

अधिवेशन सुरु असतानाच एनडीएचं संख्याबळ 284 वरुन 300 च्या पुढे जाईल असा मोठा दावा अजित पवार (Ajit Pawar) यांनी केला आहे. तसंच 1 जुलै ते 15 ऑगस्टपर्यंत राज्यसभेत आपले 3 सदस्य असतील असंही म्हणाले आहेत. 

 

Jun 10, 2024, 06:07 PM IST

Modi Cabinet Photo : मोदी 3.0 सरकारमध्ये महाराष्ट्रातील केंद्रीय मंत्र्यांची संख्या दुप्पट, 'यांना' लागली लॉटरी

Maharashtra Modi Cabinet List : नरेंद्र मोदी आज तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेणार आहेत. संध्याकाळी 7.15 वाजता शपथविधी सोहळा होणार आहे. मोदी 3.0 सरकारमध्ये (Narendra Modi 3.0 Cabinet) महाराष्ट्रातील केंद्रीय मंत्र्यांची संख्या दुप्पट आहे. जाणून घ्या कोणाला संधी मिळाली आहे ते. 

Jun 9, 2024, 12:11 PM IST

'भाजपने मोदींना सहन करू नये, असा आवाज महाराष्ट्रातच..'; शपथविधी आधीच राऊतांचं विधान

Modi 3rd Term Sanjay Raut Reacts: "लोकसभा निकालाने मोदी व त्यांच्या लोकांचे पाय जमिनीवर येतील असे वाटले होते, पण बहुमत नसतानाही मोदी नितीश कुमार, चंद्राबाबू, चिराग पासवान यांच्या कुबड्या घेऊन सरकार बनवीत आहेत," असा टोला राऊत यांनी लगावला आहे.

Jun 9, 2024, 07:24 AM IST

'बेटा पानी मे मत जा...' आईचा तो व्हिडिओ कॉल ठरला शेवटचा... जळगावच्या 3 विद्यार्थ्यांचा रशियात मृत्यू

Jalgoan : शिक्षणासाठी गेलेल्या जळगाव जिल्ह्यातील तीन विद्यार्थ्यांचा रशियात नदीत बुडून मृत्यू झाला. मृत्यूपुर्वी यातल्या एका विद्यार्थाचं आईबरोबर व्हिडिओ कॉलवर शेवटचं बोलणंही झालं होतं. हे सर्व विद्यार्थी वैद्यकीय शिक्षण घेण्यासाठी रशियात होते.

Jun 8, 2024, 06:19 PM IST

Modi Cabinet Photo : नरेंद्र मोदींच्या कॅबिनेटमध्ये महाराष्ट्रातील 'या' नेत्यांची वर्णी? संभाव्य यादी समोर

Maharashtra Modi Cabinet List : रविवारी 9 जूनला नरेंद्र मोदी यांच्यासह इतर काही नेत्यांचा शपथविधी होणार आहे. मोदींच्या कॅबिनेटमध्ये राज्यातील कोणत्या नेत्यांची वर्णी लागणार याची संभाव्य यादी समोर आली. 

Jun 8, 2024, 11:50 AM IST

मोदी सरकारचा 3.0 कॅबिनेट फॉर्म्युला ठरला; शिंदेसह, अजित पवार गटाच्या पदरात काय?

Modi Govt. Cabinet Formula : भाजपप्रणित एनडीएला स्पष्ट बहुमत मिळालं असून सरकार स्थापनेचा दावा करण्यात आलाय. मोदींची एनडीएच्या नेतेपदी निवड झाल्यानंतर आता मोदी सरकार 3.0 कॅबिनेट फॉर्म्युला ठरलाय. 

Jun 8, 2024, 09:11 AM IST

Devendra Fadnavis Meets Amit Shah : राजीनामा नाराजीतून नव्हे तर... ; अमित शाह यांची भेट घेत काय म्हणाले देवेंद्र फडणवीस?

Devendra Fadnavis Meets Amit Shah : लोकसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यानंतर भाजपचा विजयोत्सव साजरा झाला खरा, पण यामध्ये काही चेहऱ्यांची अनुपस्थिती प्रकर्षानं जाणवली.

 

Jun 7, 2024, 09:24 AM IST

Loksabha Election 2024 : एनडीएमध्ये इथं ठरणार मंत्रिमंडळाचं सूत्र, तिथं होणार संघटनात्मक बदल; मोदींच्या मनात नेमकं काय?

Loksabha Election 2024 : NDA आज करणार सत्तास्थापनेचा दावा; साऱ्यांचं लक्ष मात्र उत्तर प्रदेशातील पराभवाच्या आढावा बैठकीवर... मोदींची प्रत्येक चाल सूचक... पाहा मोठी बातमी 

 

Jun 7, 2024, 08:41 AM IST

PM Modis Oath Taking Ceremony : शेजारधर्म पहिला! पंतप्रधानपदाच्या शपथविधीसाठी 'या' खास पाहुण्यांची हजेरी

PM Modis Oath Taking Ceremony : शेजारधर्म पहिला! मोदी पंतप्रधानपदाच्या शपथविधीसाठी मोदींना शुभेच्छा देण्यासाठी कोण येणार माहितीये? यादीत एका अनपेक्षित नावाचाही समावेश

 

Jun 7, 2024, 07:46 AM IST

महाराष्ट्रात सर्वात मोठा पक्ष काँग्रेसच! विजयानंतर नाना पटोले यांची लाडूतुला

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंची आज मुंबईत लाडूतुला करण्यात आली... लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात काँग्रेसचे तेरा खासदार निवडून आले.. त्यामुळे या विजयाचं सेलिब्रेशन करण्यासाठी काँग्रेस कार्यकर्त्यांनी नाना पटोलेंची लाडूतुला केली..

Jun 6, 2024, 06:07 PM IST

शरद पवारांचा स्ट्राइक रेट 80%... 10 पैकी नेमक्या कोणत्या 2 जागांवर उमेदवार पडले?

2 Candidates Who Lost From Sharad Pawar Group: पवार गटाने लढवलेल्या 10 पैकी 8 जागा जिंकल्या.

Jun 6, 2024, 05:37 PM IST