Raj Thackeray : नरेंद्र मोदींसमोर राज ठाकरेंची तोफ धडकली, प्रचारसभेत केल्या 'या' 6 बेधडक मागण्या
Raj Thackeray Demands : शिवतीर्थावर विरोधकांचा समाचार घेत राज ठाकरे यांनी पंतप्रधानांसमोर आपल्या काही मागण्या देखील केल्या.
May 17, 2024, 09:15 PM ISTस्वातंत्र्यानंतर कॉंग्रेसवर बंदी आणली असती तर आज देश...' शिवाजी पार्कच्या सभेतून पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल
Narendra Modi Shivaji Park Sabha: या सभेच्या निमित्तानं पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज ठाकरे पहिल्यांदाच एका मंचावर दिसत आहेत.
May 17, 2024, 08:13 PM ISTबाप चोरला, पक्ष चोरला, गजनी, अर्धवटराव, आणि... ठाकरेंच्या होमग्राऊंडवर देवेंद्र फडणवीस यांचा शाब्दिक हल्ला
शिवाजी पार्क येथील सभेत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी होमग्राऊंडवरच उद्धव ठाकरे यांच्यावर शाब्दिकहल्ला केला आहे.
May 17, 2024, 07:34 PM ISTअंध व्यक्ती मतदान कसं करतात? ईव्हीएमवरचं बटण कोण दाबतं?
Blind Voter Vote: अंध व्यक्ती आपलं मत कसं नोंदवतात? तुम्हाला हा प्रश्न कधी पडलाय का? याबद्दल सविस्तर जाणून घेऊया.
May 17, 2024, 06:04 PM ISTमी कुटुंबवत्सल..मी माझ्या कुटुंबाचा विचार करणारच- उद्धव ठाकरे
Uddhav Thackeray on Family: मी माझ्या कुटुंबाचा विचार करणारच असं उद्धव ठाकरेंनी ठणकावून सांगितलंय.
May 17, 2024, 02:15 PM ISTमोदींनी पोस्टाच्या 'या' स्कीममध्ये गुंतवले 9 लाख! तुम्हीही करु शकता गुंतवणूक; मिळेल घसघशीत परतावा
PM Modi Invested In This Post Office Scheme How Much You Will Get If You Do The Same: पंतप्रधान मोदींनी जाहीर केलेल्या संपत्ती विवरणपत्रामध्ये पोस्टाच्या योजनेमध्ये गुंतवणूक केल्याचा उल्लेख आहे. या योजनेमध्ये मोदींनी तब्बल 9 लाखांहून अधिक रुपये गुंतवले आहेत. मात्र ही योजना नेमका आहे काय आणि त्यामधून तुम्हाला किती परतावा मिळू शकतो जाणून घेऊयात..
May 17, 2024, 01:37 PM ISTछगन भुजबळांचा राज ठाकरेंवर जोरदार हल्लाबोल
Loksabha Election 2024 Bhujbal On Raj Thackeray
May 17, 2024, 12:40 PM IST'4 जूननंतर महायुतीत मोठा लोंढा येणार'; भाजपा, शिंदे गटाच्या नेत्यांचा दावा
Loksabha Election 2024 Many Will Join Mahayuti Says Shinde Group BJP leaders
May 17, 2024, 12:35 PM ISTमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची आज नवी मुंबईत प्रचार रॅली
Loksabha Election 2024 CM Eknath Shinde Navi Mumbai Rally
May 17, 2024, 12:30 PM ISTशिवाजी पार्कवर आज महायुतीची सभा; मोदी-राज एकाच मंचावर
Loksabha Election 2024 Mumbai Raj Thackeray PM Modi On Same Stage
May 17, 2024, 12:25 PM ISTMobile On Polling Booth: 20 तारखेला मतदान केंद्रावर मोबाइल न्यायचा की नाही? पोलिसांचे निर्देश काय सांगतात?
Are Mobile Allowed Inside Polling Booth: मुंबईसहीत एकूण 13 मतदारसंघांमध्ये महाराष्ट्रातील शेवटच्या टप्प्यातील मतदान 20 मे रोजी पार पडणार आहे. मात्र मतदानाला जाताना मोबाईल घेऊन जावा की नाही असा प्रश्न अनेकांना पडला असून त्याचं उत्तर पोलिसांनीच दिलं आहे.
May 17, 2024, 07:49 AM ISTLoksabha Election 2024 : मतदानाच्या 48 तासांपूर्वी दारुची दुकाने का बंद ठेवतात?
लोकसभा निवडणुकीचे मतदान आणि दारुची दुकाने बंद ठेवण्यामागचे नेमकं कारण काय? याबद्दल आपण जाणून घेऊया.
May 16, 2024, 04:13 PM IST48 नाही 'हे' 15 मतदारसंघ ठरवणार असली कोण? नकली कोण? सेना, NCP चा लागणार 'निकाल'
Real vs Fake Shivsena Will Be Decided By These 15 Constituencies: सध्या महाराष्ट्रातील राजकारणामध्ये 'खरी शिवसेना' विरुद्ध 'नकली शिवसेना' त्याचप्रमाणे 'खरी राष्ट्रवादी' विरुद्ध 'नकली राष्ट्रवादी' असा वाद सुरु आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींपासून ते शरद पवार आणि उद्धव ठाकरेंपासून ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंपर्यंत अनेकांनी यासंदर्भात भाष्य केलं आहे. मात्र या दोन्ही पक्षांपैकी खरं कोण आणि खोटं कोण याचा निकाल महाराष्ट्रातील 48 नाही तर केवळ 15 मतदरासंघांमधून लागणार आहे. हे मतदारसंघ कोणते ते पाहूयात..
May 16, 2024, 02:54 PM ISTअजित पवार नॉट रिचेबल! उपमुख्यमंत्री आहेत कुठे? कोणालाच ठाऊक नाही
Ajit Pawar Not Reachable: अजित पवारांनी बारामतीमधील कमी मतदानासाठी भाजपाचे नेते चंद्रकांत पाटील यांना दोषी ठरवलं होतं. यामुळे पुणे भाजपामध्ये अजित पवारांविरोधात नाराजी आहे.
May 16, 2024, 11:58 AM ISTLoksabha Election | संविधान कोणीही बदलू शकत नाही; विरोधकांविषयी काय म्हणाले रामदास आठवले
Loksabha Election Ramdas Athwale constitution latest news
May 16, 2024, 11:45 AM IST