Other Sports News

Maharashtra Kesari 2023 : शिवराज राक्षे ठरला डबल 'महाराष्ट्र केसरी', हर्षवर्धन सदगीरला दाखवलं अस्मान!

Maharashtra Kesari 2023 : शिवराज राक्षे ठरला डबल 'महाराष्ट्र केसरी', हर्षवर्धन सदगीरला दाखवलं अस्मान!

Maharashtra Kesari 2023 Final : महाराष्ट्र केसरीचा फायनल सामना नाशिकचा हर्षवर्धन सदगीर (Harshvardhan Sadgir) विरुद्ध नांदेडचा शिवराज राक्षे (Shivraj Rakshe) असा खेळवला गेला होता. त्यात शिवराजने सदगीरचा 6-0 ने पराभव केला आहे. 

Nov 20, 2023, 08:13 PM IST
FIFA World Cup Qualifiers : फिफा वर्ल्ड कपचा थरार सुरू, पात्रता सामन्यात भारतासमोर कुवैतचं आव्हान!

FIFA World Cup Qualifiers : फिफा वर्ल्ड कपचा थरार सुरू, पात्रता सामन्यात भारतासमोर कुवैतचं आव्हान!

FIFA World Cup 2026 : भारताचा पहिला सामना हा आज कुवैतविरुद्ध होणार (India vs Kuwait) आहे. पात्रता फेरीत भारताच्या गटात कतार, कुवैत आणि अफगाणिस्तान हे संघ असणार आहेत. 

Nov 16, 2023, 07:20 PM IST
Tennis Ball कसा बनवतात माहितीये का? बॉलवर पांढऱ्या लाईन का असतात? पाहा Video

Tennis Ball कसा बनवतात माहितीये का? बॉलवर पांढऱ्या लाईन का असतात? पाहा Video

How Tennis Ball Is Made Watch Video: आपल्यापैकी प्रत्येकजण आयुष्यात कधी ना कधी कोणत्या ना कोणत्या टप्प्यावर टेनिस बॉलने क्रिकेट खेळलं असणार. मात्र हा टेनिस बॉल कसा तयार करतात तुम्हाला ठाऊक आहे का?

Nov 10, 2023, 04:26 PM IST
Temba Bavuma: सामन्यात दुर्दैवाने आम्ही...; लाजीरवाण्या पराभवानंतर काय म्हणाला टेम्बा बावुमा?

Temba Bavuma: सामन्यात दुर्दैवाने आम्ही...; लाजीरवाण्या पराभवानंतर काय म्हणाला टेम्बा बावुमा?

Temba Bavuma: इंडिया ही वर्ल्डकपमधील एकमेव अशी टीम आहे जिने आतापर्यंत एकही सामना गमावलेला नाही. या सामन्यात भारताने दक्षिण आफ्रिकेचा 243 रन्सने पराभव केला. भारताविरुद्धच्या पराभवानंतर कर्णधार टेम्बा बावुमाने या सामन्याबाबत एक विधान केलंय. 

Nov 6, 2023, 08:27 AM IST
चक दे इंडिया, भारतीय पोरींची कमाल! जपानला हरवून हॉकी आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफीवर दुसऱ्यांदा कोरलं नाव

चक दे इंडिया, भारतीय पोरींची कमाल! जपानला हरवून हॉकी आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफीवर दुसऱ्यांदा कोरलं नाव

Hockey Asian Champions Trophy : विश्वचषकात भारतीय क्रिकेट संघाने साऊथ आफ्रिकेचा दारुण पराभव केला. त्यानंतर भारतीय पोरींनी हॉकीचा मैदान गाजवला. जपानला हरवून हॉकी आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफीवर दुसऱ्यांदा नाव कोरलं. 

Nov 6, 2023, 01:22 AM IST
VIDEO: स्टेजवरून खड्ड्यात पडला शकीराचा एक्स बॉयफ्रेंड, ट्रोलर्स म्हणतात, Cheat केल्याची शिक्षा मिळाली!

VIDEO: स्टेजवरून खड्ड्यात पडला शकीराचा एक्स बॉयफ्रेंड, ट्रोलर्स म्हणतात, Cheat केल्याची शिक्षा मिळाली!

Viral Video : सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या असंख्य व्हिडीओंपैकी काही व्हिडीओ अशा असतात ज्या आपण वारंवार पाहतो. असाच हा एक व्हिडीओ... 

Oct 27, 2023, 05:25 PM IST
भर सामन्यात पीव्ही सिंधू आणि मारिन एकमेकींना भिडल्या, Video व्हायरल... संघटनेची कारवाई

भर सामन्यात पीव्ही सिंधू आणि मारिन एकमेकींना भिडल्या, Video व्हायरल... संघटनेची कारवाई

PV Sindhu Carolina Marin Clash : भारताची स्टार बॅडमिंटनपटू पीव्ही सिंधू आणि स्पेनची कॅरोलिना मारिन यांच्यात भर सामन्यात भांडण झाली. या भांडणाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. संघटनेने या दोन्ही खेळाडूंवर कडक कारवाई केली आहे.

Oct 23, 2023, 07:00 PM IST
नीता अंबानींनी स्वत: औक्षण करत 'अ‍ॅण्टीलिया'त केलं स्वागत! पण 'ही' व्यक्ती आहे तरी कोण?

नीता अंबानींनी स्वत: औक्षण करत 'अ‍ॅण्टीलिया'त केलं स्वागत! पण 'ही' व्यक्ती आहे तरी कोण?

Mukesh Ambani Wife Nita Viral Photos: सोशल मीडियावर हे फोटो व्हायरल झाले आहेत. यामध्ये नीता अंबानी लाल रंगाची साडी, केसात गजरा अशा पारंपारिक पेहरावामध्ये दिसत आहेत.

Oct 12, 2023, 08:51 AM IST
PKL Auction 2023 : ऑक्शनमध्ये तेलगू टायटन्सने मारली बाजी; 'या' खेळाडूसाठी मोजले तब्बल 2 कोटी 60 लाख!

PKL Auction 2023 : ऑक्शनमध्ये तेलगू टायटन्सने मारली बाजी; 'या' खेळाडूसाठी मोजले तब्बल 2 कोटी 60 लाख!

Pro Kabaddi season 10 auction : पवन सेहरावतला तेलगू टायटन्सने (Telugu Titans) खरेदी केलंय. 2.60 कोटी किंमत मोजून विकला जाणारा तो आत्तापर्यंतचा सर्वात महागडा खेळाडू ठरलाय.

Oct 9, 2023, 10:19 PM IST
भिडले, नडले अन् अखेर सुवर्णपदक जिंकलं; भारतीय कबड्डीपट्टूंनी इराणला दाखवला इंगा

भिडले, नडले अन् अखेर सुवर्णपदक जिंकलं; भारतीय कबड्डीपट्टूंनी इराणला दाखवला इंगा

एशियन गेम्समध्ये तुफान राडा झाला आहे. भारत आणि इराणमध्ये झालेल्या कबड्डी सामन्यात खेळाडू आपापसात भिडले आहेत. यानंतर सामना तात्पुरता थांबवण्यात आला आहे.   

Oct 7, 2023, 02:53 PM IST
Asian Games मध्ये भारताचा आणखी एक 'Goal'; हॉकी संघाने जिकलं सुवर्णपदक; पॅरिस ऑलिम्पकसाठी पात्र

Asian Games मध्ये भारताचा आणखी एक 'Goal'; हॉकी संघाने जिकलं सुवर्णपदक; पॅरिस ऑलिम्पकसाठी पात्र

भारतीय पुरुष हॉकी संघाने एशियन गेम्समध्ये सुवर्णपदक जिंकलं आहे. अंतिम सामन्यात भारताने जपानचा 5-1 ने पराभव केला. या विजयासह भारतीय हॉकी संघ पॅरिस ऑलिम्पिकसाठी पात्र झाला आहे.   

Oct 6, 2023, 06:06 PM IST
याला म्हणतात खरं देशप्रेम! नीरज चोप्रा स्वत: धडपडला पण तिरंग्याला...; पाहा Video

याला म्हणतात खरं देशप्रेम! नीरज चोप्रा स्वत: धडपडला पण तिरंग्याला...; पाहा Video

Asian Games Neeraj Chopra Video: नीरज चोप्राने ऐतिहासिक कामगिरी करत एशियन गेम्समध्ये सुवर्णपदावर नाव कोरलं. त्यानंतर घडलेला हा प्रकार कॅमेरात कैद झाला आहे.

Oct 5, 2023, 02:31 PM IST
Team India मधील गोलंदाजाच्या पत्नीने Asian Games मध्ये देशासाठी जिंकलं मेडल

Team India मधील गोलंदाजाच्या पत्नीने Asian Games मध्ये देशासाठी जिंकलं मेडल

Asian Games 2023 Indian Cricketer Wife Won Medal: भारतीय संघाचा हा गोलंदाज आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सकडून खेळतो. पत्नीने आशियाई खेळांमध्ये पदक जिंकल्यानंतर या भारतीय गोलंदाजाने आनंद व्यक्त केला आहे.

Oct 3, 2023, 08:20 AM IST
Asian Games: 'एका ट्रान्सजेंडरमुळे मी पदक गमावलं,' पराभवानंतर स्वप्ना बर्मनचं खळबळजनक विधान, Delete केली पोस्ट

Asian Games: 'एका ट्रान्सजेंडरमुळे मी पदक गमावलं,' पराभवानंतर स्वप्ना बर्मनचं खळबळजनक विधान, Delete केली पोस्ट

Asian Games 2023: भारतीय महिला हेप्टाथलॉन खेळाडू स्वप्ना बर्मनने आपली सहकारी खेळाडू नंदिनी अगसरावर ट्रान्सजेंडर असल्याचा आरोप केला आहे.   

Oct 2, 2023, 01:36 PM IST
...अन् चिनी खेळाडूचं मेडल काढून भारतीय महिलेला देण्यात आलं! Asian Games मधील प्रकार

...अन् चिनी खेळाडूचं मेडल काढून भारतीय महिलेला देण्यात आलं! Asian Games मधील प्रकार

Asian Games 2023 Chinese Player: सध्या चीनमधील हांझोउमध्ये आशियाई खेळांची स्पर्धा सुरु आहे. या स्पर्धेमध्ये चिनी खेळाडूची फसवेगिरी समोर आली आहे. 

Oct 2, 2023, 01:12 PM IST
कृष्णवर्णीय असल्याने मेडलच दिलं नाही, आर्त डोळ्याने 'ती' फक्त पाहत राहिली; VIDEO पाहून नेटकऱ्यांचा आक्रोश

कृष्णवर्णीय असल्याने मेडलच दिलं नाही, आर्त डोळ्याने 'ती' फक्त पाहत राहिली; VIDEO पाहून नेटकऱ्यांचा आक्रोश

खेळाडूंना पदक घालून त्यांचा सन्मान केला जात असताना, एका कृष्णवर्णीय मुलीला दुर्लक्षित करण्यात आल्याचा धक्कादाक व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओनंतर जिम्नॅस्टिक्स आयर्लंड वादाच्या भोवऱ्यात सापडलं.   

Sep 26, 2023, 06:33 PM IST
खांद्यावर तिरंगा अन् डोळ्यात पाणी! सुवर्णपदक जिंकल्यानंतर स्मृती मानधनाला का आली नीरज चोप्राची आठवण?

खांद्यावर तिरंगा अन् डोळ्यात पाणी! सुवर्णपदक जिंकल्यानंतर स्मृती मानधनाला का आली नीरज चोप्राची आठवण?

Smriti mandhana On Neeraj Chopra : आशियाई गेम्समध्ये (Asian Games 2023) सुवर्णपदक मिळाल्यानंतर स्मृती मानधनाच्या डोळ्यात पाणी आलं. त्यावेळी तिला भालाफेकपटू निरज चोप्राची आठवण आली.

Sep 25, 2023, 08:05 PM IST
MotoGP Bharat 2023: रेसदरम्यान ट्रॅकवर भीषण अपघात, बाईकला आग लागली आणि...

MotoGP Bharat 2023: रेसदरम्यान ट्रॅकवर भीषण अपघात, बाईकला आग लागली आणि...

भारतातल्या MotoGP ची सुरुवात झाली असून ग्रेटर नोएडात्लाय बुद्ध इंटरनॅशनल सर्किटवर ही मोटररेस आयोजित करण्यात आली आहे. MotoGP च्या पहिल्या दिवशी रेसमध्ये सहभागी झालेल्या बायकर्सने जोरदार सराव केला. या दरम्यान एक मोठी दुर्घटना घडली.

Sep 23, 2023, 09:52 PM IST
Diamond League : Neeraj Chopra ला 'डायमंड' जिंकण्यात अपयश, रौप्यपदकाला गवसणी

Diamond League : Neeraj Chopra ला 'डायमंड' जिंकण्यात अपयश, रौप्यपदकाला गवसणी

Diamond League Final 2023 :  नीरज चोप्राने गेल्या महिन्यात पहिल्यांदाच वर्ल्ड चॅम्पियनशिपचे विजेतेपद जिंकून इतिहास रचला होता. डायमंड लीगमध्ये तो जिंकला असता तर तो तिसरा खेळाडू ठरला असता, पण तसं घडलं नाही. 

Sep 17, 2023, 07:02 AM IST
Real Madrid : अल्पवयीन मुलीचा सेक्स Video सोशल मीडियावर केला Viral, 4 खेळाडूंना अटक

Real Madrid : अल्पवयीन मुलीचा सेक्स Video सोशल मीडियावर केला Viral, 4 खेळाडूंना अटक

Real Madrid Players Arrested : क्रीडा क्षेत्रातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. रिअल माद्रिदच्या चार तरुण खेळाडूंना पोलिसांनी अटक केली आहे. त्या चौघांवर अल्पवयीन मुलीचा सेक्सचा सोशल मीडियावर शेअर करण्याचा आरोप आहे. 

Sep 15, 2023, 10:59 AM IST