krishna mukherjee

'ती फोनवर रडत होती अन् आम्ही मदत करु शकलो नाही कारण...', कृष्णा मुखर्जी प्रकरणात अली गोनीचा खुलासा

Aly Goni Supports Krishna Mukherjee : अली गोनीनं एका मुलाखतीत कृष्णा मुखर्जीला पाठिंबा दिला आहे. त्यावेळी त्यानं आम्ही मदत करु शकत नाही असं देखील सांगितलं. 

Apr 29, 2024, 11:42 AM IST

'मी कपडे बदलत असताना त्यांनी इतक्या जोरात...', अभिनेत्रीचे निर्मात्यांवर गंभीर आरोप

Actress Accused Producer : अभिनेत्रीनं सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत थेट मालिकेच्या निर्मात्यावर गंभीर आरोप केले आहेत. 

Apr 28, 2024, 01:07 PM IST

हनिमूनला अभिनेत्रीचा पाण्यात पतीसह डान्स, बिकिनीवर बांगड्या घातल्याने ट्रोल

Krishna Mukherjee Trolled: 'ये है मोहब्बते' मधील अभिनेत्री कृष्णा मुखर्जीच्या लग्नाला एक महिना झाला आहे. मात्र यादरम्यान ती सतत आपलं लग्न आणि हनिमूनचे फोटो शेअर करत असते. मात्र समुद्रकिनारी तिचा डान्स पाहून नेटकरी फॅशनच्या नादात हे लोक परंपरांना पायदळी तुडवत आहेत असं अशी टीका करत आहेत. 

 

Apr 25, 2023, 07:21 PM IST

Ye Hain Mohabbatein फेम 'ही' अभिनेत्री अडकणार लग्न बंधनात

छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिकांपैकी एक म्हणजे 'ये हे मोहब्बते'. या मालिकेतील कलाकारांनी प्रेक्षकांची मने जिंकली. प्रत्येक कलाकाराचे लाखो चाहते आहेत. मालिकेतील अभिनेत्री कृष्णा मुखर्जी ही लवकरच लग्न बंधनात अडकणार आहे. 

Mar 11, 2023, 05:09 PM IST