Happy Mother's Day 2024 : आईच्या फोटोचे Reel शेअर करायचंय? पण गाण कुठलं लावावं समजत नाहीत? मग 'ही' गाणी...

Happy Mother's Day 2024 : आईच्या फोटोचे Reel शेअर करायचंय? पण गाण कुठलं लावावं समजत नाहीत? मग 'ही' गाणी...

Happy Mother's Day 2024 : मातृदिन म्हणजे मदर्स डे, हा प्रत्येक आई आणि मुलांसाठी खूप खास असतो. आज सोशल मीडियाचा जमाना आहे. मग आईसोबतचे फोटो शेअर करुन तिला मदर्स डेच्या शुभेच्छा दिल्या जातात. लहानपणापासून आईसोबतचे छान छान फोटो एकत्र करुन त्याचा एक Reel तयार करण्याचा तुम्ही पण विचार करत आहात. पण त्यावर कुठलं गाणं लावायचं सुचत नाही आहे. मग ही गाणे तुम्हाला नक्कीच आठवडतील. 

May 12, 2024, 10:40 AM IST
Happy Mother's Day 2024 : आईस्वरूप सासूलाही द्या मातृदिनाच्या प्रेमळ शुभेच्छा, सासू-सुने नातं होईल अजून घट्ट

Happy Mother's Day 2024 : आईस्वरूप सासूलाही द्या मातृदिनाच्या प्रेमळ शुभेच्छा, सासू-सुने नातं होईल अजून घट्ट

Happy Mother's Day 2024 : बदलेल्या काळात आज सासू सुनेचं नातंही बदलंय. लग्नानंतर जन्मदाता आईची माया आता सासूकडून लेकींना मिळतंय. तुमचं हे नातं अजून घट्ट करण्यासाठी मदर्स डेला खास मराठीतून द्या प्रेमळ शुभेच्छा 

May 12, 2024, 08:17 AM IST
सूर्यास्त अनुभवायचा असल्यास भारतातल्या 'या' ठिकाणांना नक्की भेट द्या

सूर्यास्त अनुभवायचा असल्यास भारतातल्या 'या' ठिकाणांना नक्की भेट द्या

सुर्यौदय आणि सूर्यास्त पाहणं बऱ्याच जणांना आवडतं. खास सूर्यौदय आणि सूर्यास्त पाहायला निसर्गप्रेमी जगाच्या कानाकोपऱ्यात फिरत असतात. तुम्हाला ही सनसेट पाहायला आवडत असेल तर भारतातल्या या ठिकाणांना नक्की भेट द्या.   

May 11, 2024, 08:18 PM IST
नवव्या महिन्यात 'ही' दोन फळे खाल्ल्यास नॉर्मल डिलिव्हरीला होईल मदत, डॉक्टरांचा सल्ला

नवव्या महिन्यात 'ही' दोन फळे खाल्ल्यास नॉर्मल डिलिव्हरीला होईल मदत, डॉक्टरांचा सल्ला

जर तुम्ही गरोदर असाल आणि तुम्हाला नॉर्मल डिलिव्हरी व्हावी असे वाटत असेल तर नवव्या महिन्यापासून तुमच्या आहारात काही खास गोष्टींचा समावेश करायला सुरुवात करावी. अशा वेळी काय खावे, हे जाणून घ्या स्त्रीरोगतज्ज्ञांकडून.

May 11, 2024, 03:48 PM IST
विनायक चतुर्थी : गणरायाच्या मुलांच्या नावावरुन ठेवा तुमच्या मुलांसाठी खास नावे

विनायक चतुर्थी : गणरायाच्या मुलांच्या नावावरुन ठेवा तुमच्या मुलांसाठी खास नावे

Baby Boy Name List 2024: आज विनायक चतुर्थी. गणरायाच्या मुलांच्या नावावरुन ठेवा तुमच्या मुलांची नावे. जाणून घ्या अर्थ 

May 11, 2024, 03:29 PM IST
Mothers Day 2024 : 'ईश्वराचे रुप असते आई'; मातृदिनाच्या हार्दिक शुभेच्छा

Mothers Day 2024 : 'ईश्वराचे रुप असते आई'; मातृदिनाच्या हार्दिक शुभेच्छा

Mothers Day Wishes in Marathi : प्रत्येकाला आपल्या आईसाठी 'मदर्स डे' हा दिवस स्पेशल बनवायचा असतो.  तर या 'मदर्स डे'च्या दिवशी तिला खास शुभेच्छा पाठवा. 12 मे रोजी जगभरात मदर्स डे साजरा केला जातो. 

May 11, 2024, 02:56 PM IST
मुलांना परफेक्ट बनवण्याच्या नादात पालकंच डिप्रेशनमध्ये, अभ्यासात खुलासा

मुलांना परफेक्ट बनवण्याच्या नादात पालकंच डिप्रेशनमध्ये, अभ्यासात खुलासा

एका नवीन संशोधनात असे आढळून आले आहे की, जे पालक आपल्या मुलांना सर्वोत्तम बनवण्यासाठी भरपूर मेहनत करतात. मात्र त्यांच्यासाठी ही मेहनत अतिशय घातक ठरत आहे. या सगळ्याचा ताण मुलांवर होत असल्याच संशोधनात समोर आलं आहे. 

May 10, 2024, 03:42 PM IST
अक्षय्य तृतीयेच्या दिवशी घरी मुलांचा जन्म झाला तर 'या' नावांचा विचार करा

अक्षय्य तृतीयेच्या दिवशी घरी मुलांचा जन्म झाला तर 'या' नावांचा विचार करा

Baby Boy Names : अक्षय तृतीया हा हिंदू धर्मात अतिशय पवित्र सण समजला जातो. साडे तीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त आहे.  आजच्या दिवशी घरी गोंडस मुलाचा जन्म झाला असेल तर पुढील नावांचा नक्की विचार करा. 

May 10, 2024, 12:46 PM IST
Akshaya Tritiya 2024 Gold Muhurta : अक्षय्य तृतीयेच्या दिवशी सोनं खरेदीचा शुभ मुहूर्त

Akshaya Tritiya 2024 Gold Muhurta : अक्षय्य तृतीयेच्या दिवशी सोनं खरेदीचा शुभ मुहूर्त

Akshaya Tritiya Muhurta : अक्षय्य तृतीया आज साडेतीन मुहूर्तांपैकी एक आहे. 10 मे रोजी शुक्रवारी अनेकजण सोनं खरेदी करतात. या पवित्र दिवशी सोन्याची खरेदी शुभ मुहूर्तावर करा. 

May 10, 2024, 08:15 AM IST
दह्यासोबत कांदा खावा का? आयुर्वेदात काय सांगितलंय एकदा वाचाच!

दह्यासोबत कांदा खावा का? आयुर्वेदात काय सांगितलंय एकदा वाचाच!

उन्हाळ्याच्या दिवसांत दही जास्तप्रमाणात खाल्लं जातं. कारण दही हे थंड असते. त्यामुळं शरीरातील उष्णता कमी करण्यासाठी दही गुणकारी आहे. मात्र, दह्यासोबत कधीच हा एक पदार्थ खावू नये, यामुळं फायद्याऐवजी होईल नुकसान

May 9, 2024, 05:24 PM IST
भारतीय पालकांच्या 5 चुका मुलांना बनवतात आळशी आणि लाडोबा

भारतीय पालकांच्या 5 चुका मुलांना बनवतात आळशी आणि लाडोबा

Parenting Tips : अनेक पालक प्रेमाने आणि लाडाने मुलांना बिघडवतात. अशावेळी मुलं अतिशय आळशी होतात. सायकोलॉजिस्टने सांगितली त्यामागची कारणे. 

May 9, 2024, 02:50 PM IST
  Maharana Pratap Jayanti 2024 Quotes in Marathi : महाराणा प्रताप जयंतीनिमित्त शेअर करा त्यांचे 10 महान विचार

Maharana Pratap Jayanti 2024 Quotes in Marathi : महाराणा प्रताप जयंतीनिमित्त शेअर करा त्यांचे 10 महान विचार

Maharana Pratap Motivational Quotes in Marathi : महाराणा प्रताप यांनी मुघलांच्या हल्ल्यांपासून मेवाड आणि मेवाडच्या जनतेचे वारंवार संरक्षण केले. कितीही कठीण प्रसंग आले तरी त्यांनी शत्रूपुढे ते कधी झुकवले नाही. महाराणा प्रताप यांचे महान विचार आजही अतिशय समर्पक आहेत आणि लोकांसाठी ते प्रेरणादायी मानले जातात. अशा परिस्थितीत, महाराणा प्रताप यांच्या जयंतीनिमित्त, त्यांचे हे 10 महान विचार तुमच्या प्रियजनांसोबत शेअर करू शकता.

May 9, 2024, 08:08 AM IST
2024 मधील मुलांची ट्रेंडी नावं आणि त्याचे अर्थ

2024 मधील मुलांची ट्रेंडी नावं आणि त्याचे अर्थ

2024 Trendy Baby Boy Names : 2024 मध्ये तुमच्या घरी बाळाचा जन्म झाला असेल तर तुम्ही नक्कीच त्यांच्यासाठी सुंदर आणि युनिक अशा नावांचा विचार करत असाल. अशावेळी तुम्हाला ही नावे नक्कीच हेल्प करतील. 2024 मधील अतिशय गाजलेली नावे आणि अर्थ. 

May 8, 2024, 03:29 PM IST
उन्हाळ्यात रात्री थंड पाण्याने आंघोळ करावी की नाही? झोपण्यापूर्वी किती मिनिटे आधी...

उन्हाळ्यात रात्री थंड पाण्याने आंघोळ करावी की नाही? झोपण्यापूर्वी किती मिनिटे आधी...

Cold Bath At Night Benefits : अनेकांना रात्री झोपण्यापूर्वी आंघोळ करण्याची सवय असते. झोप आणि आंघोळ यामध्ये किती तासाचं अंतर असावं? आणि उन्हाळ्यात थंड पाण्याने रात्री आंघोळ करणे योग्य आहे का? तज्ज्ञ काय सांगतात. 

May 8, 2024, 03:05 PM IST
थोडीशी बिअरही शरीराला घातक ठरते, मग दररोज पिणाऱ्यांचं काय होईल नुकसान?

थोडीशी बिअरही शरीराला घातक ठरते, मग दररोज पिणाऱ्यांचं काय होईल नुकसान?

Side Effects Of Beer : बिअर हे अल्कोहोलिक ड्रिंक कायमच वेगवेगळ्या कारणांमुळे चर्चेत असतं. कधी बिअरवरचा रिसर्च असो किंवा त्याचे साईड इफेक्ट्स असो. पण बिअर आवडीने पिण्याऱ्यांसाठी ही बातमी अत्यंत महत्त्वाची आहे. 

May 8, 2024, 02:45 PM IST
Dating Tips : 'या' 5 स्वभावाच्या लोकांना कधीच डेट करु नका, प्रेमावरचा विश्वासच उडून जाईल

Dating Tips : 'या' 5 स्वभावाच्या लोकांना कधीच डेट करु नका, प्रेमावरचा विश्वासच उडून जाईल

Relationship Tips : प्रेम ही जगातील सर्वात सुंदर अशी भावना आहे. प्रेमात पडलेल्या प्रत्येक व्यक्तीला सगळ्याच गोष्टी छान दिसू लागतात. पण असं प्रेम सगळ्यांनाच अनुभवता येतं असं नाही. त्यामागची कारण जाणून घ्या? 

May 8, 2024, 02:07 PM IST
पार्टनरच्या आधीच्या जोडीदारावर सतत नजर ठेवणाऱ्यांनो सावधान! तुम्हाला झालाय 'हा' आजार

पार्टनरच्या आधीच्या जोडीदारावर सतत नजर ठेवणाऱ्यांनो सावधान! तुम्हाला झालाय 'हा' आजार

What Is Rebecca Syndrome? It's Symptoms And Cure: तुम्हालाही ही समस्या असू शकते. मात्र याची कल्पना तुम्हाला नही असं असण्याची शक्यता नाकारता येत नाही. नेमकी ही समस्या काय आहे जाणून घेऊयात...

May 8, 2024, 01:35 PM IST
उन्हाळ्यात दही जास्त आंबट होते? या पद्धतीने लावा विरजण

उन्हाळ्यात दही जास्त आंबट होते? या पद्धतीने लावा विरजण

Kitchen Tips in Marathi: कडक उन्हाळ्यात ताक, दही, लस्सी जास्त प्रमाणात प्यायले जातात. शरीराला उष्णता मिळावी, यासाठी थंडावा निर्माण करणारे पदार्थ खाल्ले जातात. मात्र, उन्हाळ्याच्या दिवसांत दही जास्त आंबट होते, यासाठी टिप्स जाणून घ्या. 

May 7, 2024, 07:30 PM IST
राग आणि अहंकारामुळे नात्यातील प्रेम संपेल, कपलने फॉलो करा 'या' रिलेशनशिप  टिप्स

राग आणि अहंकारामुळे नात्यातील प्रेम संपेल, कपलने फॉलो करा 'या' रिलेशनशिप टिप्स

Relationship Tips : अनेकदा चांगल्या वर्षांचं नातं देखील बिघडतं. याला अहंकार आणि राग या दोन गोष्टी कारणीभूत ठरतात.   

May 7, 2024, 02:47 PM IST