oscars history

Oscar 2023 : महिलांनी भारताची मान उंचावली; PM Modi आणि राहुल गांधी यांनी दिल्या ऑस्कर पुरस्कार विजेत्यांना खास शुभेच्छा

Oscar 2023 : पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि कॉंग्रेसचे माजी अध्यक्ष यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत The Elephant whisperers आणि Natu Natu च्या संपूर्ण टीमला शुभेच्छा दिल्या आहेत. भारताला तीन कॅटेगरीमध्ये नॉमिनेशन मिळालं असताना दोन कॅटेगरीमध्ये पुरस्कार मिळाला आहे. 

Mar 13, 2023, 01:23 PM IST

Oscars 2023 : आई, मी ऑस्कर जिंकलो; पुरस्कार सोहळ्यातील अभिनेत्याचा व्हिडीओ पाहून तुमच्याही डोळ्यात येईल पाणी

Ke Huy Quan या अभिनेत्यानं 2 दशकांसाठी चित्रपटसृष्टीतून ब्रेक घेतला होता आणि जेव्हा त्यानं पुनरागमन केले तेव्हा तो ऑस्करच्या स्टेजवर येऊन थांबला. ऑस्कर पुरस्कार स्वीकारल्यानंतर Ke Huy Quan नं त्याच्या भाषणात 84 वर्षांच्या आईला सगळ्यांसोबत तो ऑस्कर जिंकल्याचा खुलासा केला आहे. 

Mar 13, 2023, 12:26 PM IST

Natu Natu चे संगीतकार MM Keeravani यांची अनेक गाणी तुमच्याआमच्या तोंडपाठ; यादी पाहून थक्क व्हाल

MM Keeravani at oscars 2023 : 'नाटू नाटू' हे कीरवानी यांचं एक गाणं, पण त्यांची इतरही गाणी तुमच्याआमच्या तोंडपाठ आहेत. माहितीये का? एकदा ही यादी पाहा.... आश्चर्यचकितच व्हाल. 

 

Mar 13, 2023, 10:33 AM IST

Deepika Padukone In Oscars 2023: भर ऑस्कर सोहळ्यात बोलताना अडखळली दीपिका? हॉलिवूडकरांनी दिला असा प्रतिसाद

Deepika Padukone In Oscars 2023: काळ्या रंगाच्या डीप नेक गाऊनमध्ये दीपिका ऑस्कर सोहळ्यात आली. हे सर्वकाही आपण पहिल्यांदाच अनुभवत असल्याचं दडपण तिच्या चेहऱ्यावर अगदी स्पष्टपणे दिसत होतं. 

 

Mar 13, 2023, 09:30 AM IST

Oscars 2023: RRR चित्रपटाने घडवला इतिहास, 'नाटू नाटू' गाण्याने जिंकला ऑस्कर पुरस्कार..

Naatu Naatu Song Win Oscars 2023: आज ऑस्कर 2023 पुरस्कार सोहळा पार पडत आहे. जगभरातल्या नामांकित कलाकृती ऑस्कर पुरस्कार सोहळ्यात नॉमिनेशन लिस्ट मध्ये आहेत. लॉस एंजलिसमध्ये आयोजित केलेल्या या 95 व्या ऑस्कर सोहळ्यात भारताच्या तीन चित्रपटांना वेगवेगळ्या विभागांमध्ये नामांकनं मिळाली आहेत.  

Mar 13, 2023, 08:43 AM IST

Deepika Padukone In Oscars 2023: ऑस्कर पुरस्कार सोहळ्यात दीपिकाच्या नजरेनं अनेकजण घायाळ; पाहा तिचा संपूर्ण लूक

Deepika Padukone In Oscars 2023: यंदाच्या म्हणजेच 95 व्या ऑस्कर सोहळ्यासाठी दीपिका प्रेझेंटर म्हणून समोर येत आहे. 

 

Mar 13, 2023, 07:14 AM IST

Oscar Award 2023: अन् सलग एक मिनिट मिळालेलं स्टॅडिंग ओवेशन, टाळ्यांचा कडकडाट ऐकून चार्ली चॅपलिन यांचे डोळे पाणावले 'तो' क्षण!

Oscar 2023: चार्ली चॅपलिन हे आपल्या सगळ्यांचे आवडते व्यक्तिमत्त्व आहे. त्यांचे चित्रपट (Charlie Chaplin Movies) हे आजही लोकप्रिय ठरतात. त्यामुळे त्यांची आठवण त्यांच्या चाहत्यांना आल्याशिवाय राहत नाही. ऑस्करच्या सोहळ्यात त्यांनी स्टॅडिंग ओवेशन (Standing Ovation) मिळाली होती तो क्षण आजही कित्येकांच्या मनात घर करून आहे. 

Mar 12, 2023, 05:02 PM IST

Oscars Awards 2023: जेव्हा ट्रॉफी घेण्याऐवजी अभिनेत्यानं अभिनेत्रीला Kiss केलेलं तेव्हा...

Oscars 2023: ऑस्कर पुरस्कार सोहळ्याला आता काहीच वेळाच सुरूवात होणार आहेत तेव्हा सगळ्यांचेच लक्ष (Oscar 2023) हे या पुरस्कार सोहळ्याकडे लागून राहिले आहे. परंतु या मंचावरून घडलेल्या अशा अनेक गोष्टी आहेत ज्यांची सर्वत्र चर्चा होताना दिसते. त्यातीलच एक आहे ती म्हणजे अभिनेता एड्रीयन ब्रुडीनं (Adrien Brody kissed Halle Berry) अभिनेत्री हॅली बेरीच्या किसची. 

Mar 12, 2023, 01:41 PM IST

Oscar 2023: ऑस्करच्या गुडी बॅगमध्ये करोडोंची गिफ्ट्स; पाहा यावर्षी नेमकं काय आहे?

Oscars Awards 2023: यंदाचं हे ऑस्करच 95 वं वर्ष आहे. ऑस्करसाठी ज्यांना नॉमिनेशन मिळालं आहे त्यांना एक गुडी बॅग गिफ्ट म्हणून दिली जाते. या गुडी बॅग मध्ये अतिशय महागडे गिफ्ट्स असतात. काय असत नेमकं या गुडी बॅगमध्ये चला पाहुयात. 

Mar 12, 2023, 01:21 PM IST

भारतासाठी पहिला Oscar जिंकणाऱ्या मराठमोळ्या महिलेचे कोल्हापुरशी खास कनेक्शन!

Oscar Award 2023 : भारतासाठी पहिला ऑस्कर कोणी आणला माहितीये का? भारताला सगळ्यात पहिला Oscar मिळवूण देणारी एक स्त्री होती. इतकंच काय तर ती मराठमोळी स्त्री असून त्यांचं कोल्हापूरशी एक खास नाते होते. दरम्यान, यंदाचा ऑस्कर तुम्हाला उद्या 13 मार्च रोजी सकाळी 5.30 वाजता पाहता येणार आहे. 

Mar 12, 2023, 12:21 PM IST