दीपिकानं जिंकलं

कोणताही भडकपणा नसूनही दीपिका या विंटेज लूकमध्ये कमाल सुंदर दिसत होती. पाहून तुम्हालाही म्हणावसं वाटतंय ना... 'आँखो मे तेरी अजब सी अजब सी अदाएं है...'

अप्रतिम ज्वेलरी

डीप नेक वेल्वेट गाऊनला सोबत करणाऱ्या तिच्या ब्रेसलेटनं सर्वांच्यात नजरा वळवल्या.

गाऊननं वळवल्या नजरा

हातात स्टॉकिन्स आणि त्या काळ्या रंगावर उठून दिसणारी हिऱ्यांची अंगठी आणि या साऱ्या लूकला परिपूर्ण करणारा तिचा पायघोळ गाऊन असा लूक यावेळी पाहायला मिळाला.

लूकचे डिटेल्स

डोळ्यांचं सौंदर्य अधोरेखित करणारा आयलायनरचा स्ट्रोक, गळ्यात चांदीचा एक खडा असणारा सेट

मेकअप आणि बरंच काही...

सोशल मीडियावरून तिनं हे फोटो शेअर केले. जिथं ती मिनिमल मेकअपमध्ये दिसली.

दीपिकाचा लूक

पुरस्कार सोहळ्यासाठी तिनं अप्रतिम लूकला पसंती दिल्याचं पाहायला मिळालं.

VIEW ALL

Read Next Story