health tips

'हे' शक्तिशाली धान्य रोज उकळून खा! रक्तवाहिन्यांमधील Cholesterol घटवण्यास करेल मदत

Best Home Remedy For Cholesterol : शरीरातील घाणेरडे कोलेस्ट्रॉल बाहेर काढण्यासाठी दररोज हे शक्तिशाली धान्य भिजवून मग ते उकळून खाल्ल्यास तुम्हाला फायदा होतो. या धान्याच्या सेवनामुळे बद्धकोष्ठता, फॅटी लिव्हर सारख्या गंभीर समस्या दूर होणार मदत मिळते. 

May 20, 2024, 01:07 PM IST

वजन कमी करण्यासाठी केळी खाता? कॅलरीच्या हिशोबाने 1 केळं म्हणजे किती चपात्या?

Weight Loss Tips: लठ्ठपणा हा अनेक आजारांना जन्म देतो, त्यामुळे वजन नियंत्रण ठेवण्याची गरज असते. त्यामुळे आज अनेक जण वजन कमी करण्यासाठी नाश्त्यात केळी खातात आणि दुपारच्या जेवणात चपात्या खातात. अशात शरीरातील कॅलरीज कमी होत नाही आणि वजनही कमी होत नाही. त्यामुळे कॅलरीच्या हिशोबाने 1 केळी म्हणजे किती चपात्या? हे तुम्हाला माहितीय का?

May 20, 2024, 10:38 AM IST

सकाळी ब्रेकफास्ट न करता घराबाहेर पडता; आरोग्याला होणारे 'हे' 5 फायदे हिरावून घेताय!

Breakfast Skpping Side Effects: नाश्ता आरोग्यासाठी खूप फायदेशीर असतो. एकदिवस जरी नाश्ता केला नाही तर आरोग्याचे काय नुकसान होते जाणून घ्या.

May 19, 2024, 04:29 PM IST

Health Tips : वाढत्या गर्मीने डोकं जड झालंय? या घरगुती उपायांनी पळवा डोकेदुखी

Headache Home Remedies : उन्हाळ्यात तापमान वाढल्याने डोकेदुखीचा त्रास अधिक वाढतो. वाढत्या तापमानामुळे सध्या अनेकांना डोकेदुखीचा त्रास जाणवत असेल. यासाठी कोणते उपाय तुम्ही करू शकता? याची (Health Tips for Headache) यादी पाहा

May 17, 2024, 07:59 PM IST

सहलीला जा, तंदुरूस्त राहा; जाणून घ्या भटकंतीचे आरोग्यदायी फायदे

Travelling Health Benefits : ....म्हणून दिला जातो मनसोक्त फिरण्याचा, झालंगेलं मागे ठेवून भटकंतीचा मनमुराद आनंद घेण्याचा सल्ला. सहलीला जा, तंदुरूस्त राहा; जाणून घ्या भटकंतीचे आरोग्यदायी फायदे 

May 17, 2024, 11:55 AM IST

मध कोणी खाऊ नये?

Honey Side Effects : मध कोणी खाऊ नये? मधात मोठ्या प्रमाणात अँटीऑक्सीडेंट आणि अँटीसेप्टिक गुण असताता. यामुळे याचा औषध म्हणून वापर केला जातो. मात्र, मध खाण्याचे जसे फायदे आहेत तसेच तोटे देखील आहेत. शरीरासाठा अत्यंत लाभदायी असलेला मध काही लोकांसाठी हानीकारक ठरु शकतो. 

May 16, 2024, 12:21 AM IST

सांधेदुखी एका झटक्यात दूर करेल 'हे' पौष्टिक सूप

सांधेदुखी एका झटक्यात दूर करेल 'हे' पौष्टिक सूप

May 15, 2024, 07:09 PM IST

रिकाम्या पोटी गुळासोबत खा लसणाची एक पाकळी; कोलेस्ट्रॉलवर रामबाण उपाय, पण सेवन करण्याचा ही आहे योग्य पद्धत!

Garlic And Jaggery Health Benefits: रोज गुळ आणि लसूण खाल्ल्याने शरीरातील बॅड कोलेस्ट्रॉल कमी करण्यास मदत होते. 

May 15, 2024, 05:47 PM IST

2 उकडलेल्या अंड्यांमध्ये किती कॅलरीज असतात?

Eggs Interesting Facts: 2 उकडलेल्या अंड्यांमध्ये किती कॅलरीज असतात? आपण प्रत्येकजण उकडलेलं अंडं खातो. उकडलेल्या अंड्यांमध्ये 70 ते 80 कॅलरीज असतात.

May 14, 2024, 01:04 PM IST

अवकाळी पावसामुळे आजारांचा धोका! मुंबईकरांनो, 'अशी' घ्या तुमच्या तब्येतीची काळजी

पाऊस येतो तेव्हा अनेकांना आनंद वाटतो पण तो येताना सोबत अनेक आजार घेऊन येतो. हे आजार कोणते असतात? आणि आजारावेळी तब्येतीची कशी काळजी घ्यायची? सविस्तर जाणून घेऊया.

May 13, 2024, 04:55 PM IST

पोट साफ होत नाही? रात्री पाण्यात भिजवून खा 'या' बिया; सकाळीच आतड्यातील घाण बाहेर निघेल

आजकाल अनेक जण बद्धकोष्ठतेच्या समस्येने ग्रासलेले आहेत. वाढती  उष्णता आणि तणाव यामुळं अपचन व बद्धकोष्ठतेसारखे आजार वाढले आहेत. बद्धकोष्ठतेवर तुम्ही घरगुती उपायांनीही मात करु शकतात. 

May 12, 2024, 07:06 PM IST

दह्यासोबत कांदा खावा का? आयुर्वेदात काय सांगितलंय एकदा वाचाच!

उन्हाळ्याच्या दिवसांत दही जास्तप्रमाणात खाल्लं जातं. कारण दही हे थंड असते. त्यामुळं शरीरातील उष्णता कमी करण्यासाठी दही गुणकारी आहे. मात्र, दह्यासोबत कधीच हा एक पदार्थ खावू नये, यामुळं फायद्याऐवजी होईल नुकसान

May 9, 2024, 05:24 PM IST

गव्हाच्या पीठात मिसळा 'हे' तीन प्रकारचे पीठ; ही पौष्टिक चपाती मधुमेहींसाठीही फायदेशीर

Multigrain Flour: गव्हाच्या पीठात हे तीन प्रकारचे पीठ मिसळून खाल्ल्यास आरोग्यासाठी पौष्टित असतात. त्याने शरीराला काय फायदे होतात, हे जाणून घ्या. 

May 9, 2024, 04:44 PM IST

कुठल्या वयापासून मुलींनी ब्रा वापरावी? योग्य ब्रा कशी निवडायची?

Teenager Bra Tips : प्रत्येक मुलगी जेव्हा वयात येते तेव्हा तिला आणि तिच्या आईला प्रश्न पडतो नेमक्या कोणत्या वयापासून मुलीने ब्रा घालायला पाहिजे? तिची फर्स्ट ब्रा कशी अशाला हवी अशा अनेक प्रश्नांचं आज आपण निरासन करणार आहोत.

 

May 7, 2024, 12:07 AM IST