cbse

CBSE बोर्डाचा १२ वीचा निकाल उद्या

सेंट्रल बोर्ड ऑफ सेकंडरी एज्युकेशन ट्वेल ग्रेडच्या (CBSE) बारावी परिक्षेचा निकाल उद्या २१ मे रोजी लागणार आहे.  हा निकाल दुपारी १२ वाजता लागणार आहे. विद्यार्थी निकाल  www.cbse.nic.in, www.cbseresults.nic.in या वेबसाईटवर पाहू शकता.

May 20, 2016, 10:26 PM IST

AIPMT RESULT 2015 : सीबीएसईचा 'प्री-मेडिकल टेस्ट'चा निकाल जाहीर

केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ अर्थात 'सीबीएसई'नं आज संपूर्ण भारतात मेडिकल आणि डेन्टल कोर्सेससाठी घेण्यात आलेल्या 'प्री-मेडिकल टेस्ट'चा (AIPMT)निकाल जाहीर केलाय.

Aug 17, 2015, 01:40 PM IST

सीबीएसई दहावीचा निकाल जाहीर, पाहा वेबसाईटवर

सीबीएसई बोर्डाचा दहावीचा निकाल आज जाहीर होणार आहे. काल लागणारा हा निकाल काही तांत्रिक कारणामुळे रद्द करण्यात आला होता. आता आज हा निकाल जाहीर होणार आहे.

May 28, 2015, 10:15 AM IST

सीबीएसई १०वीचा निकाल पुढे ढकलला, विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम

आज सीबीएसई १०वीचा निकाल लागणार होता. पण सीबीएसईनं दहावीचा निकाल पुढे ढकलला आहे. 

May 27, 2015, 09:10 AM IST

सीबीएसई दहावीचा निकाल, आज दुपारी १२ वाजता

सीबीएसई बोर्डाचा दहावीचा निकाल उद्या १२ वाजता जाहीर होणार आहे.

May 26, 2015, 10:19 PM IST

CBSEचा १२वीचा निकाल जाहीर, मुलींची बाजी

सीबीएसईचा बारावीच्या परीक्षेचा निकाल जाहीर झालाय. मुलींनी या परीक्षेत बाजी मारलीये. एकूण ८२ टक्के निकाल लागलाय.

May 25, 2015, 01:59 PM IST

सीबीएसईच्या १२ वीचा निकाल २५ मे रोजी

केंद्रीय माध्यमिक शिक्षा बोर्ड (सीबीएसई) च्या १२ वीचा निकाल २५ मे रोजी जाहीर करण्यात येणार आहे. 

May 22, 2015, 07:17 PM IST

दहावी सीबीएसईचा निकाल २७ मे रोजी

केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या (सीबीएसई) इयत्ता १० वीचा निकाल २७ मे २०१५ रोजी जाहीर होण्याची  शक्यता आहे.

May 22, 2015, 07:17 PM IST