cbse

सीबीएसई बोर्डाचा दहावीचा निकाल जाहीर

केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ(सीबीएसई)कडून घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षेचा निकाल जाहीर झालाय. विद्यार्थी Cbseresults.nic.in अथवा Cbse.nic.in या साईटवर आपला निकाल पाहू शकतात.

Jun 3, 2017, 06:12 PM IST

सीबीएसईचा १० वीचा निकाल आज होणार जाहीर

१० वीचा निकाल जाहीर होणार

Jun 3, 2017, 11:57 AM IST

सीबीएसई बोर्डाचा बारावीचा निकाल जाहीर

आज सीबीएसई बोर्डाचा बारावीचा निकाल जाहीर झाला. 

May 28, 2017, 10:57 AM IST

सीबीएसई बोर्डाचा बारावीचा निकाल आज

आज सीबीएसई बोर्डाचा बारावीचा निकाल जाहीर होणार आहे.. दुपारी बारावाजेपर्यंत ऑनलाईन निकाल जाहीर होतील. 

May 28, 2017, 08:35 AM IST

उद्या जाहीर होणार सीबीएसई बोर्डाचे बारावीचे निकाल

सीबीएसई अर्थात केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाचे बारावीचे निकाल उद्या म्हणजेच २४ मे रोजी जाहीर होणार आहेत. 

May 23, 2017, 01:08 PM IST

पालकांची लूट करणाऱ्या सीबीएसई शाळांवर लगाम

वेगवेगळ्या शुल्काच्या नावाखाली पालकांकडून लूट करणा-या सीबीएसई बोर्डाच्या शाळांना लगाम लावण्यासाठी सीबीएसई बोर्डानं आदेश जारी केले आहेत.

Apr 21, 2017, 05:34 PM IST

सीबीएसई बोर्डाचा खासगी शाळांना दणका

पुस्तके,स्टेशनरी,स्कूल बॅग अशा सगळ्याच गोष्टी शाळेतून घ्याव्यात अशी सक्ती शाळा करु शकत नाही.

Apr 21, 2017, 01:09 PM IST

पुस्तकातून शिकवली जातेय महिलांची बेस्ट फिगर, सोशल मीडियावर संताप

सीबीएसई बोर्डाच्या बारावीच्या शारीरिक शिक्षण विषयाच्या पुस्तकात चक्क महिलांसाठी ३६-२४-३६ फिगर उत्तम आहे असा दावा करण्यात आला आहे. या अजब उदाहरणामुळे सोशल मीडियावर त्याच्यावर सडकून टीका होत आहे.

Apr 13, 2017, 11:53 AM IST

सीबीएसईच्या दहावी बारावीचे संपूर्ण वेळापत्रक

 सीबीएसईच्या दहावी आणि बारावीच्या परीक्षा जाहीर झाल्या असून येत्या  ९ मार्च २०१७ पासून परीक्षेला सुरूवात होणार आहे. 

Jan 9, 2017, 09:09 PM IST

सीबीएसईच्या विद्यार्थ्यांना 2018 पासून दहावीची परिक्षा सक्तीची

 सीबीएसईच्या विद्यार्थ्यांना 2018 पासून दहावीची परिक्षा सक्तीची होणार आहे. यासंबधीचा प्रस्ताव हा नुकताच मंजूर झाला आहे. 

Dec 21, 2016, 10:58 AM IST

सीबीएसई बोर्डच्या १०वीचा निकाल पाहण्यासाठी इथं क्लिक करा

दहावीच्या सीबीएसई परीक्षेचा निकाल आज जाहीर झालाय. सेंट्रल बोर्ड ऑफ सेकंडरी एज्युकेशन(सीबीएसई)कडून घेण्यात आलेल्या परीक्षेचा निकाल विद्यार्थ्यांना देण्यात आलेल्या खालील वेबसाईटवर पाहता येईल. 

May 27, 2016, 11:56 AM IST

सीबीएसई दहावीचा निकाल आज

 दहावीच्या सीबीएसई परीक्षेचा निकाल आज जाहीर होत आहे. सेंट्रल बोर्ड ऑफ सेकंडरी एज्युकेशन(सीबीएसई)कडून घेण्यात आलेल्या परीक्षेचा निकाल विद्यार्थ्यांना खालील वेबसाईटवर पाहता येईल. 

May 27, 2016, 08:03 AM IST

सीबीएसई बोर्डाच्या १०वीच्या निकालाची तारीख जाहीर

सीबीएसईचा १२वीचा निकाल जाहीर झाल्यानंतर आता सीबीएसईचा १०वीचा निकाल येत्या काही दिवसात जाहीर होणार आहे.

May 24, 2016, 08:40 PM IST

सीबीएसई बारावीचा निकाल जाहीर

सेंट्रल बोर्ड ऑफ सेकंडरी एज्युकेशन अर्थात सीबीएई (CBSE) बोर्डाचा बारावीचा निकाल जाहीर झालाय. 

May 21, 2016, 08:04 AM IST