इटली

अनुष्का रात्री उशिरा इटलीसाठी रवाना, पुन्हा चर्चांना आला ऊत

बॉलीवूड आणि क्रीडा जगतात सध्या एकच विषय चर्चेत आहे तो म्हणजे विराट कोहली आणि अनुष्का शर्माचे लग्न. हे दोघंही १२ डिसेंबरला इटलीमध्ये लग्न करणार असल्याच्या चर्चा मीडियामध्ये सुरु आहे. 

Dec 8, 2017, 09:22 AM IST

२०१८ फुटबॉल वर्ल्ड कपचा आज ड्रॉ

रशियात होणा-या २०१८ फुटबॉल वर्ल्ड कपचा आज ड्रॉ जाहीर होणार आहे.

Dec 1, 2017, 12:40 PM IST

६० वर्षात पहिल्यांदाच फुटबॉल वर्ल्ड कपमध्ये नसणार इटली

जगातली सर्वात मोठी क्रीडा स्पर्धा असणाऱ्या फुटबॉल विश्वचषक स्पर्धेतून चार वेळेचा विश्वविजेता इटलीचा संघ पात्रता फेरीतच बाहेर पडलाय. 

Nov 14, 2017, 10:03 AM IST

भारत - इटली दरम्यान सहा करार

भारत - इटली दरम्यान सहा करार

Oct 31, 2017, 04:11 PM IST

येथे राहण्यासाठी ऑफर केले जातायत १.५ लाख रुपये

एकीकडे जगात काही देशांची लोकसंख्यावाढीमुळे अनेक समस्यांना तोंड द्यावे लागतेय तर दुसरीकडे युरोपात अशी काही शहरे आहेत जिथे राहणाऱ्यांची संख्या कमी पडतेय.

Oct 21, 2017, 03:21 PM IST

ऑर्केस्ट्रा कंडक्टरच्या रूपात आता रोबोटही!

तंत्रज्ञानाच्या युगात आज अनेक आविष्कार होत आहे.

Sep 13, 2017, 12:22 PM IST

तीव्र भूकंपानं हादरला इटली देश

मध्य इटलीत आलेल्या तीव्र भूकंपानं सारा देश आज हादरून गेला. स्थनिक वेळेनुसार पहाटेच्या वेळी मध्य इटलीच्या पेरुजीया या शहरापासून 68 किलोमीटरवर जमिनीच्या खाली 108 किलोमीटर खोल भूकंपाचं केंद्र होतं.

Oct 30, 2016, 08:20 PM IST

इटलीमध्ये भीषण ट्रेन अपघात

इटलीमध्ये भीषण ट्रेन अपघात झाला असून २० प्रवाशांचा मृत्यू झाला आहे, तर दहापेक्षा जास्त प्रवासी जखमी झाले आहेत. दोन प्रवासी ट्रेनने एकमेकांना समोरुन धडक दिली. कोरॅटो आणि अँड्रिया शहरांच्या मध्यभागी हा अपघात झाला . 

Jul 12, 2016, 09:50 PM IST

युरोकपमध्ये इटलीचा पराभव करत जर्मनी उपांत्य फेरीत

युरोकपमध्ये विश्वविजेत्या जर्मनीनं इटलीचा पराभव करत उपांत्य फेरीत धडक मारलीये. पेनल्टी शूटआऊटपर्यंत रंगलेल्या या चुरशीच्या सामन्यात विश्वविजेत्या जर्मनीने इटलीवर ६-५ अशी मात करून स्पर्धेच्या उपांत्य फेरीत दिमाखात प्रवेश केलाय. 

Jul 3, 2016, 10:16 AM IST

आश्चर्य ! २८ वर्षानंतर येथे जन्मलं बाळ

उत्तर इटलीमधील ओसटाना या छोट्या शहराची सध्या जगभर चर्चा सुरु आहे.

Jan 31, 2016, 06:23 PM IST

गावात २८ वर्षांनी हलला पाळणा

रोम : उत्तर इटलीतील ओसटाना नावाच्या एका लहानशा गावात तब्बल २८ वर्षांनी एका बाळाचा जन्म झाला आहे.

Jan 30, 2016, 11:56 AM IST

इराणच्या राष्ट्रध्यक्षांसाठी... इटलीने झाकले नग्न पुतळे!

रोम : युरोपचा समृद्ध इतिहास लाभलेल्या रोम शहरात सध्या गदारोळ माजलाय.

Jan 28, 2016, 11:16 AM IST

बॉलीवूडच्या गाण्यावर इटलीमध्ये मुलीने लगावले ठुमके

इटलीमध्ये एका विवाहितेचा व्हिडिओ सध्या खूपच व्हायरल झालाय. या व्हिडिओमध्ये ही नवरी सलमानच्या गाण्यावर ठुमके लगावतांना दिसत आहे. 

Jan 3, 2016, 10:08 PM IST