Maharashtra Lok Sabha Nivadnuk 2024 LIVE: कोकणात लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराचा नारळ फुटणार; रत्नागिरीत उद्धव ठाकरे यांची भव्य सभा

Maharashtra Lok Sabha Nivadnuk 2024 LIVE Updates: महाराष्ट्रात आज दुसऱ्या टप्प्यातील मतदान होत आहे. राज्यातील आठ मतदारसंघातील प्रत्येक लाइव्ह अपडेट्स

Maharashtra Lok Sabha Nivadnuk 2024 LIVE: कोकणात लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराचा नारळ फुटणार; रत्नागिरीत उद्धव ठाकरे यांची भव्य सभा

Maharashtra Lok Sabha Nivadnuk 2024 LIVE: लोकसभा निवडणुक एकूण सात टप्प्यात होत आहे. त्यातील पहिला टप्पा पूर्ण झाला आहे. आजे देशात दुसऱ्या टप्प्यातील मतदान होत आहे. महाराष्ट्रातील 8 मतदारसंघात आज मतदान होत आहे. या टप्प्यात आज अनेक दिग्गज नेत्यांचे भवितव्य पणाला लागणार आहे. आज होणाऱ्या मतदानाचे लाइव्ह अपडेट्स जाणून घ्या.

26 Apr 2024, 11:17 वाजता

26 Apr 2024, 11:10 वाजता

Lok Sabha Election Phase 2: मतदानानंतर नवनीत राणा यांनी पुन्हा वेधलं माध्यमांचं लक्ष. मोदी तिसय़ऱ्यांदा होणार पंतप्रधान, व्यक्त केला विश्वास. 

 

26 Apr 2024, 10:58 वाजता

Lok Sabha Election Phase 2:  अमरावती लोकसभा निवडणुकीत मेळघाटातील सहा गावांचा मतदानावर बहिष्कार

देशाला स्वातंत्र्य मिळून 77 वर्ष पूर्ण झाली असताना आम्हाला कोणत्याही मूलभूत सुविधा मिळाला नसल्याचा आरोप करत अमरावती जिल्ह्यातील मेळघाट मधील पाच गावकऱ्यांनी लोकसभेच्या निवडणुकीवर बहिष्कार टाकला आहे.

26 Apr 2024, 10:29 वाजता

Lok Sabha Election Phase 2:  माजी मंत्री अनंतराव देशमुख यांनी बजावला मतदानाचा हक्क

26 Apr 2024, 10:08 वाजता

Lok Sabha Election Phase 2: परभणी लोकसभा मतदार संघासाठी भाजपचे जालन्यातील परतुरचे आमदार बबनराव लोणीकर यांनी मतदान केलं आहे. जन्मगाव असलेल्या लोणी गावात मतदानाचा हक्क बजावला

26 Apr 2024, 09:58 वाजता

Lok Sabha Election Phase 2: अशोक चव्हाण यांनी मतदान केले, आंबेडकर नगर येथील मतदान केंद्रावर बजावला मतदानाचा हक्क

 

26 Apr 2024, 09:57 वाजता

Lok Sabha Election Phase 2: अमरावतीच्या मोझरीत काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर यांनी बजावला मतदानाचा हक्क

26 Apr 2024, 09:56 वाजता

Lok Sabha Election Phase 2: हिंगोली लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार बाबुराव पाटील कोहळीकर यांनी नांदेडच्या हादगाव तालुक्यातील त्यांच मुळ गाव असलेल्या कोहळी येथे मतदानाचा हक्क बजावला आहे.

26 Apr 2024, 09:26 वाजता

Lok Sabha Election Phase 2: मनोज जरांगे पाटील मतदानाचा हक्क बजावण्यासाठी छत्रपती संभाजी नगरहून शहागडला रवाना; प्रकृती ठीक नसतानाही जरांगे पाटील मतदानाचा हक्क बजावण्यासाठी अ‍ॅम्बुलन्सने शहागडच्या दिशेने रवाना 

26 Apr 2024, 09:25 वाजता

Lok Sabha Election Phase 2: यवतमाळ- वाशिम लोकसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार संजय देशमुख यांनी दिग्रस तालुक्यातील चिंचोली या आपल्या गावी मतदानकेंद्रावर मतदानाचा हक्क बजावला