हिंदूंमध्ये अतिशय लोकप्रिय आहेत 'ही' मुस्लिम नावे, मुलांसाठी नक्की विचार करा

हिंदूंमध्ये अतिशय लोकप्रिय आहेत 'ही' मुस्लिम नावे, मुलांसाठी नक्की विचार करा

जगभरात आज रमजान ईद साजरी केली जात आहे. अशावेळी जर तुमच्या घरी चिमुकल्या बाळाचा जन्म झाला असेल खालील नावांचा विचार करा. 

Apr 11, 2024, 03:06 PM IST
चिडल्यानंतर मुलं तुमच्यावर हात उचलतात का? अजिबात न रागावता अशाप्रकारे हाताळा

चिडल्यानंतर मुलं तुमच्यावर हात उचलतात का? अजिबात न रागावता अशाप्रकारे हाताळा

Parenting Tips : काही मुलांचा स्वभाव लहानपणापासूनच हिंसक असतो. ते इतरांसाठीही धोकादायक आहे. जर तुमचे मूल तुमच्याशी रागाने भांडत असेल आणि हात वर करत असेल. तर आताच मुलांना शांत पद्धतीने सांभाळा

Apr 10, 2024, 07:18 PM IST
Chanakya Niti : महिलांच्या 'या' गुणांसमोर पुरुष होतात नतमस्तक, आचार्य चाणक्य काय सांगतात?

Chanakya Niti : महिलांच्या 'या' गुणांसमोर पुरुष होतात नतमस्तक, आचार्य चाणक्य काय सांगतात?

चाणक्य निती तुम्हाला व्यवसायापासून ते अगदी नातेसंबंधापर्यंत सगळीकडेच मार्गदर्शन करते. पती-पत्नीचं नातं अधिक घट्ट करण्यासाठी पुढील गुणांबद्दल जाणून घेणे गरजेचे आहे. 

Apr 10, 2024, 06:47 PM IST
"अंबानी आहेस की भिकारी", नीता आणि मुकेश अंबानी यांच्या मुलांना का चिडवायची शाळेतील मुलं?

"अंबानी आहेस की भिकारी", नीता आणि मुकेश अंबानी यांच्या मुलांना का चिडवायची शाळेतील मुलं?

Anant Ambani Birthday : मुकेश अंबानी यांचा लहान मुलगा अनंत अंबानी याचा आज 29 वा वाढदिवस आहे. अंबानी यांच्या मुलांमध्ये त्यांच्या वर्गातील मुलं काय बोलायचे जाणून घ्या.

Apr 10, 2024, 04:46 PM IST
उन्हाळ्यात होणाऱ्या टॅनिंगवर 'हे' सोपे घरगुती उपाय नक्की करा

उन्हाळ्यात होणाऱ्या टॅनिंगवर 'हे' सोपे घरगुती उपाय नक्की करा

मार्च महिन्यापासून हवेतील तापमान वाढण्यास सुरुवात होते. सूर्याची अतिनील किरणं त्वचेच्या संपर्कात येताच त्वचा काळवंडणं, कोरडी पडणं तसंच जळजळ होणं या समस्या उद्भवतात. उन्हामुळे त्वचेवरचा टॅन जाण्यासाठी घरगुती सोपे उपाय नक्की करा.   

Apr 10, 2024, 03:11 PM IST
खट्याळ आणि प्रमेळ भावंडांना Siblings Day च्या खास शुभेच्छा

खट्याळ आणि प्रमेळ भावंडांना Siblings Day च्या खास शुभेच्छा

तुझं माझं जमेना पण तुझ्यावाचून करमेना असं हे भावंडांच नातं खास असतं. एकामागोमाग आलेली ही भावंडं एकमेकांचा घट्ट आधार बनतात. आज 10 एप्रिल रोजी 'सिब्लिंग्स डे' साजरा केला जातो. 

Apr 10, 2024, 03:03 PM IST
मुलं ब्रश करायला कंटाळा करतात? न रागवता अशी लावा सवय, पुन्हा-पुन्हा सांगण्याची गरज नाही पडणार!

मुलं ब्रश करायला कंटाळा करतात? न रागवता अशी लावा सवय, पुन्हा-पुन्हा सांगण्याची गरज नाही पडणार!

Kids Brush Tips : लहान मुलांना कायमच त्यांच्या कलेने घ्यावं लागतं. अनेकदा त्यांना चांगल्या सवयी लावण्यासाठी विशेष कष्ट करावे लागतात. अशावेळी पालकांना जेन्टल पॅरेंटिंगचा अवलंब करावा. 

Apr 10, 2024, 01:15 PM IST
स्वामी समर्थ प्रकट दिनानिमित्त जाणून घेऊया मुला-मुलींची नावे, राहिल कायम आशिर्वाद

स्वामी समर्थ प्रकट दिनानिमित्त जाणून घेऊया मुला-मुलींची नावे, राहिल कायम आशिर्वाद

Swami Samarth Prakat Din : स्वामी समर्थ यांचे आज प्रकट दिन आहे या निमित्ताने आपण काही मुलांची नावे पाहणार आहोत. ज्या नावांमध्ये असेल स्वामींचा विशेष आशिर्वाद. 

Apr 10, 2024, 12:11 PM IST
Love Interest: मुलांना का आवडतात लग्न झालेल्या महिला? 8 इंटरेस्टिंग फॅक्ट्स

Love Interest: मुलांना का आवडतात लग्न झालेल्या महिला? 8 इंटरेस्टिंग फॅक्ट्स

Love Interest Of Single Men: अविवाहित मुलं आणि विवाहित महिला यांच्यात प्रेमसंबंध असल्याचे किस्से तुम्ही अनेकदा ऐकले असतील. पण तुम्ही कधी विचार केला आहे का की तरुण मुलांना त्यांच्यापेक्षा मोठ्या मुली का आवडतात?

Apr 9, 2024, 05:55 PM IST
Hair Tips : उन्हाळ्यात केसांना चिया सीड्स लावण्याचे फायदे, लांबसडक आणि सरळ होतील केस

Hair Tips : उन्हाळ्यात केसांना चिया सीड्स लावण्याचे फायदे, लांबसडक आणि सरळ होतील केस

Summer Hair Care : उन्हाळ्यात केस सर्वात जास्त गळतात. अशा परिस्थितीत तुम्ही केसांवर चिया सिड्स लावू शकता. जर तुम्ही तुमच्या केसांना चिया सिड्स लावण्याचा विचार करत असाल तर तुम्ही चिया सिड्स आणि खोबरेल तेलाचा हेअर मास्क बनवू शकता.   

Apr 9, 2024, 05:06 PM IST
Unmarried Couples : लग्न न झालेल्या कपलला पोलिसांनी हॉटेलमध्ये पकडलं तर? काय आहेत अधिकार?

Unmarried Couples : लग्न न झालेल्या कपलला पोलिसांनी हॉटेलमध्ये पकडलं तर? काय आहेत अधिकार?

पर्यटक प्रवासाला गेल्यावर हॉटेल रुम्समध्ये राहतात. या हॉटेल्स रुम्स किंवा होम स्टे हे राहण्यासाठी सर्व सुविधांनी परिपूर्ण असल्यामुळे चांगला पर्याय मानला जातो. अशावेळी OYO हॉटेल्स अधिक चर्चेत आले. मात्र ओयो हॉटेल्समध्ये जाण्यापूर्वी तिकडचे नियम काय आहेत, हे जाणून घेणे अत्यंत गरजेचे आहे. 

Apr 9, 2024, 04:14 PM IST
Eid Mubarak 2024 Wishes : रमजान ईदच्या निमित्त द्या खास शुभेच्छा संदेश!

Eid Mubarak 2024 Wishes : रमजान ईदच्या निमित्त द्या खास शुभेच्छा संदेश!

Happy Eid-ul-Fitr 2024 : येत्या गुरुवारी 11 एप्रिलला रमजान ईद साजरी करण्यात येणार आहे. अशात तुमच्या प्रियजन, मित्रमैत्रिणी आणि सहकाऱ्यांना म्हणा ईद मुबारक (Eid Mubarak )

Apr 9, 2024, 03:48 PM IST
Gain Self Respect : दुसऱ्यासोबत तुलना करणं करा बंद, अशी वाढवा स्वतःची किंमत

Gain Self Respect : दुसऱ्यासोबत तुलना करणं करा बंद, अशी वाढवा स्वतःची किंमत

Gain Self Respect : समोरच्या व्यक्तीमधील सगळ्या गोष्टी भारी आहेत, मग आपल्याला तसं का जमत नाही? या प्रश्नाने बेजार झाला असाल. तर पहिला हा विचार थांबवा. स्वतःची किंमत वाढवण्यासाठी काही टिप्स.

Apr 9, 2024, 12:11 PM IST
गुढीपाडव्याच्या दिवशी मराठमोळी संस्कृती जपणारी अद्वितीय, पारंपरिक मुलांची नावे

गुढीपाडव्याच्या दिवशी मराठमोळी संस्कृती जपणारी अद्वितीय, पारंपरिक मुलांची नावे

Gudi Padwa 2024 : आज गुढीपाडवा.. हिंदू नववर्ष दिन. आजच्या दिवशी घरी बाळाचा जन्म झाला असेल तर ठेवा ही खास पारंपरिक, मराठमोळी नावे.

Apr 9, 2024, 08:54 AM IST
गुढीपाडव्याला दारासमोर काढा सुरेख रांगोळी; 5 मिनिटांत पूर्ण होतील अशा हटके डिझाइन, लगेच सेव्ह करा!

गुढीपाडव्याला दारासमोर काढा सुरेख रांगोळी; 5 मिनिटांत पूर्ण होतील अशा हटके डिझाइन, लगेच सेव्ह करा!

Gudi Padwa Rangoli:गुढीपाडव्यानिमित्ता घरासमोर काढा या हटके व आकर्षक रांगोळी.पाच मिनिटांत काढून पूर्ण होतील अशा हटके डिझाइन, आत्ताच व्हिडिओ सेव्ह करा.   

Apr 8, 2024, 08:16 PM IST
सूर्यग्रहणाच्या दिवशी जन्माला आलेल्या मुलीला द्या 'हे' सुंदर नाव, अर्थ एकदम परफेक्ट

सूर्यग्रहणाच्या दिवशी जन्माला आलेल्या मुलीला द्या 'हे' सुंदर नाव, अर्थ एकदम परफेक्ट

8 एप्रिल रोजी सूर्यग्रहण रात्री दिसणार आहे. आजच्या दिवशी जर घरी लेकीचा जन्म झाला तर द्या सूर्य देवाशी संबंधित काही नाव, ग्रहण ठरेल शुभ. 

Apr 8, 2024, 07:42 PM IST
लाल भडक दिसणारे टरबूज असू शकते नकली; गोड-रसाळ कलिंगड असे ओळखा!

लाल भडक दिसणारे टरबूज असू शकते नकली; गोड-रसाळ कलिंगड असे ओळखा!

How To Identify Red And Sweet Watermelon: गोड आणि रसाळ कलिंगड कसे ओळखावे. अनेकदा बाजारात गेल्यावर गल्लत होते? जाणून घ्या टिप्स

Apr 8, 2024, 07:32 PM IST
Boyfriend Loyalty Test : बॉयफ्रेंड तुमच्याशी लग्न करणार की नाही? 'या' ट्रिकने ओळखा

Boyfriend Loyalty Test : बॉयफ्रेंड तुमच्याशी लग्न करणार की नाही? 'या' ट्रिकने ओळखा

Relationship Tips : जिथे प्रेम असते तिथे ब्रेकअप हे देखील असतेच.. अशावेळी तुमचे बॉयफ्रेंड आणि गर्लफ्रेंडचे नाते किती काळ टिकेल हे सांगणे कठीण आहे. पण तुमचा बॉयफ्रेंड तुमच्याबद्दल काय विचार करतो, तुमचं नातं किती दिवस टिकेल हे जाणून घ्या. 

Apr 8, 2024, 07:06 PM IST
हॉटेलमध्ये चेक-इन हवं तेव्हा, पण चेकआऊट 12 वाजताचं का? काय आहे लॉजिक

हॉटेलमध्ये चेक-इन हवं तेव्हा, पण चेकआऊट 12 वाजताचं का? काय आहे लॉजिक

मुलांच्या परीक्षा संपून आता सुट्ट्या लागतील. मुलांच्या सुट्यांच्या दिवसात अनेक पालक पिकनिकचा प्लान करतात. अशावेळी तुम्हाला हॉटेलचे नियम आणि त्यामागची कारणे माहित असणे आवश्यक आहे. 

Apr 8, 2024, 06:23 PM IST
Gudi Padwa 2024 : गुढीपाडव्याच्या दिवशी बेबी शूटचा विचार करताय, 9 पद्धती करा फॉलो

Gudi Padwa 2024 : गुढीपाडव्याच्या दिवशी बेबी शूटचा विचार करताय, 9 पद्धती करा फॉलो

Gudi Padwa Baby Photoshoot : गुढीपाडवा हा सण हिंदू नववर्ष दिन म्हणून साजरा करतात. अनेक पालक या दिवशी लहान मुलांचे फोटोशूट प्लान करतात. अशावेळी 8 पद्धती योग्य पद्धतीने फॉलो केल्यास फोटो येतील अधिक सुंदर. 

Apr 8, 2024, 05:22 PM IST