mumbai weather

मुंबईसह किनारपट्टी भागावर आर्द्रतेचं प्रमाण वाढणार; 'या' मार्गानं मान्सून महाराष्ट्रात धडकणार

Monsoon in Maharashtra Latest Updates: केरळमध्ये दोन दिवस अगोदरच मान्सूनचे आगमन झाले आहे. पाऊस लवकरच मुंबईत प्रवेश करेल. वातावरणात झपाट्याने बदल. 

May 31, 2024, 07:21 AM IST

Maharashtra Weather: मुंबईत पुढचे 4 दिवस राहणार ढगाळ वातावरण; उपनगरांमध्ये हलक्या सरींचा अंदाज

Mumbai Monsoon Update: हवामान खात्याच्या अंदाजानुसार, मुंबईसह उपनगरामध्येही पुढचे चार दिवस ढगाळ वातावरणासह काही ठिकाणी हलक्या सरींचा अंदाज आहे. याशिवाय ठाणे, पालघर तसंच रायगड जिल्ह्यातही हलका पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे.

May 28, 2024, 06:56 AM IST

Weather Forecast: मुंबईकर उकाड्याने त्रस्त! 'या' दिवशी मान्सून होणार दाखल; हवामान खात्याची माहिती

Weather Forecast: दुसरीकडे IMD च्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, 3 ते 4 दिवसांनी थोडा फरक पडण्याचा शक्यता आहे. परंतु सध्या मान्सून नियोजित वेळेत येण्याची अपेक्षा आहे.

May 26, 2024, 06:50 AM IST

Mumbai Weather : वादळी वाऱ्याने विद्युत उपकेंद्रात बिघाड, काटकसरीने पाणी वापरण्याचं BMC कडून आवाहन

BMC Appeal to Mumbaikar : वादळवारा आणि अवकाळी पावसामुळे महानगरपालिकेच्या एल आणि एस विभागातील काही परिसरात पाणीपुरवठा होणार नाही, अशी माहिती बीएससीकडून देण्यात आली आहे.

May 13, 2024, 09:08 PM IST

मुंबईकरांना हवामान विभागाचा अलर्ट; ताशी 50 KM वेगाने वारे वाहणार, तुफान पाऊस पडणार

Mumbai Weather Update: येत्या काही तासांत मुंबईत जोरदार वादळ येऊन तुफान पाऊस पडणार आहे. हवामान विभागाने मुंबईसाठी अलर्ट जारी केला आहे. 

May 13, 2024, 05:06 PM IST

वाढत्या उष्णतेमुळं मुंबईकरांवर दुहेरी संकट, पोटदुखीने नागरिक हैराण, काय काळजी घ्याल!

Mumbai News Today: उन्हे तापल्यामुळं पोटदुखीच्या समस्यात वाढ झाली आहे. रुग्णालयात दररोज तीसहून अधिक रुग्ण दाखल होत आहे. 

 

May 5, 2024, 11:46 AM IST

Mumbai News : सावध व्हा! 4 महिन्यांमध्ये 22 दिवस समुद्र खवळणार, नेमका कधी वाढणार धोका? पाहा

Mumbai Monsoon News : तारखांनिशी पाहा मुंबईला कोणकोणत्या दिवशी असणार समुद्राचा धोका.... तुम्ही नेमकं काय कराल... 

 

Apr 30, 2024, 09:38 AM IST

Maharashtra Weather : मुंबई, ठाणेकरांनो आज घराबाहेर पडणे टाळा! कोकणात उष्णतेची लाट तर मराठवाड्यात पाऊस

Maharashtra Weather Update : हवामान विभागानुसार राज्यात कुठे ऊन तर कुठे पाऊस असणार आहे. ऊन पावसाच्या खेळामुळे नागरिकांना आरोग्याचा समस्या जाणवत आहेत. 

Apr 29, 2024, 07:36 AM IST

गेल्या 3 दशकांपासून मुंबई इतकी का तापतेय? समोर आली 'ही' धक्कादायक कारणं

Mumbai Weather : मुंबई शहर आणि परिसरातील वातावरणात सध्या उष्णतेने नागरिक हैराण झाले आहेत. ही तर सुरुवात आहे, येत्या काही दिवसांत उष्मा वाढणार असल्याचे हवामान खात्याने सांगितले आहे. मुंबईचे तापमान गेल्या तीन दशकांत झपाट्याने वाढले आहे, ही चिंतेची बाब आहे.

Apr 28, 2024, 07:59 AM IST

Maharashtra Weather : पुढचे 3 दिवस जाणवेल उन्हाचा तडाखा, कशी असेल मुंबईत परिस्थिती

हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, मुंबई, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमधील नागरिकांना भीषण उष्णतेला सामोरे जावे लागणार आहे. उष्माघाताची चेतावणी दिली आहे. 

Apr 28, 2024, 07:05 AM IST

Maharashtra Weather: राज्यात 'या' ठिकाणी पावसाचा अंदाज; मुंबईत कसं असणार तापमान?

Maharashtra Weather : हवामान खात्याच्या अंदाजानुसार, किनारपट्टीवरील शहरं वगळता राज्यातील बहुतांश भागात गडगडाटी वादळ, हलका ते मध्यम पाऊस आणि वादळी वाऱ्यासह गारपीट होण्याची शक्यता आहे. 

Apr 20, 2024, 06:46 AM IST

मार्चमध्येच तापमानाचा पारा चढला! 13 जणांना उष्माघात, एप्रिलमध्ये कसे असेल हवामान?

Mumbai News: मार्चमध्ये मुंबईत तापमानाची वाढ झाल्याचे दिसत आहे. एप्रिलमध्ये कसा असेल हवामानाचा अंदाज पाहा

Mar 31, 2024, 11:06 AM IST

Weather Updates : उन्हाच्या झळा वाढणार, अवकाळी तरीही पाठ नाही सोडणार; कसं असेल आजचं हवामान?

Maharashtra Weather Today updates : राज्याच्या काही भागांमधून थंडीनं काढता पाय घेतला असला तरीही काही भागांमध्ये मात्र हवामानाचा नेमका थांगपत्ताच लागत नाहीये. 

Feb 19, 2024, 06:45 AM IST