तुमच्या अंडरटोननुसार लिपस्टीकची शेड कशी निवडावी?

तुमच्या अंडरटोननुसार लिपस्टीकची शेड कशी निवडावी?

मेकअपमध्ये सगळ्यात महत्त्वाचं कॉस्मेटीक म्हणजे लिपस्टीक. एकवेळ तुमच्या मेकअपमध्ये एखादी गोष्ट राहिली तरी चालते  मात्र जर तुमची लिपस्टीकची शेड चुकली तर पूर्ण मेकअपवर याचा परिणाम दिसून येतो.

May 18, 2024, 06:11 PM IST
जैन साधू नग्न का राहतात? वेदना होतात, रक्तही येतं, तरीही 'या' प्रकारे करतात 'केश लोचन'

जैन साधू नग्न का राहतात? वेदना होतात, रक्तही येतं, तरीही 'या' प्रकारे करतात 'केश लोचन'

जैन धर्मात दोन पंथ असून श्वेतांबर आणि दिगंबर. श्वेतांबर संप्रदायातील भिक्षू पांढरे वस्त्र परिधान करतात. तर दिगंबर संप्रदायातील भिक्षू पूर्णपणे विवस्त्र राहतात. यामागील कारण तुम्हाला माहितीय का?

May 18, 2024, 03:56 PM IST
लोकं कमी लेखतात? तर तिशी गाठायच्या आत स्वतःला विचारा 'हे' 5 प्रश्न

लोकं कमी लेखतात? तर तिशी गाठायच्या आत स्वतःला विचारा 'हे' 5 प्रश्न

Self Confidence :  अनेकदा आपल्या आजूबाजूच्या माणसांकडून मिळणारी वागणूक ही फार चुकीची असते. यामुळे आपला आत्मविश्वास कमी असतो. अशावेळी तिशीतच स्वतःला विचारा 5 प्रश्न. 

May 18, 2024, 03:06 PM IST
2024 मध्ये बाळासाठी कुणी निवडलं संतांचं नाव तर कुणी श्रीकृष्णाचं, पाहा Trendy नावं

2024 मध्ये बाळासाठी कुणी निवडलं संतांचं नाव तर कुणी श्रीकृष्णाचं, पाहा Trendy नावं

2024 Trendy Baby Names : मुलांना नावे निवडताना पालक खूप विचार करतात. 2024 हे वर्ष सुरु होऊन 5 महिने झालेत. या महिन्यांत पुढील नावांची खूप क्रेझ होती. 

May 18, 2024, 02:35 PM IST
आई मुलांवर ओरडते मग तिलाच वाटतं वाईट, यावर श्री श्री रवि शंकर काय म्हणाले?

आई मुलांवर ओरडते मग तिलाच वाटतं वाईट, यावर श्री श्री रवि शंकर काय म्हणाले?

Sri Sri Ravi Shankar Parenting Tips : मुलांवर संस्कार करण्यामध्ये आईची महत्त्वाची भूमिका असते. पण कायमच आई एका अपराधी भावनेनत असते. यावर श्री श्री रविशंकर काय म्हणाले? 

May 18, 2024, 12:23 PM IST
जमीन नसलेलं गाव, गावकरी करतात बोटीनं प्रवास

जमीन नसलेलं गाव, गावकरी करतात बोटीनं प्रवास

आपल्यातल्या प्रत्येकालाच निसर्गसौंदर्य खुणावत असतं. समुद्रकिनारे,डोंगर दऱ्या, जंगल याचं प्रत्येकालाच अप्रुप वाटतं.   

May 17, 2024, 05:25 PM IST
Adi Shankaracharya 2024 : महान आदि शंकराचार्यांनी प्रेरित 10 बाळांची नावे

Adi Shankaracharya 2024 : महान आदि शंकराचार्यांनी प्रेरित 10 बाळांची नावे

आदि शंकराचार्य ज्यांना जगतगुरु शंकराचार्य म्हणूनही ओळखले जाते. हिंदूंना संघटित करण्यात त्यांनी मोठे योगदान दिले होते. आदि शंकराचार्य यांचीदरवर्षी त्यांच्या भक्तांद्वारे वैशाख महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या पाचव्या दिवशी जयंती साजरी केली जाते. आदि शंकराचार्यांची 1236 वी जयंती रविवार, 12 मे 2024 रोजी साजरी झाली. या निमित्ताने त्यांच्या नावावरुन मुलांची खास नावे. 

May 17, 2024, 02:01 PM IST
ऐश्वर्या रायला दरवर्षी Cannes ला का बोलवतात? 22 वर्षातील खास 10 लूक

ऐश्वर्या रायला दरवर्षी Cannes ला का बोलवतात? 22 वर्षातील खास 10 लूक

Aishwarya Rai Bachchan Cannne 2024 Look: 77 व्या ऍन्युअल कान्स फिल्म फेस्टिवल 2024 चा ऐश्वर्या रायचा लूक समोर आला.. यानंतर एकच चर्चा सुरु झाली. ऐश्वर्या पहिली भारतीय आहे जिला कान्सला तब्बल 22 वेळा बोलावण्यात आलं. 

May 17, 2024, 01:28 PM IST
उन्हाळ्याच्या दिवसांत दररोज दही खाताय? पण फायद्याऐवजी होऊ शकते नुकसान

उन्हाळ्याच्या दिवसांत दररोज दही खाताय? पण फायद्याऐवजी होऊ शकते नुकसान

उन्हाळ्याच्या दिवसांत मोठ्या प्रमाणात दही खाल्लं जातं. दही थंड असल्याने उन्हाळ्याच्या दिवसांत खाल्लं जातं. कारण त्यामुळं शरीरात थंडावा निर्माण होईल. मात्र, दही खाण्याचे काही नुकसानदेखील आहेत. 

May 16, 2024, 06:00 PM IST
8 लग्न...7 वेळा घटस्फोट; 'या' निळसर डोळ्यांच्या अभिनेत्रींचं टिकलं नाही एकही लग्न, नात्यामध्ये अजिबात करु नका ही गल्लत

8 लग्न...7 वेळा घटस्फोट; 'या' निळसर डोळ्यांच्या अभिनेत्रींचं टिकलं नाही एकही लग्न, नात्यामध्ये अजिबात करु नका ही गल्लत

योग्य जोडीदार आयुष्यात मिळणं ही खूप मोठी गोष्ट आहे. प्रत्येकाच्या जीवनात हे सुख असतं असं नाही. असाच अनुभव एका अभिनेत्रीचा आहे. जिने तब्बल 8 वेळा लग्न केलं 7 वेळा घटस्फोट घेतला.... नात्यामध्ये कोणत्या चुका टाळालं. 

May 16, 2024, 01:18 PM IST
Sita Navami 2024 : सीता नवमीनिमित्त सीतेच्या नावावरुन मुलींची 10 नावे

Sita Navami 2024 : सीता नवमीनिमित्त सीतेच्या नावावरुन मुलींची 10 नावे

सीता जयंती 16 मे रोजी साजरी केली जात आहे. या निमित्ताने आपण देवी सीतेची 10 सुंदर नावे पाहणार आहोत. ज्या नावांचा विचार तुम्ही मुलींसाठी करु शकता. 

May 16, 2024, 10:34 AM IST
PHOTO: कमी वयात लग्न केल्याने भोगावे लागतात हे 7 परिणाम

PHOTO: कमी वयात लग्न केल्याने भोगावे लागतात हे 7 परिणाम

Early Age Marriage Side Effects : भारतात साधारण: 18 वर्षानंतर लग्न केलं जातं. मात्र, देशातील बऱ्याच भागात मुलींचं लग्न 18 वर्षांच्या आधीच अवैध्यरित्या लावलं जातं. त्याला काही सामाजिक आणि आर्थिक कारणे देखील असतात. लवकर लग्न करणं हे मुलामुलींच्या शारीरिक, मानसिक आणि सामाजिक प्रगतीसाठी घातक आहे. अल्पवयीन विवाह रोखण्यासाठी अनेक प्रयत्न केले जातात. मात्र, लवकर लग्न करण्याचे दुष्परिणाम तुम्हाला माहितीये का?

May 15, 2024, 06:37 PM IST
लग्नाआधी तुमच्या जोडीदाराला विचारा 'हे' तीन प्रश्न; वैवाहिक जीवन होईल सुखी

लग्नाआधी तुमच्या जोडीदाराला विचारा 'हे' तीन प्रश्न; वैवाहिक जीवन होईल सुखी

लग्नाचे नाते हे खूप नाजूक असते. लग्नानंतर यात कटुता निर्माण झाली तर त्याचा त्रास सगळ्यांनाच होतो. 

May 15, 2024, 06:11 PM IST
तुमचं व्यक्तीमत्व आणि जॉबनुसार 'या' पर्स असायलाच पाहिजे

तुमचं व्यक्तीमत्व आणि जॉबनुसार 'या' पर्स असायलाच पाहिजे

बाहेर जाताना आणि ऑफिसाठी लागणाऱ्या आवश्यक वस्तू ठेवण्यासाठी पर्स किंवा बॅग ही पाहिजेच असते.  वेगवेगळ्या ब्रँड आणि आकर्षक डीझाईन्सच्या पर्स मार्केटमध्ये सहस मिळतात. त्यामुळे आपण कोणती आणि कशी पर्स विकत घ्यावी याबाबत जाणून घेऊयात.   

May 15, 2024, 04:28 PM IST
कुकरच्या शिट्टीतून डाळीचे पाणी फसफसून बाहेर येते?, या टिप्स वापरा किचन राहिल स्वच्छ

कुकरच्या शिट्टीतून डाळीचे पाणी फसफसून बाहेर येते?, या टिप्स वापरा किचन राहिल स्वच्छ

Mistakes While Cooking Dal In Cooker: डाळ कुकरमध्ये शिजवताना कधी कधी पाणी बाहेर येते. त्यासाठी या टिप्स लक्षात ठेवा. 

May 15, 2024, 12:34 PM IST
10 रुपयांचे 'हे' फळ मधुमेहाच्या रुग्णांसाठी आहे वरदान, वजनही होईल कमी

10 रुपयांचे 'हे' फळ मधुमेहाच्या रुग्णांसाठी आहे वरदान, वजनही होईल कमी

फळे आरोग्यासाठी फायदेशीर आहेत. खासकरुन पेरु आरोग्यासाठी उत्तम असल्याचे आरोग्यतज्ज्ञ म्हणतात. पेरु चवीलादेखील छान असतो आणि आरोग्यासाठी पौष्टिकदेखील असतो. यात अनेक पोषकतत्वे असतात. मधुमेहाच्या रुग्णांसाठी वरदान आहे पेरु, त्याचे फायदे जाणून घेऊया. 

May 14, 2024, 06:16 PM IST
International Family Day Wishes In Marathi : घर असावे घरासारखं, जागतिक कुटुंब दिनानिमित्त द्या मराठीतून शुभेच्छा

International Family Day Wishes In Marathi : घर असावे घरासारखं, जागतिक कुटुंब दिनानिमित्त द्या मराठीतून शुभेच्छा

International Family Day 2024 Wishes In Marathi : कुटुंब हे आपल्यासाठी सर्वस्व असतं. पूर्वीच्या काळातील एकत्र कुटुंब पद्धती लुप्त होत चालली आहे. त्यात बदलेली आणि धावपळीची जीवनशैलीत हम दो हमारे दोनवरुन लोक आता एक मुलावर थांबतात. अनेक जण तर मुलंही नको म्हणत आहेत आणि फक्त दोघच जण संसार करत आहेत. अशात कुटुंबाचे महत्त्व कळावं यासाठी 15 मे रोजी जागतिक कुटुंब दिन साजरा करण्यात येतो. अशावेळी आपल्या कुटुंबातील प्रत्येक सदस्याला द्या खास मराठीतून शुभेच्छा आणि कुटुंबाचं नातं करा घट्ट.   

May 14, 2024, 04:52 PM IST
तेल-तुप नव्हे पराठा बनवण्यासाठी वापरलं डिझेल; Viral Video पाहून तुमच्याही अंगाचा थरकाप उडेल

तेल-तुप नव्हे पराठा बनवण्यासाठी वापरलं डिझेल; Viral Video पाहून तुमच्याही अंगाचा थरकाप उडेल

Diesel Paratha Video Viral: डिझेल पराठा नाव ऐकुनही हादरलात ना. पण चंदीगढच्या एका ढाब्यावर हा पराठा विकण्यात येतोय. याचा व्हिडिओ सध्या व्हायरल होतोय. 

May 14, 2024, 02:35 PM IST
कोण म्हणतं दुधाचा रंग पांढराच असतो? 'या' प्राण्याच दूध असतं काळं, नाव ऐकून व्हाल हैराण

कोण म्हणतं दुधाचा रंग पांढराच असतो? 'या' प्राण्याच दूध असतं काळं, नाव ऐकून व्हाल हैराण

Animal Who Gave Black Milk: दूध म्हटलं की, आपल्या डोळ्यासमोर पांढरं शुभ्र असं दूध येतं. पण दुधाचा काळा रंग असतो हे कधी ऐकायला का तुम्ही? गाय, म्हैश, बेकरी कोणताही प्राणी असो त्यांचा दूधाचा रंग हा पांढरा असतो. पण या जगात एक असा प्राणी आहे ज्याचा दुधाचा रंग हा काळा असतो. 

May 14, 2024, 11:38 AM IST
महत्त्वाच्या कामासाठी जाताना दही - साखर का खातात? यामागे आहे धार्मिक आणि वैज्ञानिक कारणं

महत्त्वाच्या कामासाठी जाताना दही - साखर का खातात? यामागे आहे धार्मिक आणि वैज्ञानिक कारणं

परीक्षा असो किंवा ऑफिसमध्ये नवीन काम असो घरातून बाहेर पडता आई आपल्याला दही साखर देते. हिंदू धर्मात ही प्रथा आजही पाळली जाते. पण या मागील धार्मिक आणि शास्त्रीय कारणं तुम्हाला माहितीय का?

May 14, 2024, 10:04 AM IST