mhada lottery 2024

Mhada News : म्हाडाकडून 24 लाखांमध्ये 1BHK घराची विक्री; किमान खर्चात साकार होणार अनेकांचं स्वप्न

Mhada Lottery 2024: हक्काच्या घराच्या शोधात आहात? कर्जाचा बोजा नकोय? म्हाडाची ही योजना तुमच्यासाठी ठरू शकते उत्तम पर्याय. पाहा सविस्तर माहिती 

 

May 7, 2024, 09:59 AM IST

मुंबईलगतच्या 'या' शहरातील घरांसाठी म्हाडाने बदलला नियम; आता लागणार फक्त दोन कागदपत्र

Mhada News Today: विरारमधील म्हाडाच्या घरांसाठी म्हाडाने आणखी एक योजना आणली आहे. या योजनेअंतर्गंत नागरिकांना घर घेणे सोप्पं जाणार आहे. 

May 5, 2024, 05:03 PM IST

Mhada Lottery 2024 : तब्बल 15 टक्के सवलतीसह म्हाडाची 5194 घरं तयार; कुठे आहेत या इमारती?

Mhada Lottery 2024 : बातमी म्हाडाच्या घरांसंदर्भातली. तुम्हीही घरांसाठी अर्ज दाखल केला आहे की करणार आहात?  तब्बल 5149 घरं... 

 

Mar 21, 2024, 09:21 AM IST

Mhada Lottery News : म्हाडाची स्वस्त घरं शोधताय? 'इथं' सुरु झालीय अर्ज नोंदणी; त्वरा करा

Mhada Lottery News : अरे व्वा! म्हाडाच्या घरांच्या शोधात असणाऱ्या सर्वांसाठीच आनंदाची बातमी. 4 हजारांहून अधिक घरांपैकी एकाचे मालक तुम्हीही होऊ शकता... 

 

Mar 13, 2024, 11:15 AM IST

Mhada Lottery 2024 : सर्वसामान्यांना मुंबईत मोक्याच्या ठिकाणी खरेदी करता येणार 2 BHK फ्लॅट

Mhada Lottery 2024 : शहरातील मोक्याच्या ठिकाणी असणार तुमचं हक्काचं घर; रेल्वे स्थानक, भाजी मंडईपासून रुग्णालयंही जवळ. पाहा कुठे साकारला जाणार हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प... 

 

Mar 1, 2024, 08:27 AM IST

मुंबईकरांच्या हक्काच्या घराबाबत फडणवीसांचं आश्वासक वक्तव्य; तुम्हालाही फायदा होण्याची दाट शक्यता

Mumbai News : राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांनी मुंबईतील कष्टकरी वर्गाच्या घरांसंदर्भात केलेलं वक्तव्य तुम्ही ऐकलं? मुंबईकरांच्या घरांसंबंधी ते काय म्हणाले? 

 

Feb 21, 2024, 10:42 AM IST

हक्काच्या घराच्या प्रतिक्षेत असलेल्या गिरणी कामगारांसह त्यांच्या वारसांना मोठा दिलासा; म्हाडाने घेतला मोठा निर्णय

Mhada Lottery 2024 : म्हाडातर्फे गिरणी कामगार व त्यांच्या वारसांची पात्रता निश्चितीसाठी आयोजित विशेष अभियानाला 15 मार्चपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. 

Feb 15, 2024, 03:50 PM IST

म्हाडा लॉटरीमध्ये तुमचं नशीब फळफळणार? पाहा सोडतीसंदर्भातली सर्वात मोठी बातमी

Mhada Lottery 2024 : अखेर तो क्षण आला आहे, घराचं स्वप्न लवकरच पूर्ण होणार असून म्हाडा कोकण गृहनिर्माण मंडळाच्या सोडतीला अखेर मुहूर्त ठरला आहे. 

Feb 11, 2024, 08:58 AM IST

म्हाडा लॉटरीमध्ये तुमचं नशीब फळफळणार? पाहा सोडतीसंदर्भातली सर्वात मोठी बातमी

Mhada Lottery 2024 : हक्काच्या घराच्या शोधात तुम्हीही आहात का? म्हाडा तुम्हाला देतंय ही संधी. वाचा आगामी सोडतीसंदर्भातील ही बातमी. 

 

Jan 18, 2024, 09:03 AM IST

आता मुंबईत जमीन विकत घेऊन बांधा घर; म्हाडा घेऊ शकते मोठा निर्णय, नियम- अटी जाणून घ्या

Mhada Plots News: म्हाडा लवकरच आता प्लॉट विकण्याचा निर्णय घेणार आहे. मुंबईत याबाबत अधिकाऱ्यांकडून परीक्षण करण्यात येत आहे. 

Jan 7, 2024, 04:16 PM IST

MHADA कडून नव्या वर्षाच्या सुरुवातीलाच दणदणीत गिफ्ट; जानेवारीच्या अखेरीस येतेय जाहिरात

Mhada lottery 2024 : नव्या वर्षाच्या सुरुवातीलाच Property मध्ये गुंतवणूक करायच्या विचारात असाल, तर तुमच्यासाठी ही बातमी महत्त्वाची. 

 

Jan 2, 2024, 08:28 AM IST

किफायतशीर दरात MHADA चं घर; पाहा सोडतीसंदर्भातली महत्त्वाची बातमी

MHADA Lottery ची उत्सुकता सर्वांनाच लागून राहिलेली असते. किमान दरात मिळणारी घरं आणि साकार होणारं स्वप्न अनुभवण्यासाठी अनेकजण म्हाडाच्या घरांसाठी अर्ज करतात. 

 

Dec 26, 2023, 08:37 AM IST