in marathi

गर्दी जमवण्यासाठी दादा कोंडकेंना आणलं.... पण नंतर जे घडलं ते पाहून नारायण राणेंना फुटला घाम

Dada Kondke -Narayan Rane : वसेनेचा निवडणुकीच्या प्रचारसभेसाठी दादा कोंडके कार्यक्रमांना आवर्जून हजर राहायचे दमदार भाषण देखील करायचे मग अचानक काय झालं...

May 5, 2024, 06:02 PM IST

Bank Holidays : बँकेच्या कामाचे नियोजन करा अन्यथा..., इतके दिवस बँका राहणार बंद

Bank Holidays News : फेब्रुवारी महिन्यात बँकांना अनेक सुट्ट्या असल्याने संबंधित कामाचे नियोजन करणे अत्यंत  गरजेचे आहे. अन्यथा तुमचे नुकसान होण्याची शक्यता आहे. फेब्रुवारी महिन्यातील सुट्ट्यांचे दिवस जाणून घ्या आणि त्यानुसार नियोजन करा.

Jan 17, 2024, 04:48 PM IST

Corona : कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटमुळे वाढली डोकेदुखी! लहान मुले आणि वृद्धांना जास्त धोका, कसं कराल संरक्षण?

COVID JN.1 variant cases rise : कोरोनाचा नवीन व्हेरिएंट हा झपाट्याने पसरत आहे. कारण रुग्णांची संख्या ही झपाट्याने वाढत असल्याचे दिसून येत आहे. कोरोनाचा नवीन व्हेरिएंट हळूहळू देशभर पसरत आहे. कोरोनाच्या नवीन व्हेरिंएटबाबत प्रशासन सतर्क असून योग्य ती पावले उचलत आहे.

Jan 7, 2024, 01:27 PM IST

'22 जानेवारीला दिवाळी साजरी करा, 550 वर्षे वाट पाहिली आता...', पंतप्रधान मोदींचं जनतेला आवाहन!

PM Modi appeal to Celebrate Diwali :  नरेंद्र मोदी यांनी देशातील जनतेला 22 जानेवारीला जल्लोषात दिवाळी साजरी (Ayodhya Ram Mandir) करण्याचं आवाहन केलं आहे.

Dec 30, 2023, 03:49 PM IST

Kissing Scene तोसुद्धा इतका कठीण, की टॉपच्या अभिनेत्याला द्यावे लागले 80 टेक

हा चित्रपट ऑक्टोबरमध्ये प्रदर्शित होणार आहे.

Sep 8, 2022, 11:43 AM IST

EPFO Members एकापेक्षा जास्त नॉमिनी ठेवू शकतात, कसे ते समजून घ्या?

  कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने (Employees' Provident Fund Organisation) आता ईपीएफ सदस्यांसाठी ई-नॉमिनेशन (e-Nomination) अनिवार्य केलंय. 

Aug 2, 2022, 03:09 PM IST

Uddhav Thackeray : उद्धव ठाकरे यांनी राज्यपालांकडे मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा सोपवला

उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी राजभवनावर जाऊन मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा सुपूर्त केला.

Jun 29, 2022, 11:56 PM IST

Maharashtra Politcal Crisis : महाराष्ट्रात ठाकरे नावाचं वलय संपलं? एकनाथ शिंदेच्या बंडामुळे मातोश्रीचं महत्त्व कमी?

महाराष्ट्राच्या राजकारणात 'मातोश्री' (Matoshree) बंगला कायम चर्चेत राहिलाय.

Jun 29, 2022, 10:53 PM IST

राज्य सरकारकडे बहुमत नाही! राज्यातील सत्तानाट्यावर देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया

राज्याच्या सत्तासंघर्षात भाजप आणि राज्यापालांची एन्ट्री

 

Jun 28, 2022, 10:45 PM IST

आताची मोठी बातमी! भाजपचे सर्व नेते राजभवनावर दाखल

राज्यात सत्तास्थापनेच्या दिशेने वेगवान हालचाली

Jun 28, 2022, 09:47 PM IST

ठाण्याच्या माजी महापौर मीनाक्षी शिंदे यांची शिवसेनेतून हकालपट्टी, महिला कार्यकर्त्या आक्रमक

डोंबिवलीत शिंदे समर्थकांचा शिवसेनेला जय महाराष्ट्र, पत्र लिहून केल्या भावना व्यक्त

Jun 28, 2022, 09:23 PM IST

ठाकरे बंधू पुन्हा एकत्र येणार? राजकीय पेचात अडकलेल्या 'रामा'ला लक्ष्मणाची साथ?

राज्यातील बिकट प्रसंगात उद्धव आणि राज ठाकरे यांनी एकत्र यायला हवं?

 

Jun 28, 2022, 08:38 PM IST

मुख्यमंत्र्यांच्या भावनिक आवाहनाला एकनाथ शिंदे यांचं उत्तर, म्हणाले 'याचा अर्थ काय?'

मुख्यमंत्र्यांनी केलेलं आवाहन फेटाळत एकनाथ शिंदे यांचा प्रतिप्रश्न

Jun 28, 2022, 07:50 PM IST

राज्यात सत्ताबदल व्हावा यासाठी भाजपने... चंद्रकांत खैरे यांचा खळबळजनक आरोप

एकनाथ शिंदे यांच्यावर आरोप करताना चंद्रकांत खैरे यांचा अजब दावा

Jun 28, 2022, 06:30 PM IST