eat these 3 foods

मद्याचा शरीरावर होणारा परिणाम रोखण्यासाठी खा 'हे' 3 पदार्थ

Side Effects of having Alcohol: अल्कोहोल शरीरासाठी हानिकारक आहे, प्रत्येकाला हे माहित आहे. पण तरीही लोक ड्रिंक करुन शरीराचं नुकसान करतात. कारण अल्कोहोलचा एक घोट देखील संपूर्ण शरीराला हानी पोहोचवू शकतो, त्याचे तोटे जाणून घेऊया.

May 5, 2024, 03:04 PM IST