Auto News : जबरदस्त मायलेज, दमदार फिचर्स; 15 लाखांहूनही कमी किमतीत मिळणाऱ्या 'या' Top कार पाहाच

Auto News : या सर्व अपेक्षा सध्या अनेक कारमध्ये उपलब्ध असून, त्यातही काही कार या यादीत Top Ranking मिळवताना दिसत आहेत. 6 एअरबॅग असणाऱ्या या कार कोणत्या?   

May 16, 2024, 14:18 PM IST

Auto News : हल्ली हक्काचं घर असावं हे स्वप्न पाहण्यासोबतच अनेकजण स्वत:ची कार खरेदी करण्याचं स्वप्नही पाहतात. बरं, ही कार खरेदी करत असताना त्यातील फिचरसोबत कारनं प्रवास करणाऱ्यांच्या सुरक्षिततेलाही प्राधान्य दिलं जातं. 

 

1/7

स्वत:ची कार

best Cars Under 15 Lakh list in marathi

Auto News : हल्ली हक्काचं घर असावं हे स्वप्न पाहण्यासोबतच अनेकजण स्वत:ची कार खरेदी करण्याचं स्वप्नही पाहतात. बरं, ही कार खरेदी करत असताना त्यातील फिचरसोबत कारनं प्रवास करणाऱ्यांच्या सुरक्षिततेलाही प्राधान्य दिलं जातं. 

2/7

कारची यादी

best Cars Under 15 Lakh list in marathi

या सर्व अपेक्षा सध्या अनेक कारमध्ये उपलब्ध असून, त्यातही काही कार या यादीत Top Ranking मिळवताना दिसत आहेत. 6 एअरबॅग असणाऱ्या या कार कोणत्या? 

3/7

मारुति सुझूकी फ्राँक्स

best Cars Under 15 Lakh list in marathi

नव्या कार खरेदीसाठी उत्सुक असणाऱ्या अनेकांमध्ये मारुति सुझूकी फ्राँक्स नं खास स्थान मिळवलं आहे. या कारमध्ये टर्बो पेट्रोल इंजिन देण्यात आलं असून तिची किंमत आहे 15 लाख रुपये.   

4/7

मारुति सुजुकी ब्रेजा

best Cars Under 15 Lakh list in marathi

भारतात  मारुति सुजुकी ब्रेजाला चांगलीच पसंती मिळताना दिसते. ब्रेजाच्या टॉप मॉडेलमध्ये 6 एअरबॅगची सुविधा ही कार 15 लाखांमध्ये खरेदीसाठी उपलब्ध आहे.   

5/7

हुंडई वेन्यू

best Cars Under 15 Lakh list in marathi

तीन इंजिन पर्यायांसह अनेक ट्रान्समिशन पर्यायांसह हुंडई वेन्यू ही कार उपलब्ध आहे. ही कारही तुम्ही 15 लाखांच्या बजेटमध्ये खरेदी करू शकता.   

6/7

मारुति सुजुकी जिम्नी

best Cars Under 15 Lakh list in marathi

रस्त्यावरून जात असताना नजरा वळवणारी आणि 15 लाख रुपयांच्या बजेटमध्ये असणारी कार म्हणजे मारुति सुजुकी जिम्नी. ही 4 स्पीड ऑफरोडिंग कार लाँग डिस्टन्ससाठी कमालीची लोकप्रिय.   

7/7

टाटा-पंच ईवी

best Cars Under 15 Lakh list in marathi

15 लाख रुपयांच्या आतील बजेटमध्ये तुम्हाला एखादी इलेक्ट्रीक कार खरेदी करायची असेल तर, तुम्ही टाटा पंचची निव़ड करू शकता. ही कार 10.99 लाख रुपयांनां उपलब्ध आहे.