साईनगर शिर्डी, मांडवीसह अनेक ट्रेन रद्द; 24 डब्यांच्या मेल-एक्स्प्रेससाठी 15 दिवसांचा रेल्वेचा मेगा ब्लॉक

शुक्रवार 17 मे पासून शनिवार 1 जूनपर्यंत मध्य रेल्वे मार्गावर विशेष ट्रॅफिक आणि पॉवर ब्लॉक घेतला जाणार आहे. 

| May 17, 2024, 22:04 PM IST

Mumbai Central Railway News :  मध्य रेल्वेवर तब्बल पंधरा दिवसांचा मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे. काही तांत्रिक कामांसाठी हा ब्लॉक घेण्यात येणार असून, त्याचा थेट परिणाम रेल्वेच्या वेळापत्रकावर होणार आहे.  मेगाब्लॉकदरम्यान २४ डब्यांच्या मेल-एक्स्प्रेससाठी मुंबईतील सीएसएमटी स्थानकात प्लॅटफॉर्मची लांबी वाढवण्याचं काम सुरू करण्यात येणार आहे.  

1/9

12810 हावडा-सीएसएमटी एक्स्प्रेस

2/9

22120 मडगाव-सीएसएमटी तेजस एक्स्प्रेस

3/9

11058 अमृतसर-सीएसएमटी एक्स्प्रेस 

4/9

12533 लखनौ-सीएसएमटी पुष्पक एक्स्प्रेस 

5/9

12870 हावडा-सीएसएमटी सुपरफास्ट एक्स्प्रेस

6/9

22224 साईनगर शिर्डी-सीएसएमटी वंदे भारत एक्स्प्रेस  

7/9

11140 होसापेट जंक्शन-सीएसएमटी एक्स्प्रेस  

8/9

12702 हैदराबाद-सीएसएमटी हुसेन सागर एक्स्प्रेस 

9/9

12134 मंगलोर जंक्शन-सीएसएमटी एक्स्प्रेस एक्स्प्रेस