Pravin Dabholkar
-
-
Maharashtra Exit Poll Lok Sabha Election 2024: लोकसभा निवडणुकीचा निकाल 4 जून रोजी लागणार आहे. त्याआधी विविध संस्थाचे एक्झिट पोल समोर आले आहेत. एनडीए की 'इंडिया'?
Exit Poll Mumbai Lok Sabha Election 2024: मुंबई लोकसभा निवडणूक एक्झिट पोल समोर आले आहेत. मुंबईच्या निकालाकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे.
Lok Sabha Elections 2024: एक्झिट पोल 2024 जाहीर होण्यास काही तास राहिले आहेत. दरम्यान भारतातील प्रसिद्ध रणनितीकार प्रशांत किशोर यांनी निवडणुकीचा अंदाज जाहीर केलाय.
T20 World Cup: टी 20 वर्ल्ड कप 2 ते 29 जूनदरम्यान अमेरिका आणि वेस्ट इंडिजमध्ये होत आहे. अमेरिकेमध्ये पहिल्यांदा आयसीसी क्रिकेट सामन्यांचे आयोजन केले जात आहे.
Kerala Employees: सध्या सरकारी सेवा निवृत्त झालेल्यांच्या पोस्ट पहात आहात का? अचानक इतकेजण कसे काय रिटायर्ड होऊ लागले? असा प्रश्न तुम्हाला पडलाय का?
Pune Porsche Car Accident: पुणे पोर्शे अपघात प्रकरणात मोठी अपडेट समोर आलीय.
Mumbai Coastal Road Leakage: साधारण 14 हजार कोटी रुपयांचा खर्च करुन मुंबई करांच्या सेवेत आलेला कोस्टल रोड काही महिन्यातच चर्चेत आला.
Vitthal Mandir Basement: पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरात एक तळघर सापडल्याचे वृत्त समोर आले होते. त्यामुळे या तळघरात काय काय असेल याबद्दल सर्वांच्याच मनात उत्सुकता होती.
Rage to Rich Rizwan Sajan: अनेक मुलांचा जन्म गरिबीत, अत्यंत हालाखीच्या परिस्थितीत होतो. पण अभ्यास, मेहनतीच्या जोरावर ते परिस्थिती बदलतात.
Mumbai University On Railway jumbo Block: मध्य रेल्वे मार्फत तांत्रिक कामासाठी दिनांक 30 मे 2024 रोजी मध्यरात्री पासून ठाणे स्थानकात 63 तासांचा विशेष जम्बो ब्लॉक घेण्यात येणार आहे.