गाझाला का म्हटलं जातं जगातील सर्वात मोठे 'खुले कारागृह'?

एका बाजूला समुद्र आणि तीन बाजूंना उंच भिंतींनी वेढलं गेलं आहे गाझा

गाझा पट्टीमधील हमास दहशतवादी संघटनेचा इस्रायलवर अभूतपूर्व हल्ला

इस्रायलचे संरक्षण मंत्री योव गॅलंट यांच्याकडून गाझा पट्टीला वेढा टाकण्याची घोषणा

गाझा पट्टीत वीज, अन्न, पाणी आणि इंधन याचा कसलाही पुरवठा होऊ देणार नाही

गाझा पट्टी 41 किलोमीटर लांब आणि 12 किमी रुंद आहे

गाझा पट्टीचा भूभाग असा आहे की, इस्रायलला अशाप्रकारचे निर्बंध सहज लादणे शक्य होते.

गाझा पट्टीच्या एकाबाजूला इस्रायलचा भूभाग आहे, तर दुसऱ्या बाजूला भूमध्य समूद्र.

२००7 पासून गाझा पट्टीला इस्रायलने वेढा टाकलेला आहे.

VIEW ALL

Read Next Story