IPL मध्ये धोनीचे टॉप रेकॉर्ड्स, 'येथे' पाहा

5 ट्रॉफी

एमएस धोनीने आयपीएलच्या इतिहासात सर्वात 5 ट्रॉफी आपल्या नावे केल्या.

रोहित शर्मानंतर असे करणारा तो दुसरा खेळाडू ठरलाय.

5218 रन्स

विकेटकिपर आणि बॅटर म्हणून त्याने 5218 रन्स केले.

184 विकेट

आयपीएलमध्ये सर्वाधिक 184 विकेट घेतले. असे करणारा तो एकमेव खेळाडू ठरला.

263 सामने

धोनीने आयपीएलमध्ये सर्वाधिक 263 सामने खेळले.

100 मॅच जिंकणारा कॅप्टन

आयपीएलमध्ये 100 मॅच जिंकणारा तो एकमेवर कॅप्टन ठरलाय.

11 अंतिम सामने जिंकले

धोनीने आयपीएल इतिहासात सर्वाधिक 11 अंतिम सामने जिंकले आहेत.

251 सिक्सर

सर्वाधिक 251 सिक्सर मारणाऱ्यांच्या यादीत तो चौथ्या स्थानी आहे.

42 स्टम्पिंग

धोनीने आयपीएलमध्ये सर्वाधिक 42 स्टम्पिंग केल्या आहेत.

226 मॅचमध्ये कॅप्टन्सी

आयपीएलमध्ये 226 मॅचमध्ये त्याने कॅप्टन्सी केली आहे. असे करणारा तो पहिला खेळाडू आहे.

VIEW ALL

Read Next Story