Money News : घरात किती रुपयांपर्यंत कॅश ठेवता येते?

रोकड

एखाद्या अधिकाऱ्याच्या, मंत्र्याच्या घरी ईडी किंवा आयकर विभागाची धाड पडल्यानंतर बऱ्याचदा मोठं घबाड हाती लागल्याचं पाहायला मिळालं आहे.

आकडेवारी

मुळात घरात रोकड किंवा कॅश बाळगण्याची आकडेवारी निर्धारित नसून, तुम्ही गरजेनुसार घरात Cash ठेवू शकता.

कॅश

इथं महत्त्वाची बाब म्हणजे तुमच्याकडे असणारी कॅश आणि त्याची नोंद केली जाणं महत्त्वाचं.

रकमेचा स्त्रोत

तुमच्याकडे असणाऱ्या रकमेचा स्त्रोत आणि त्यावर भरला जाणारा आयकर या सर्व गोष्टींची काळजी घेतली जाणं इथं महत्त्वाचं.

देवाणघेवाण

कॅश बाळगण्यावर नसली तरीही या रोकडीची देवाणघेवाण करण्यावर मात्र बंधनं आहेत.

डिपॉझिट

50 हजारांहून अधिक डिपॉझिट किंवा विथड्रॉवलवर पॅन कार्ड आणि वर्षभरात 20 लाखांहून अधिक डिपॉझिटसाठी पॅन आणि आधार कार्डची गरज असते.

रक्कम बँकेतून काढल्यास...

वर्षभरात 1 कोटीहून अधिक रक्कम बँकेतून काढल्यास त्यावर 2 टक्के टीडीएस आकारला जातो. तर, 30 लाखांहून अधिक संपत्तीच्या खरेदी- विक्रीच्या व्यवहाराची तपासणी केली जाते.

VIEW ALL

Read Next Story