तिशीच्या पुढील महिलांनी लक्षात ठेवा 'या' गोष्टी!

तिशीचा टप्पा हा महिलांच्या आयुष्यातील महत्वाचे वळण मानले जाते.

या वयात महिलांमध्ये करिअर, परिवाराची जबाबदारी, जीवनशैलीसोबत हार्मोनल बदल पाहायला मिळतात.

तिशीचा टप्पा ओलांडणाऱ्या महिलांना कोणत्या गोष्टीची काळजी घ्यावी लागते? याबद्दल जाणून घेऊया.

तिशीनंतर मानसिक, शारीरिक आरोग्यासाठी व्यायाम महत्वाचा असतो.

आहारात फळ, भाज्या, प्रोटीन फूड्सचा समावेश करायला हवा.

तिशीनंतर नियमित चेकअप करायला हवा.

रोज 7-8 तासांची झोप गरजेची आहे. त्यामुळे झोपेची काळजी घ्यायला हवी.

योगा सारख्या अॅक्टीव्हीटी करुन स्ट्रेस कमी करु शकता.

मित्र परिवारांमध्ये चांगले संबध ठेवा.

VIEW ALL

Read Next Story