टरबूज कोणी खाऊ नये?

टरबूज खाण्याचे तोटे

टरबूजमध्ये Vitamin A, Vitamin B6 सारखे घटक आरोग्यासाठी फायदेशीर आहेत. टरबूज खाण्याचे जसे फायदे आहेत तसेच टरबूज खाण्याचे तोटे देखील आहेत.

अतिसार, सूज येणे, पोट फुगणे

टरबूजमध्ये फायबरचे प्रमाण अधिक असते यामुळे अतिसार, सूज येणे, पोट फुगणे यासारख्या समस्या निर्माण होऊ शकतात.

मधुमेह

मधुमेहाच्या रुग्णांनी टरबूज खाणे टाळावे. यामुळे ग्लुकोजची पातळी वाढू शकते.

मद्यपान

जास्त मद्यपान करणाऱ्यांनी टरबूजाचे सेवन काळजीपूर्वक करावे.

यकृताशी संबंधित समस्या

यकृताशी संबंधित कोणतीही समस्या असेल तर टरबूज खाणे टाळावे.

ओव्हर-हायड्रेशन

जास्त प्रमाणात टरबूज खाल्ल्याने ओव्हर-हायड्रेशन म्हणजे शरीरात पाण्याची पातळी वाढू शकते.

VIEW ALL

Read Next Story