रक्तगटावरुन व्यक्तींचा स्वभाव कसा ओळखायचा ?

'रक्तदान श्रेष्ठदान' असं म्हटलं जातं, अपघाताने किंवा अन्य कोणत्याही कारणास्तव होणाऱ्या शस्त्रक्रिया करण्यात येते.

तेव्हा रक्तगट हा सर्वात महत्त्वाचा ठरतो त्याचबरोबर एखाद्या व्यक्तीचा स्वभाव ओळखण्यासाठी देखील रक्तगटाची मदत होते.

माणसाचा स्वभाव जसा त्याच्या सवयी, आवडी निवडी आणि वागणं बोलणं यावरुन जसा ओळखून येतो तसंच तो रक्तगटावरून देखील ओळखून येतो.

1930 मध्ये जपानमध्ये झालेल्या संशोधनानुसार रक्तगटावरुन एखाद्या व्यक्तीचा स्वभाव ओळखणं शक्य आहे. कसा ते जाणून घेऊयात.

A, B, AB आणि O असे रक्तगटाचे चार प्रमुख प्रकार आहेत.

A रक्तगटाची माणसं अत्यंत संवेदनशील असतात. ही माणसं फार कोणावर राग धरुन राहत नाही. हे कोणती ही परिस्थिती संयमाने हाताळतात.

B रक्तगट

B रक्तगटाची माणसं अभ्यासू वृत्तीचे असतात. कोणत्याही विषयात संशोधन करुन मतं मांडण्यावर यांचा कल असतो.

ही माणसं मजा मस्ती आणि आनंदाने आयुष्य जगण्याला पसंती देतात.

AB रक्तगट

AB रक्तगटाची माणसं कलारसिक असतात. यांचा शांत आणि गंभीर स्वभावामुळे समाजात यांना आदर मिळतो.

O रक्तगट

O रक्तगट असलेली माणसं बिनधास्त आणि मनमोकळ्या स्वभावाची असतात. ही माणसं प्रेमळ स्वभावाची असल्याने यांचा मित्रपरिवार मोठा असतो.

VIEW ALL

Read Next Story