हार्दिक जोशीसोबत चित्रपटसृष्टीत पदार्पण करणारी यशश्री व्यंकटेश आहे तरी कोण?

हार्दिक जोशीसोबत झळकणार

लोकप्रिय अभिनेता हार्दिक जोशीसोबत यशश्री रुपेरी पडद्यावर दिसणार आहे.

'क्लब 52'

यशश्री 'क्लब 52' या चित्रपटात महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे.

वडिलांचा वारसा

यशश्रीचे वडील व्यंकटेश उर्फ ​​बजरंग बादशाह हे देखील प्रसिद्ध अभिनेते आहेत.

फक्त अभिनेत्री नाही तर...

यशश्री ही फक्त अभिनेत्री नाही तर गायिका देखील आहे. तिनं आदर्श शिंदेसोबत दोन गाणी गायली आहेत. 'नभ बरसे रे' आणि 'गुडनाईट' हे त्या गाण्याचं नाव आहे. ड्रीम गर्ल चित्रपटात तिनं मित ब्रोस सोबत संगीत सहाय्यक म्हणून काम केले आहे. 

उत्तम डान्सर

यशश्री ही एक उत्तम डान्सर आहे.

किया किया 2.0

यशश्रीनं नाना पाटेकर आणि अनिल कपूर यांच्या 'वेलकम' चित्रपटातील किया कियाचं रिमेक गाणं गायलं आहे.

चित्रपटाचे लेखक

या चित्रपटाचे लेखक तिचे वडील बजरंग बादशाह असून संगीत करण आणि दर्शन दासरी यांचे आहे. (All Photo Credit : Yashashree Venkatesh Instagram)

VIEW ALL

Read Next Story