आनंदाचा काळ

गेल्या 10 वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये असणाऱ्या एरिन आणि डॅनिअलसाठी हा अत्यंक आनंदाचा काळ आहे असंच म्हणावं लागेल....

शुभेच्छांचा वर्षाव

सोशल मीडियावर ज्यावेळी डॅनिअल आणि एरिनबाबतची ही गोड बातमी समोर आली, तेव्हा नेटकरी आणि चाहत्यांनी लगेचच त्यांना शुभेच्छा दिल्या.

हॅरी बाबा होणार

फोटोंमध्ये एरिन गरोदर असल्याचं अगदी स्पष्टपणे पाहायला मिळत आहे. बरं, आपला हॅरी बाबा होणार याचा चाहत्यांना भलताच आनंद.

फोटो व्हायरल

सोशल मीडियावर एरिन आणि डॅनिअलचे काही फोटो व्हायरल झाले. जिथं ही जोडी निवांत चालताना दिसत आहे.

बाबा होणार

हाच Harry potter म्हणजे डॅनिअल रेडक्लिफ आता बाबा होणार आहे. त्याची पार्टनर एरिन गरोदर असल्याचं अधिकृत वृत्त नुकतंच समोर आलं.

Harry potter

Daniel Radcliffe हा त्याच्या या खऱ्या नावापेक्षा Harry potter म्हणूनच जास्त चर्चेत आला.

VIEW ALL

Read Next Story