अभिनेत्री अमृता खानविलकरने नुकतेच तिचे काही जबरदस्त फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत

शेअर केलेले हे फोटो लंडनमधील आहेत. अमृता सध्या तिच्या सुट्ट्यांचा आनंद घेत आहे.

लेटेस्ट लूकमध्ये सगळेजण अमृता खानविलकरच्या या लूकबद्दल बोलत आहेत.

समोर आलेल्या फोटोमध्ये, आपण पाहू शकता की अमृता खानविलकर ब्राऊन आणि व्हाईटरंगाच्या बॉडीकॉन ड्रेसमध्ये दिसत आहे.

यावर अमृताने स्वेटरही परिधान केलं आहे. यावेळी अमृता आकर्षक पोज देताना दिसली. तिच्यासोबत तिची आईसुद्धा या फोटोत दिसत आहे

यावेळी अमृता आकर्षक पोज देताना दिसली. अमृता खानविलकर तिच्या बोल्ड स्टाइलसाठी प्रसिद्ध आहे.

अमृताचे हे फोटो सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहेत.

VIEW ALL

Read Next Story