why laughing is good for health

हसायला कोणताही टॅक्स नाही, आहेत ते फायदेच... जे काम औषध करणार नाही ते काम एक स्माईल करेल

World Laughter Day 2024 : कारण हसणारा चेहरा जास्तच आकर्षक वाटतो. तसेच समोरच्याला देखील हसण्याला एक कारण मिळतं. अभ्यानुसार, हसण्याचे असंख्य फायदे आहेत. आज World Laughter Day निमित्त हे फायदे जाणून घेऊया. 

May 5, 2024, 09:17 AM IST