vidya malavade

'तुम्हाला मेंदू नावाचा प्रकार आहे का?', 'ती' ऑफर ऐकताच संतापली होती 'चक दे' फेम अभिनेत्री, म्हणाली 'खरंच तुम्ही...'

'चक दे' (Chak De) चित्रपटामुळे अनेक अभिनेत्री रातोरात प्रसिद्धीच्या झोतात आल्या होत्या. यामध्ये विद्या माळवदेचाही (Vidya Malavade) समावेश होता. पण या चित्रपटानंतर तिला बॉलिवूडमध्ये अपेक्षित यश मिळालं नाही. 

 

Apr 25, 2024, 06:57 PM IST