t20 world cup news

टी20 वर्ल्ड कप उद्घाटन सोहळ्यात 'या' स्टार्सचा जलवा

T20 World Cup 2024 Opening Ceremony : क्रिकेट चाहत्यांची उत्सुकता आता संपलीय आणि काही तासांतच टी20 वर्ल्ड कप 2024 सुरुवात होईल. वेस्ट इंडिज आणि अमेरिकेत टी20 वर्ल्ड कप 2024 खेळवला जाईल. त्याआधी भव्य उद्घाटन सोहळा रंगणार आहे. 

Jun 1, 2024, 10:21 PM IST

T20 WC जिंकल्यास पाकिस्तानचे खेळाडू होणार करोडपती

T20 World Cup : जून महिन्यात होणाऱ्या टी20 वर्ल्ड कपसाठी सर्व वीस संघ जय्यत तयारी करत आहेत. यादरम्यान, पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने आपल्या संघासाठी एक मोठी घोषणा केली आहे. पाकिस्तान क्रिकेट संघ टी20 जिंकल्यास खेळाडूंवर पैशांची बरसात होणार. 

 

May 6, 2024, 08:56 PM IST

T20 World Cup : टी-20 वर्ल्डकपवर दहशतवादाचं सावट! पाकिस्तानातून देण्यात आली धमकी

T20 World Cup : वेस्ट इंडिज येथे जवळपास महिन्याभरात आयोजित केल्या जाणाऱ्या टी20 वर्ल्डकप स्पर्धेआधी दहशतवादी संघटनांनी दिलेल्या धमकीमुळं यंत्रणांना हादरा बसला आहे. 

 

May 6, 2024, 11:15 AM IST

T20 World Cup 2024 साठी पाकिस्तानचा मास्टर प्लॅन तयार, कॅप्टन शाहीन म्हणतो 'अखेर तोडगा निघाला...'

T20 World Cup 2024 : पाकिस्तानला अखेर सलग 8 पराभवानंतर विजय मिळवण्यात यश आलं आहे. अशातच संघातील अंतर्गत कुडघोडी वाढत असताना पाकिस्तानचा कॅप्टन शाहीन शाह आफ्रिदीने (Shaheen Shah Afridi) मोठं वक्तव्य केलंय.

Jan 21, 2024, 03:49 PM IST

रोहित-विराट तयारीला लागा! T20 World Cup 2024 ची तारीख ठरली? उरले फक्त 9 सामने

T20 World Cup 2024 Timetable : आगामी टी-ट्वेंटी वर्ल्ड कप कधी असेल? याचा उत्सुकता सर्वांनाच होती. अशातच वर्ल्ड कपची सुरूवात 3 जून रोजी होण्याची शक्यता आहे. तर शेवटचा सामना 30 जून रोजी होईल, अशी माहिती समोर आली आहे.

Nov 29, 2023, 10:02 PM IST

Team India : टीम इंडियाची मदार 'या' तीन खेळाडूंवर, सेमीफायनल सामन्यावर लक्ष

Team India T20 World Cup: टीम इंडियाची T20 World Cupमध्ये कामगिरी चांगली असली तरी काही खेळाडूंची कामगिरी निराशाजनक राहिली आहे. त्यामुळे टीम इंडियातील खेळाडूंच्या काही खेळाडूंवर मदार दिसून येत आहे. त्यामुळे सेमीफायनलमध्ये टीम इंडियाची कामगिरी कशी असेल त्यावर फायनलचे दरवाजे उघडणार आहेत. मात्र, तीन खेळाडूंवर खरी मदार ही टीम इंडियाची असणार आहे.

Nov 9, 2022, 12:03 PM IST

T20 World Cup मध्ये विराट- रोहितपेक्षाही 'हा' खेळाडू खंबीर; म्हणतोय गौतम गंभीर

T20 World Cup : संघातील माजी खेळाडू (Gautam Gambhir) गौतम गंभीर यानं पुन्हा एकदा लक्षवेधी प्रतिक्रिया देत सर्वांच्या नजरा वळवल्या आहेत. 

Nov 4, 2022, 12:27 PM IST

IND vs SA, T20 World Cup : आफ्रिका विरुद्धच्या सामन्यात टीम इंडियाच्या घातक खेळाडूला संधी

टीम इंडियाने दक्षिण आफ्रिके विरुद्ध (IND vs SA) टॉस जिंकून बॅटिंगचा निर्णय घेतला आहे. 

Oct 30, 2022, 04:19 PM IST

IND vs SA Live: आज भारत दक्षिण आफ्रिकेविरुद्ध विजयाची हॅट्ट्रिक साधणार? 'हे' 3 खेळाडू करतील सेमीफायनलचे तिकीट कन्फर्म!

India vs South Africa Live:  आजचा सामना जिंकल्यास टीम इंडियाचं सेमीफायनल पक्क असणार आहे. आजचा सामना भारतीय वेळेनुसार 4 वाजता पाहता येणार आहे. टीम इंडियाचे काही स्टार्स खेळाडू भारताचं सेमीफायनलचं तिकीट कन्फर्म करण्यात मोठे योगदान देणार आहेत. 

Oct 30, 2022, 07:01 AM IST

T20 World Cup : ऑस्ट्रेलियात दिनेश कार्तिकच्या वडिलांनी जिंकली मनं; ते गर्दीत उभे राहिले आणि....

सातासमुद्रापार जेव्हा दिनेश कार्तिकचे बाबा सर्वांची मनं जिंकतात...

Oct 26, 2022, 08:14 AM IST

भारत-पाक सामन्यानंतर ऑस्ट्रेलियाचा खेळाडू म्हणतोय 'हा वर्ल्ड कप थांबवा'

'...आता हा वर्ल्ड कप थांबवा'; ऑस्ट्रेलियाचाच खेळाडूचं मोठं वक्तव्य! 

 

Oct 25, 2022, 07:50 PM IST

T20 World Cup 2022 : Ind Vs Pak सामन्यापूर्वी 'हा' खेळाडू रुग्णालयात दाखल

T20 World Cup 2022 :या सामन्याआधीच एक वाईट बातमी समोर आली आहे. कारण, गंभीर दुखापतीच्या पार्श्वभूमीवर एका खेळाडूला रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. 

 

Oct 21, 2022, 01:11 PM IST

वर्ल्ड कपमधील The Pallu Scoop शॉटची एकच चर्चा, पठ्ठ्याला पाहून पुन्हा दिलशान आठवला!

ICC Mens T20 World Cup 2022  ला धमाकेदार अंदाजात सुरूवात झाली. युएईचा खेळाडू बासिल हमीदने पल्लू शॉट खेळून अनेकांनी जुनी आठवण करून दिली...

Oct 20, 2022, 05:49 PM IST

T20 World Cup 2022: सचिनची भविष्यवाणी; टी20 वर्ल्ड कपच्या Semi Final मध्ये असणार 'हे' 4 संघ

T20 World Cup 2022 : सचिननं थेट या स्पर्धेच्या उपांत्य सामन्यांपर्यंत मजल मारत तिथपर्यंतचा पल्ला कोण गाठणार याबाबत वक्तव्य केलं आहे. कोण करणार चांगली कामगिरी? 

Oct 18, 2022, 11:26 AM IST

'T20 World Cup जिंकायचा असेल तर...', Ravi Shastri यांचं मोठं वक्तव्य!

Team India जखमी असताना रवी शास्त्री म्हणतात, 'हीच मोठी संधी आता...'

Oct 10, 2022, 04:36 PM IST