sunidhi chauhan songs

Live कॉन्सर्टमध्ये गाणाऱ्या सुनिधी चौहानच्या अंगावर हुल्लडबाजांनी फेकली पाण्याची बाटली! त्यानंतर काय घडलं पाहा Video

Sunidhi Chauhan Concert Video : सुनिधी चौहानच्या कॉन्सर्टमध्ये नक्की काय घडलं... चाहत्यानं पाण्याची बॉटल फेकल्यानंतर गायिकेनं काय केलं एकदा व्हिडीओ पाहाच

May 5, 2024, 11:25 AM IST

श्रेया घोषाल, सुनिधि चौहान नाही तर 'ही' आहे सगळ्यात श्रीमंत गायिका

बॉलिवूडमध्ये अनेक प्ले बॅक सिंगर आहेत. आशा भोसले या गेल्या अनेक दशकांपासून प्रेक्षकांच्या मनावर राज्य करत आहेत. त्यात लोकप्रिय गायिकांमध्ये श्रेया घोषाल, सुनिधी चौहानसारखा गायिकांची नावे आहेत. फक्त त्यांना लोकप्रियताच मिळाली नाही तर त्यासोबत त्यांनी खूप पैसा देखील मिळाला आहे. पण तुम्हाला माहितीये का ही या नावाजलेल्या आणि लोकप्रिय गायिका असल्या तरी देखील त्या सगळ्यात श्रीमंत गायिका नाहीत. एक गायिका आहे जी सगळ्यात श्रीमंत असून ती करोडपती नाही तर अरबपती आहे. चला जाणून घेऊया कोण आहे ती गायिका.

Oct 16, 2023, 06:26 PM IST

सुनिधी चौहानविरोधात शिवसेनेची तक्रार; पाकिस्तानशी का जोडलं जातंय नाव?

सुनिधीचा हा कार्यक्रम शनिवारी 13 ऑगस्ट रोजी होणार आहे. 

Aug 11, 2022, 01:03 PM IST