summer drinks

Heat Stroke पासून बचाव करतील 5 आयुर्वेदिक ज्यूस, शरीर आतून राहिल थंड

Ayurvedic Juice For Summer: दिवसेंदिवस उन्हाचा तडाखा वाढत आहे. नुकताच अभिनेता शाहरुख खानला उष्माघाताचा त्रास झाला. तुम्हाला देखील हा उन्हाळा सहन होत नसेल आयुर्वेदिक ज्यूस प्या. 

May 24, 2024, 08:39 AM IST

हाडांचं आरोग्य सुधारण्यासाठी आणि वजन कमी करण्यासाठी 'असा' करा सब्जाचा वापर

लहानपणी बर्फाचा गोळा खाताना त्यात सब्जा आवर्जून टाकला जायचा. तसंच गुलाबाच्या सरबाताला सब्जाशिवाय चव येत नाही. ऊन्हाळ्यात सब्जाचं सेवन केल्याने शरीरात थंडावा निर्माण होतो. त्याचप्रमाणे जर तुम्ही वजन कमी करण्याचा विचार करत असाल तर सब्जाचं सेवन करणं हा रामबाण उपाय आहे. 

 

May 12, 2024, 03:27 PM IST

ऊसाशिवाय तयार होईल ऊसाचा रस, उन्हाळ्यात घरच्याघरी करता येणारी खास रेसिपी!

Home Made SugarCane Juice : अनेकांना उन्हाळ्यात ऊसाचा रस प्यायचा असतो. पण वेगवेगळ्या कारणांमुळे त्याचा आनंद घेणं शक्य होत नाही. अशावेळी ऊसाचा वापर न करता तयार करा ऊसाचा रस. 

May 4, 2024, 07:24 PM IST

Coconut Vs Lemon Water : नारळपाणी की लिंबू पाणी, उन्हाळ्यात काय पिणं जास्त गुणकारी?

उन्हाळा सुरु झाला की अनेकजण नारळपाणी आणि लिंबू पाणी न चुकता पितात. पण एकाच दिवशी हे दोन्ही पेय पिणे योग्य आहे का? सर्वात जास्त फायदा कशाने होतो. 

Apr 15, 2024, 04:57 PM IST

उन्हामुळे त्वचा झाली टॅन? तर करा 'हे' उपाय

Remove Summer Tan Tips in Marathi: उन्हामुळे त्वचा झाली टॅन? तर करा 'हे' उपाय सध्या उन्हाळा सुरू झाला आहे. त्यामुळेच वातावरणातील तापमानात उष्णतेचे प्रमाण वाढले आहे. यामुळे घराबाहेर पडणे ही कठीण झाले आहे. जेव्हा तुम्ही स्कार्फ बांधता तेव्हा तुम्हाला सन टॅन रिमूव्हल मिळेल. (Summer Tips) अनेक लोक (How To Remove Sun Tan) त्वचेची टॅन दूर करण्यासाठी वेगवेगळे उपायकरतात. पण आज आम्ही तुम्हाला काही उपाय सांगणार आहोत. ज्यामुळे तुमची त्वचा टॅन होणार नाही.

 

Apr 18, 2023, 04:45 PM IST

Summer Diet : उन्हाचा तडाखा वाढला, अन्नात या पदार्थांचा समावेश करुन राहा फीट

उन्हाचा तडाखा आता हळूहळू बसू लागला आहे. अशा परिस्थितीत, आता तुम्हाला तुमच्या ऋतूनुसार खाण्याच्या पद्धतीत बदल करण्याची गरज आहे.

Feb 25, 2022, 09:14 PM IST