st bus accident

आताची मोठी बातमी, 66 प्रवाशांना घेऊन जाणारी एसटी बस अजिंठा घाटात उलटली

ST Bus Accident : छत्रपती संभाजीनगरात मोठा अपघात घडला आहे. 66 प्रवाशांना घेऊन जाणारी एसटी बस (ST Bus Accident) अजिंठा घाटात कलंडली आहे. 

May 3, 2024, 05:01 PM IST

ST बस डायरेक्ट रस्त्यात आडवी झाली; सातारा - पुणे बेंगलोर महामार्गावर भीषण अपघात

सातारा येथे भीषण अपघात झाला आहे. एसटी बसलेला झालेल्या अपघात अनेक प्रवासी जखमी झाले आहेत. 

Jul 6, 2023, 05:39 PM IST

ब्रेक फेल झालेल्या ST बस सोबत बाईक 200 मीटर फरफटत गेली आणि... हिंगोलीत मोठा अपघात

हिंगोलीहून परभणीला जाणा-या एसटी बसचा ब्रेक निकामी झाल्यानं अपघात झाला. यात 1 जण जागीच ठार झाला, तर दोघे गंभीर जखमी झाले आहेत. 

Jun 8, 2023, 07:16 PM IST

माळशेज घाटात एसटी बसचा भीषण अपघात; 15 प्रवासी थोडक्यात बचावले

ठाण्याच्या मुरबाड तालुक्यातील माळशेज घाटात एसटी बस आणि टेम्पोचा अपघात झाला, यात 15 जण किरकोळ जखमी झाले. मात्र सुदैवाने जीवितहानी टळली.

May 29, 2023, 07:23 PM IST

Accident: ST बस पलटली आणि... बीडमध्ये भीषण अपघात

ST Bus Accident : घाटातून बस मार्गस्थ होत असताना ड्रायवरचे बसवरील नियंत्रण सुटले आणि बस पलटली. 

Apr 18, 2023, 07:06 PM IST

Shivshahi Bus Fire : टायर फुटला आणि शिवशाही बस पेटली; ड्रायव्हरच्या एका निर्णयामुळे प्रवासी बचावले

Shivshahi Bus Fire :  बस नाशिकच्या मुंबई नाका बस स्थानकात कडून मुंबईतील बोरिवलीच्या दिशेने रवाना झाली होती. बस चालकाला गरवारे पॉईंट जवळ बस मध्ये बिघाड झाल्याचे लक्षात आले. बस चालकाने तात्काळ बस थांबवली आणि सर्व प्रवाशांची दुसऱ्या बसमध्ये व्यवस्था केली. यानंतर ड्रायव्हरने बस  मुंबई नाका स्थानकात आणली होती.

Apr 4, 2023, 05:46 PM IST

Accident: ST बसला भीषण अपघात; 32 प्रवासी जखमी

एसटी बसने ट्रकला जोरदार धडक दिली.  या अपघातामुळे एकच गोंधळ उडाला. अमरावतीत हा अपघात घडला (st bus accident amravti). 

Feb 21, 2023, 04:55 PM IST

Accident: शिवशाही बसचा टायर फुटला आणि... ड्रायव्हरने जीवाची बाजी लावून 30 प्रवाशांचा जीव वाचवला

धावत्या बसचा टायर फुटला... समोर मृत्यू दिसत होता. ड्रायव्हरसह प्रवाशांच्या काळजाचा ठोका चुकला. मात्र, ड्रायव्हरच्या सतर्कतेमुळे सगळ्यांचे प्राण वाचले. बीडमध्ये एसटीची शिवशाही बस अपघातग्रस्त झाली आहे. 

Feb 8, 2023, 06:49 PM IST

St Bus Accident : काळ आला होता पण वेळ आली नव्हती... ST बसच्या ड्रायव्हरनं डोकं लावलं आणि 40 प्रवाशांचा जीव वाचवला

पुणे-सोलापूर महामार्गावर लोणी काळभोर येथे एसटीबस, कार आणि ट्रक यांचा तिहेरी अपघात झाला. कुंजीरवाडी ग्रामपंचायत हद्दीतील थेऊरफाटा येथे हा अपघात घडला. सुदैवाने चालकाच्या सतर्कतेमुळे एसटी बसमधील 40 प्रवाशांचे प्राण वाचले आहेत. 

Jan 10, 2023, 08:02 PM IST

एसटी बसचा विचित्र अपघात; फोटो पाहूनच अंगावर काटा येईल

एसटी बस महामार्गावरील कठड्याला (ST Bus) जोराने धडकली. यामुळे अर्धी बस रस्त्याच्या कडेला आणि अर्धी पुलाच्या खालच्या साईटवर अडकली होती. यात अनेक प्रवाशांचा जीव थोडक्यात बचावला आहे. 

Dec 7, 2022, 08:51 PM IST