sridevi daughter

'आईला ज्याची चीड होती तेच काम बाबांना आमच्याकडून करु घ्यायचये'; Sridevi च्या लेकीनं उघड केलं बोनी कपूरचं सिक्रेट

श्रीदेवी आणि बोनी कपूर यांची लेक जान्हवीने आपल्या वडिलांचं एक गुपित उघड केलंय. मुलींनी काय करावं याबद्दल जान्हवीने खुलासा केलाय. 

 

May 4, 2024, 11:33 AM IST

रेखा, माधुरी नाही 'ही' अभिनेत्री होती 'लेडी सुपरस्टार', घ्यायची अभिनेत्यापेक्षा जास्त मानधन

Highest Paid Actress in 80-90s :  ही अभिनेत्री तिच्या काळात घ्यायची अभिनेत्यापेक्षा जास्त मानधन, अमिताभ यांच्यासोबत काम करण्यासाठी दिला होता थेट नकार

Jan 7, 2024, 02:20 PM IST

श्रीदेवी लग्नाआधी प्रेग्नेंट होत्या? बोनी कपूर यांचा जान्हवीशी संबंधित मोठा खुलासा

बॉलिवूड अभिनेत्री श्रीदेवी यांचं मृत्यू कारण खुद्द त्यांचे पती आणि दिग्दर्शक बोनी कपूर यांनी खुलासा केला आहे. त्यानंतर आता बोनी कपूर यांनी जान्हवीच्या जन्माबद्दलचा मोठा खुलासा केला आहे. 

Oct 3, 2023, 01:55 PM IST

श्रीदेवी यांच्या पहिल्या पतीचे नाव माहितीये का?

श्रीदेवी यांच्या पहिल्या पतीचे नाव माहितीये का?

Aug 13, 2023, 04:22 PM IST

Sridevi ने उघड केलं होतं बॉलीवूडमधील 'काळं सत्य', अभिनेत्याला नकार दिल्या म्हणून...

Sridevi Birth Anniversary : श्रीदेवीने हिंदी चित्रपटसृष्टीमध्ये तीदेखील लैंगिक छळाची शिकार झालाचा खुलासा एका मुलाखतीत केला होता. तिने अभिनेत्याला नकार दिल्या म्हणून त्याने धक्कादायक कृत्याने प्रत्येकाला धक्का बसला होता. 

Aug 13, 2023, 10:12 AM IST

Bollywood मध्ये चित्रपटासाठी तब्बल 1 कोटी मानधन घेणारी 'ती' पहिली Actress

Entertainment News : या अभिनेत्रीसोबत दंबग Salman Khan देखील स्क्रिन शेअर करण्यासाठी घाबरायचा. आज तिची मुलगी फिल्मी दुनियेत लोकप्रियक अभिनेत्री आहे. 

Aug 12, 2023, 01:17 PM IST

'तुझ्या जाण्यानंतर...'; श्रीदेवी यांना आठवत पतीनं शेअर केला Emotional Photo

श्रीदेवी यांच्या निधनानंतर कुटुंबीयांची नेमकी काय अवस्था? आजही लेक आईला जागोजागी शोधतेय... 

Feb 21, 2023, 04:01 PM IST

श्रीदेवी यांनी चित्रपटांत काम न करण्याचा निर्णय का घेतला? जाणून घ्या

श्रीदेवी यांनी त्यांच्या अभिनयाने बॉलिवूडलाच नाही तर जगाला भूरळ पाडली होती. 

Oct 29, 2022, 05:07 PM IST

श्रीदेवी यांच्या धाकट्या लेकिचा Bathroom Selfie Viral; पाहून नेटकरी म्हणतात ही तर भारतीय Kim Kardashian

मागील दोन ते तीन वर्षांमध्ये खुशी प्रचंड बदलली आहे

Aug 19, 2022, 08:10 AM IST

श्रीदेवी यांच्या 'त्या' गोष्टीमुळे जान्हवी यशाच्या शिखरावर, स्वतः अभिनेत्रीकडून खुलासा

आईच्या मृत्यूनंतर जान्हवीकडे ती गोष्ट, ज्यामुळे तिला मिळतेय जगण्याची दिशा... 

 

Feb 24, 2022, 03:50 PM IST

चार वर्षांपूर्वी पडद्याआड गेली 'चांदनी', हे होत का मृत्यूचं खरं कारण?

तो एक काळा दिवस आला आणि श्रीदेवी यांनी जगाचा अखेरचा निरोप घेतला.

 

Feb 24, 2022, 09:22 AM IST