six year old son

6 वर्षांच्या लठ्ठ मुलाला वडिलांनी बळजबरीने ट्रेडमिलवर पळवलं, अन्... हृदयद्रावक VIDEO

अमेरिकेतील न्यू जर्सीमध्ये एका पित्याने आपल्याच हाताने आपल्या 6 वर्षाच्या निष्पाप मुलाचा जीव घेतला. 2021 मध्ये वडिलांच्या एका चुकीमुळे मुलाला आपला जीव गमवावा लागला आहे. वडिलांनी सहा वर्षांच्या मुलाला ट्रेडमिलवर धावण्यास भाग पाडले कारण तो "खूप लठ्ठ" होता. या घटनेचे नवीन फुटेज न्यायालयात दर्शविले गेले आहे. 

May 2, 2024, 04:12 PM IST