shash yog 0

100 वर्षांनंतर एकत्र बनतायत गजकेसरी-शश राजयोग; 'या' राशींची होऊ शकते भरभराट

Shash Mahapurush Rajyog: दोन्ही ग्रहांच्या गोचरमुळे गजकेसरी राजयोग तयार होणार आहे. अशावेळी शश आणि गजकेसरी राजयोग हे दोन्ही मिळून तयार होणार आहेत. यामुळे काही राशींचे भाग्य उजळू शकणार आहे.

Apr 30, 2024, 11:12 AM IST

Shash Rajyog: 30 वर्षानंतर शनीने तयार केला दुर्मिळ राजयोग; 'या' राशींना होऊ शकतो आर्थिक फायदा

Shash Mahapurush Rajyog: ज्योतिषशास्त्रानुसार, जेव्हा शनि स्वतःच्या राशीत मकर किंवा कुंभ राशीत असतो किंवा त्याच्या उच्च राशीतून जात असताना कुंडलीच्या मध्यभागी स्थित असतो. 

Apr 19, 2024, 07:41 AM IST

Shani Uday : 30 वर्षांनंतर कर्मदाता शनिदेव कुंभ राशीत होणार उदय! 'या' राशींना धनवृद्धीसह लाभच लाभ

Shani Uday 2024 : शनिदेवाचा उदय तब्बल 30 वर्षांनंतर मार्चमध्ये कुंभ राशीत होणार असून ज्यामुळे 3 राशीच्या लोकांचे अच्छे दिन सुरु होणार आहे. 

Jan 19, 2024, 02:48 PM IST

Shash Mahapurush Rajyog: नव्या वर्षात शनीदेव बनवणार शश राजयोग; 'या' राशींचे चांगचे दिवस येण्याची शक्यता

Shash Mahapurush Rajyog: कर्म दाता शनिदेव त्यांच्या मूळ त्रिकोण राशी कुंभ राशीत प्रवेश करणार आहेत. ज्यामुळे शश महापुरुष राजयोग निर्माण होणार आहे. हा राजयोग ज्योतिषशास्त्रात अत्यंत शुभ मानला जातो.

Dec 23, 2023, 10:35 AM IST

Rajyog : दिवाळीत शनिचा शश राजयोग व गजकेसरी राजयोग! 'या' राशींचं सर्व संकट होईल दूर

Shash Rajyog / Gajkesari Rajyog : शश राजयोग आणि गजकेसरी राजयोग अतिशय शुभ आणि दुर्मिळ योग दिवाळीच्या शुभ मुहूर्तावर निर्माण होणार आहे. यामुळे काही राशींचे सोनेरी दिवस सुरु होणार आहे.

Nov 11, 2023, 09:05 AM IST

Shani Uday: 2024 मध्ये शनी देवांचा होणार उदय; 'या' राशींच्या हाती येईल बक्कळ पैसा

Shani Dev Rise 2024: न्याय देणारे शनिदेव मार्च 2024 मध्ये उदयाला येणार आहेत. शनी देवाच्या उदयाचा सर्व राशींच्या व्यक्तींवर परिणाम होताना दिसणार आहे. यावेळी काही राशी अशा आहेत.

Oct 31, 2023, 10:35 AM IST

Shash Rajyog: नोव्हेंबरमध्ये शनीदेव बनवणार 'शश राजयोग'; 'या' राशींच्या तिजोरीत पडणार पैशांचा पाऊस

Shash Rajyog: नोव्हेंबर महिन्यात शनी मार्गी होणार आहे. त्यामुळे शश राजयोग तयार होणार असून काही राशींच्या व्यक्तींना याचा फायदा होणार आहे. 

Oct 10, 2023, 12:31 PM IST

Shash Mahapurush Rajyog: 30 वर्षानंतर बनणार शश महापुरुष राजयोग; शनीदेव 'या' राशींना करणार मालामाल

Shash Mahapurush Rajyog: शनिदेवाने शश राजयोगामुळे राजयोग तयार केला आहे, ज्यामुळे 3 राशीच्या लोकांसाठी चांगले दिवस सुरू होऊ शकतात. चला जाणून घेऊया कोणत्या राशींच्या व्यक्तींसाठी शश राजयोग लाभदायक ठरणार आहे.

Sep 22, 2023, 05:50 AM IST

Shash Rajyog : कुंडलीतील शश राजयोगामुळे राजासारखं आयुष्य! सर्व मार्गाने वाढतो पैशाचा ओघ

Shash Rajyog : वैदिक ज्योतिषशास्त्रात शनि हा सर्वात संथ गतीने आपली स्थान बदलतो.  कुंडलीतील शनिची स्थिती मजबूत असेल तर उत्तम असा योग तयार होतो. शश राजयोगामुळे अनेकांच्या आयुष्यात सुवर्ण दिवस येतात.

Aug 12, 2023, 12:21 PM IST

Shani Margi : शनी मार्गीमुळे बनणार खास राजयोग; शनिदेवाच्या कृपेने मिळणार बक्कळ पैसा!

Shani Margi : ग्रह त्यांची स्थिती बदलतात तेव्हा अनेक शुभ आणि अशुभ योग निर्माण करतात. शनिदेव जूनमध्ये वक्री होते आणि आता येत्या नोव्हेंबर महिन्यात मार्गी होणार आहेत. तर आता शनी मार्गीमुळे ज्यामुळे शश महापुरुष राजयोग बनणार आहे.

Jul 23, 2023, 05:45 AM IST

आज गजकेसरी, शश योगासोबत अनेक शुभ राजयोग! 'या' राशींवर बरसणार भगवान शंकराची कृपा

Gajkesari Rajyog : आजचा दिवस अतिशय शुभ आणि अद्भूत आहे. शश राजयोग, गजकेसरी योग, लक्ष्मी नारायण योग आणि बुधादित्य असे राजयोग जुळून आले आहेत. 

Jul 10, 2023, 08:19 AM IST