shani gochar in kumbh

Akshaya Tritiya 2024 : अक्षय्य तृतीयेला 'या' लोकांवर बसरणार शनिदेवाची कृपा, तब्बल 100 वर्षांनंतर शश राजयोग

Akshaya Tritiya 2024 : येत्या शुक्रवारी 10 मे रोजी अक्षय्य तृतीयेचा सण साजरा करण्यात येणार आहे. वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार या दिवशी अनेक शुभ योग जुळून येत आहे. अक्षय्य तृतीयेला काही राशींवर शनिदेवाची कृपा बरसणार आहे. 

May 7, 2024, 12:06 AM IST

100 वर्षांनंतर एकत्र बनतायत गजकेसरी-शश राजयोग; 'या' राशींची होऊ शकते भरभराट

Shash Mahapurush Rajyog: दोन्ही ग्रहांच्या गोचरमुळे गजकेसरी राजयोग तयार होणार आहे. अशावेळी शश आणि गजकेसरी राजयोग हे दोन्ही मिळून तयार होणार आहेत. यामुळे काही राशींचे भाग्य उजळू शकणार आहे.

Apr 30, 2024, 11:12 AM IST

हनुमान जयंतीला शनिचा दुर्मिळ संयोग! 'या' राशींवरील साडेसातीचा प्रभाव होणार कमी? करा हे खास उपाय

Hanuman Jayanti 2024 : चैत्र महिन्यातील शुक्ल पक्षाच्या पौर्णिमेला हनुमान जयंती साजरी करण्यात येते. हनुमान जयंतीला दुर्मिळ योग असून मंगळ आणि शनिदोष मुक्तीसाठी हा दिवस चांगला आहे. 

Apr 23, 2024, 12:05 PM IST

30 वर्षांनंतर एकत्र येणार शुक्र, शनी, मंगळ; 'या' राशींना होऊ शकतो आर्थिक लाभ

Shani, Mangal And Shukra Conjunction: 15 मार्चला शुक्र कुंभ राशीत प्रवेश करणार आहे. याशिवाय 7 मार्चला शुक्र कुंभ राशीत प्रवेश करणार आहे. यामुळे कुंभ राशीमध्ये त्रिग्रही योग तयार होणार आहे. 

Feb 16, 2024, 10:54 AM IST

Shani Surya Yuti : 30 वर्षांनंतर कुंभ राशीत शनि सूर्याची युती! 'या' लोकांच्या आयुष्यात येणार वादळ

Shani And Sun Conjunction 2024 : तब्बल 30 वर्षांनंतर कुंभ राशीत पुता पुत्र एकत्र येणार आहेत. शनि आणि सूर्य हे एकमेकांचे शत्रू असल्याच वैदिक ज्योतिषशास्त्रात सांगण्यात आलं आहे. अशातच या दोघांच्या मिलनामुळे काही राशींना त्रास होणार आहे. 

Jan 20, 2024, 10:43 AM IST

Shani-Surya Yuti: कुंभ राशीत सूर्य-शनीचा होणार संयोग; 'या' राशींना मिळू शकतो भरपूर लाभ

Shani And Sun Conjunction 2024: फेब्रुवारीमध्ये सूर्यदेवही कुंभ प्रवेश करणार आहेत. यामुळे या दोन ग्रहांचा संयोग कुंभ राशीत होणार आहे. यावेळी काही राशीच्या लोकांना प्रगतीची संधी मिळणार आहे.

Jan 18, 2024, 10:43 AM IST

Rajyog : 500 वर्षांनंतर 3 राशींच्या कुंडलीत 2 राजयोग! शुक्र - शनिच्या कृपेने पैशांत खेळणार 'ही' लोकं?

Shash And Malavya Rajyog : वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार 500 वर्षांनंतर 2 राजयोग निर्माण होत आहे. त्यामुळे तीन राशीच्या लोकं हे पैशांमध्ये खेळणार आहे असं भाकित ज्योतिषशास्त्र तज्ज्ञांनी केलं आहे. 

Jan 12, 2024, 01:00 PM IST

Shani Surya Yuti : 2024 मध्ये शत्रू ग्रह सूर्य व शनिची युती! 'या' लोकांच्या समस्येत वाढ, धनहानीसह आरोग्यावर परिणाम

Shani Surya Yuti 2024 : वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार कुंभ राशीत नवीन वर्षात 2024 मध्ये शत्रू ग्रह सूर्य आणि शनिदेवाची युती होणार आहे. ज्यामुळे काही राशींच्या लोकांच्या आयुष्यात वादळ येणार आहे. 

Dec 5, 2023, 03:43 PM IST

Saturn Retrograde : 2024 मध्ये 'या' राशींवर असणार शनिदेवाची वक्रदृष्टी

Shani Gochar : वैदिक ज्योतिषशास्त्रात आणि कर्मदाता शनिदेव सर्वात महत्त्वाचा आहे. शनि देव कर्माचे फळ देतो. कर्मानुसार शनि शुभ आणि अशुभ फळं देतो. येणारं वर्ष 2024 मध्ये काही राशींवर शनिदेवाची वक्रदृष्टी असणार आहे. 

Nov 25, 2023, 02:53 PM IST

चंद्रग्रहणात शनिचा विशेष संयोग, ही लोक असतील भाग्यवान

Lunar Eclipse 2023 : चंद्रग्रहणात तब्बल 30 वर्षांनी शनि विशेष संयोग तयार करणार आहे. त्यामुळे काही लोकांसाठी चंद्रग्रहण आणि शनिदेव लाभदायक ठरणार आहे. 

Oct 28, 2023, 01:57 PM IST

Shani Gochar: पुढच्या वर्षी शनी देव बनवणार धन राजयोग; 'या' 3 राशी अचानक होणार मालामाल

Shani Gochar 2024: ज्योतिषशास्त्राच्या दृष्टीकोनातून 2023 हे वर्ष अत्यंत महत्त्वाचं मानलं जातंय. या वर्षी अनेक शुभ आणि राजयोग निर्माण होणार आहेत. यामध्ये खास शनीदेव एक राजयोग तयार करणार असून यामुळे काही राशींच्या आयुष्यात अच्छे दिन येणार आहेत. 

Oct 24, 2023, 09:14 AM IST

Shani Gochar : 2 वर्ष स्वराशीत भ्रमण करणार शनीदेव; श्रीमंतीसह 'या' राशींच्या नशिबाला कलाटणी

Saturn Planet Gochar In Kumbh: शनी ग्रहाने मार्च 2023 मध्ये कुंभ राशीत गोचर केलं होतं. यावेळी 2025 पर्यंत शनी देव कुंभ राशीत राहणार आहेत. अशा स्थितीत शनिदेव 3 राशीच्या लोकांचे भाग्य उजळवू शकतात.

Oct 21, 2023, 08:07 AM IST

Shani Gochar : 2025 पर्यंत 'या' राशीच्या लोकांवर होणार महाधनलाभ! शनिदेव देणार बक्कळ पैसा

Saturn Transit 2023 : न्याय आणि कर्म देवता शनिदेव हा सर्वात संथ गतीने संक्रमण करत असतो. तो अडीच वर्ष एका राशीत विराजमान असतो. 2025 पर्यंत तो काही राशींसाठी भाग्यशाली ठरणार आहे. 

Sep 25, 2023, 10:04 AM IST

'शत्रु' पिता-पुत्र शनि-बुध आमनेसामने! 'या' 4 राशी होणार श्रीमंत, तुमची रास यात आहे का?

Shani Budh Drishti : तब्बल 30 वर्षांनंतर शनी स्वगृही म्हणजे कुंभ राशीत विराजमान आहे. लवकरच शत्रु पिता पुत्र शनी आणि बुध समारोसमोर येणार आहे. 

Sep 12, 2023, 11:31 AM IST

Shash Mahapurush Rajyog : शनीदेव बनवणार शश महापुरुष योग; 'या' राशींवर बरसणार पैशांचा पाऊस

Shash Mahapurush Rajyog : सर्वात संथ गतीने परिवर्तन करणारा ग्रह शनी मानला जातो. 30 वर्षांनंतर, शनी ग्रह सध्या कुंभ राशीत आहे. 4 नोव्हेंबरपर्यंत शनी वक्री राहणार असून त्यानंतर तो मार्गी होणार आहे. शनी मार्गी झाल्यामुळे शश राजयोगाची निर्मिती होणार आहे. 

Jul 27, 2023, 04:33 PM IST