sexualy assulting

आता बलात्काऱ्याचे लिंग छाटणार! अरब देश नव्हे चक्क अमेरिकेत दिली धक्कादायक शिक्षा

Criminal To Physically Castrated: या प्रकरणामध्ये पोलिसांनी 2022 मध्ये तपास सुरु केला होता. पीडित मुलीने तिच्याबरोबर घडलेल्या प्रकाराची माहिती दिल्यानंतर तिच्या वैद्यकीय चाचण्या करण्यात आल्या असता ती गरोदर असल्याचं सिद्ध झालं.

Apr 29, 2024, 12:31 PM IST