sanjay nirupam

संजय निरुपम यांनी अखेर काँग्रेसचा हात सोडला, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश

Sanjay Nirupam : संजय निरुपम यांनी अखेर काँग्रेसचा हात सोडत शिवसेनेत प्रवेश केला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत संजय निरुपम आणि त्यांच्या समर्थकांनी शिवसेनेचा झेंडा हाती घेतला.

May 3, 2024, 07:08 PM IST
Sanjay Nirupam Attend Shindes Shivsena Meeting PT1M1S

संजय निरुपम लवकरच शिवसेनेत, बैठकीनंतर मुख्यमंत्र्यांची माहिती

संजय निरुपम लवकरच शिवसेनेत, बैठकीनंतर मुख्यमंत्र्यांची माहिती

May 1, 2024, 08:05 PM IST

'लक्षात ठेवा राजसाहेबांनी फक्त...,' शालिनी ठाकरेंनी एकनाथ शिंदेंना सुनावलं; 'पाला पाचोळ्यासारखा उडत..'

LokSabha Election: मनसेने (MNS) संजय निरुपम (Sanjay Nirupal) यांच्यासह रवींद्र वायकर (Ravindra Waikar) यांच्या संभाव्य उमेदवारीला विरोध केला आहे. मनसे नेत्या शालिनी ठाकरे (Shalini Thackeray) यांनी एक्सवर पोस्ट शेअर करत जाहीरपणे विरोध दर्शवला आहे

 

Apr 23, 2024, 03:23 PM IST
LokSabha Election MNS Oppose Sanjay Nirupam Candidate For North West mumbai PT1M1S

LokSabha Election | निरूपम आणि मनसेतील जुना वाद उफाळला

LokSabha Election MNS Oppose Sanjay Nirupam Candidate For North West mumbai

Apr 23, 2024, 01:05 PM IST

खिचडीचोर म्हणणाऱ्या संजय निरुपम यांना संजय राऊतांनी एका वाक्यात दिलं उत्तर, म्हणाले, 'ते बकवास...'

संजय राऊत (Sanjay Raut) खिचडी घोटाळ्याचे (Khichdi Scam) मुख्य सूत्रधार असून त्यांना अटक केली पाहिजे अशी मागणी संजय निरुपम (Sanjay Nirupam) यांनी केली आहे. यावर संजय राऊत यांनी आता प्रतिक्रिया दिली आहे. 

 

Apr 8, 2024, 05:44 PM IST

संजय राऊत खिचडी घोटाळ्याचे मुख्य सूत्रधार, संजय निरुपम यांचा गौप्यस्फोट

संजय राऊत खिचडी घोटाळ्याचे मुख्य सूत्रधार आहेत. त्यांनी मुलगी, भाऊ आणि आपल्या पार्टनरच्या नावे पैसे घेतले आहेत असा धक्कादायक आरोप संजय निरुपम यांनी केला आहे. 

 

Apr 8, 2024, 12:15 PM IST
Sanjay Nirupam Will fight Loksabha election 2024 from  Mumbai North West PT40S

VIDEO | उत्तर पश्चिम मुंबईतूनच निवडणूक लढणार - संजय निरुपम

Sanjay Nirupam Will fight Loksabha election 2024 from Mumbai North West

Apr 4, 2024, 09:10 PM IST

LokSabha: काँग्रेसमध्ये 5 पॉवर सेंटर; संजय निरुपम यांची यादीच वाचली, म्हणाले 'नवरात्रीनंतर मी...'

LokSabha: लोकसभा निवडणुकीआधी काँग्रेसने संजय निरुपम यांच्यावर मोठी कारवाई केली असून पक्षातून हकालपट्टी केली आहे. यानंतर संजय निरुपम यांनी पत्रकार परिषद घेत काँग्रेसवर गंभीर आरोप केले आहेत. काँग्रेस पक्षात आता 5 पॉवर सेंटर आहेत असं सांगत त्यांनी नावं घेतली आहेत. 

 

Apr 4, 2024, 01:20 PM IST

मोठी बातमी! उद्धव ठाकरेंना मारलेला 'तो' टोमणा भोवला! संजय निरुपम यांची काँग्रेसमधून हकालपट्टी

Congress Expels Sanjay Nirupam: उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे प्रमुख नेते उद्धव ठाकरेंसंदर्भात केलेल्या विधानांवरुन शिस्तभंगाची कारवाई निरुपम यांच्याविरोधात करण्यात आल्याचं काँग्रेसने जारी केलेल्या पत्रात म्हटलं आहे.

Apr 4, 2024, 07:50 AM IST

'तुम्ही पाठिंबा दिलेले तुरुंगात...,' संजय निरुपमांच्या टीकेला संजय राऊतांचं प्रत्युत्तर, 'ऑफर असणाऱ्यांनी विचार करावा'

LokSabha: लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारांची घोषणा होऊ लागल्यानंतर महाविकास आघाडीमधील मतभेद समोर येऊ लागले आहेत. उद्धव ठाकरे गटाने उमेदवारांची पहिली यादी जाहीर केल्यानंतर काँग्रेस नेते उघडपणे टीका करु लागले आहेत.

 

Mar 27, 2024, 04:43 PM IST