sanjay deshmukh

दुसऱ्या टप्प्याचा प्रचार थांबला, राज्यातील 8 मतदारसंघात 'या' नेत्यांची प्रतिष्ठा पणाला

Loksabha 2024 :  महाराष्ट्रात दुसऱ्या टप्प्यात 26 एप्रिल 2024 ला मतदान पार पडणार आहे. या टप्प्यात एकूण आठ मतदारसंघात मतदान होतंय. या आठही मतदारसंघातल्या उमेदवारांच्या प्रचारांच्या तोफा आता थंडावल्या आहेत.

 

Apr 24, 2024, 08:07 PM IST

पाच पक्ष सोडून आलेले निष्ठावान कसे? उद्धव ठाकरे गटाच्या लोकसभा उमेदवाराला संजय राठोड यांचा थेट सवाल

पाच पक्ष सोडून आलेले निष्ठावान कसे?  मंत्री संजय राठोड यांनी संजय देशमुख यांना सवाल केला आहे. 

Apr 10, 2024, 07:39 PM IST
BJP Formar MLA Vijayraj Shinde Join Thackeray Group PT58S

VIDEO | ठाकरे गटाचा भाजपला 'दे धक्का'?

BJP Formar MLA Vijayraj Shinde Join Thackeray Group

Oct 15, 2022, 07:40 PM IST

मुंबई विद्यापीठाच्या कुलगुरू पदासाठी या नावांच्या चर्चा

संजय देशमुख यांची हकालपट्टी झाल्यानंतर आता मुंबई विद्यापीठाचे नवे कुलुगुरू कोण होणार याबाबत चर्चा रंगल्या आहेत.

Oct 25, 2017, 05:00 PM IST

कुलगुरू पदावरून संजय देशमुखांची हकालपट्टी

मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. संजय देशमुख यांच्यावर बडतर्फीची कारवाई करण्यात आलीय. 

Oct 24, 2017, 08:26 PM IST

मुंबई | संजय देशमुख यांच्या सत्काराची चर्चा कशासाठी?

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

For more info log on to www.24taas.com
Like us on https://www.facebook.com/Zee24Taas
Follow us on https://twitter.com/zee24taasnews

Oct 12, 2017, 09:19 PM IST

मुंबई विद्यापीठानं चोळलं विद्यार्थ्यांच्या जखमेवर मीठ

मुंबई विद्यापीठाकडून विद्यार्थ्यांची थट्टा केली गेलीय. अकॅडमिक काउन्सिलमध्ये संजय देशमुखांच्या चक्क 'अभिनंदना'च्या ठरावावर चर्चा कण्यात आलीय.

Oct 12, 2017, 04:35 PM IST

'दोषी' संजय देशमुखांची मुंबई विद्यापीठातून हकालपट्टी?

मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू संजय देशमुख यांच्यावर कायदेशीर कारवाई केली जाणार आहे.

Sep 26, 2017, 04:43 PM IST

संजय देशमुखांची इतक्यात शिक्षा संपणार?

मुंबई विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. संजय देशमुख यांना ऑनलाईन असेसमेंटच्या वादग्रस्त निर्णयानंतर  ९ ऑगस्टपासून सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आलं. मात्र आता रजा संपली असून पुन्हा रुजू होण्याची इच्छा देशमुखांनी व्यक्त केली आहे.

Sep 7, 2017, 10:12 PM IST

निकाल विलंबाचा घोळ संजय देशमुखांना महागात पडला

निकाल विलंबाचा घोळ संजय देशमुखांना महागात पडला

Aug 9, 2017, 09:55 PM IST

निकाल विलंबाचा घोळ संजय देशमुखांना महागात पडला

मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. संजय देशमुख यांना राज्यपालांनी सक्तीच्या रजेवर पाठवलंय.

Aug 9, 2017, 06:21 PM IST