salman khan

'सलमानने कुत्र्याला लाँच करायला हवे होते', कमेंट वाचताच आयुष शर्माला कोसळले रडू, म्हणाला 'माझी मुलं...'

'हीच कमेंट माझ्या आयुष्यातील टर्निंग पॉईंट ठरला', असे आयुष शर्माने म्हटले.

Apr 25, 2024, 01:19 PM IST

सलमान खानच्या घरावरील गोळीबार प्रकरणात धडक कारवाई, मुंबई पोलिसांच्या हाती मोठं यश

Salman Khan House Firing : बॉलिवूड अभिनेता सलमान खानच्या घराबाहेर झालेल्या गोळीबार प्रकरणात मुंबई पोलिसांनी मोठी  कारवाई केली आहे. मुंबई पोलिसांनी बिहारमधून पाच तरुणांना अटक केली आहे. 

Apr 24, 2024, 05:21 PM IST

संजय लिला भन्साळी यांना सारखा राग का येतो? शेखर सुमनने सांगितलं कारण

Shekhar Suman On Sanjay Leela Bhansali anger : संजय लीला भन्साळी यांना राग का येतो? यावर  शेखर सुमन यांनी खुलासा केला आहे. शेखर हीरामंडीमध्ये सहाय्यक भूमिकेत आहेत.

Apr 23, 2024, 08:27 PM IST

सुशांत सिंग राजपूतच्या मृत्यूमागे एक खान? ट्विंकल खन्नाला कॅब ड्रायव्हरने सांगितलं सत्य

Twinkle khanna on Sushant Singh Rajput : सुशांत सिंग राजपूत याच्या मृत्यूला 4 वर्षे उलटून गेली तरी त्यांच्या मृत्यूचं गूढ अजून उलगडलेलं नाही. कॅब ड्रायव्हरने ट्विंकल खन्नाला या घटनेचं सत्य सांगितलं. अभिनेत्री म्हणाली की...

Apr 23, 2024, 03:00 PM IST

ईदच्याच दिवशी सलमान हल्लेखोरांच्या निशाण्यावर होता, पण खान फॅमिलीचा तो निर्णय अन्...

Salman Khan News: सलमान खानच्या घरावर झालेल्या गोळीबार प्रकरणात आणखी एक नवीन खुलासा करण्यात आला आहे. हल्लेखोरांचा पूर्ण प्लानच समोर आला आहे. 

 

Apr 23, 2024, 02:51 PM IST

सलमान खान गॅलेक्सी अपार्टमेंट सोडणार? 'या' ठिकाणी होणार शिफ्ट

Entertainment : अभिनेता सलमान खान सध्या चांगलाच चर्चेत आहे. सलमान खानच्या मुंबईतील गॅलेक्सी अपार्टमेंटबाहेर गोळीबाराची घटना घडल्यानंतर एकच खळबळ उडाली होती. आता सलमान खान गॅलेक्सी अपार्टमेंट सोडणार असल्याची चर्चा आहे.

Apr 22, 2024, 09:06 PM IST

‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ मालिकेतील कलाकाराने व्यक्त केली 'बिग बॉस'मध्ये जाण्याची इच्छा, म्हणाला 'दोन वेळा...'

येत्या बिग बॉसच्या पर्वात तो झळकणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. मात्र अद्याप वाहिनीने याबद्दलची कोणतीही माहिती दिलेली नाही. 

Apr 21, 2024, 08:03 PM IST

आधी गोळीबार आता थेट लॉरेन्स बिश्नोईची कारच पोहोचली गॅलक्सी अपार्टमेंटमध्ये... सलमानला पुन्हा धमकी

Salman Khan Threatened : बॉलिवूडचा भाईजान सलमाना खानच्या सुरक्षेचा मुद्दा सध्या चर्चेत आहे. घरावरील गोळीबारानंतर सलमान खान पहिल्यांदाच विमानतळावर दिसला. दरम्यान, लॉरेन्स बिश्नोईने पुन्हा एकदा सलमानला धमकावल्याचं समोर आलं आहे.

Apr 19, 2024, 04:00 PM IST

'आम्ही एकत्र राहत असलो तरी...', अरबाज खानने सांगितली घरातील सत्यस्थिती; 'सलमानला साधं...'

गॅलॅक्सीवर गोळीबार करण्यात आल्याने सलमान खान आणि कुटुंब चर्चेत आहे. यादरम्यान अरबाज खानने कुटुंबात प्रत्येकाचे एकमेकाशी कशाप्रकारचे संबंध आहेत याबाबत खुलासा केला आहे. 

 

Apr 17, 2024, 06:11 PM IST

एकनाथ शिंदे भेटीनंतर सलीम खान यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले 'सलमान खानला धमकी देणारे...'

अभिनेता सलमान खानच्या (Salman Khan) घऱावर गोळीबार झाल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी निवासस्थानी जाऊन त्याची भेट घेतली. दरम्यान सलमान खानला त्याच्या ठरलेल्या वेळापत्रकाप्रमाणे सर्व कामं करण्यास सांगण्यात आल्याची माहिती सलीम खान (Salim Khan) यांनी दिली आहे. 

 

Apr 17, 2024, 11:58 AM IST

सेकंडहँड बाईक, घराची रेकी, भाड्याचं घर... पोलिसांच्या तपासात धक्कादायक खुलासे

Salman Khan : अभिनेता सलमान खानच्या घरावर गोळीबार (Salman Khan House Firing) केल्याप्रकरणी मुंबई पोलिसांनी (Mumbai Police) दोन आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत. मुंबई पोलिसांनी केलेल्या तपासात काही धक्कादायक खुलासेही उघड झाले आहेत.

Apr 16, 2024, 09:42 PM IST