salman khan mumbai address

गोळीबारानंतर सलमान खानचा गॅलॅक्सी सोडण्याचा निर्णय? अरबाजने केला खुलासा, म्हणाला 'आम्ही आता...'

बॉलिवूड अभिनेता सलमान खानचं (Salman Khan) मुंबईतील निवासस्थान गॅलॅक्सीच्या (Galaxy) बाहेर गोळीबार करण्यात आल्यानंतर सुरक्षा वाढवण्यात आली आहे. दरम्यान सुरक्षेच्या कारणास्तव सलमान खान पनवेलच्या फार्महाऊसवर वास्तव्याला जाणार असल्याची चर्चा आहे. 

 

Apr 26, 2024, 04:46 PM IST